आपत्ती व्यवस्थापन
Disaster Management
Authors:
ISBN:
SKU:
9789381546383-
Marathi Title: Apatti Vyavasthapan
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First
Categories:
भूगोल/पर्यावरण, संरक्षणशास्त्र
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
Apatti Vyavasthapan
- आपत्ती : व्याख्या, आपत्ती प्रकार, भौगोलिक परिस्थिती व आपत्ती, नैसर्गिक आपत्ती आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व, अभ्यासाची उद्दिष्ट्ये, नैसर्गिक आपत्ती
- भूकंप : भूकंप व्याख्या, काही ठळक भूकंप, कारणे, परिणाम, भूकंप आपत्ती व्यवस्थापन, भूकंप तरंग भूकंपापूर्वीची दक्षता, आपतकालीन कार्य, भूकंप प्रवणक्षेत्र, भूकंपानंतरची दक्षता, स्तरभ्रंश, भूस्सखलन
- वादळे : वादळ आपत्ती, वादळ स्वरुपे, प्रादेशिक स्वरुपाची वादळे, लहान क्षेत्रावरील वादळे, गडगडाटी वादळ व धुळीवादळ, धुर्णवाती वादळ, जलशुंडा, मोठ्या क्षेत्रावरील उष्णकटीबंधीय चक्रीय वादळे
- त्सुनामी : त्सुनामी लाटा, त्सुनामी झळ, कारणे, त्सुनामी आपत्ती परिणाम, व्यवस्थापन
- पूर : पूर, पूर आपत्ती, परिणाम, व्यवस्थापन, पूर नियंत्रण, नदी नियंत्रणाचे उद्देश, नियंत्रण पध्दती, मार्गदर्शक बांध तीरबांध, नदीकाठ संरक्षण, नदीतील गाळ काढणे, पूर नियंत्रण, नदीची पूर वाहन क्षमता वृध्दी
- आग : आग आपत्ती, अग्नीनियंत्रण, अग्नीशमन तत्त्वे, पोर्टेबल अग्नीशामक, फिक्सड अग्नीशामक कारखानदारी व अग्नीशमन, खनिजतेल कारखानदारी, समुद्र प्रवासी बोट आणि अग्नीनियंत्रण, अग्नीशामक दल
- वणवा : वणवा, वणवा आपत्ती, व्यवस्थापन
- वीज (विद्युत) : प्रास्ताविक, परिणाम, संरक्षण
- ढगफूटी (अतिवृष्टी) : प्रास्ताविक, ढग प्रकार, अती वर्षा (अतिवृष्टी)
- क्षारीकरण : अर्थ, क्षारीकरण परिणाम, व्यवस्थापन
- निर्वनीकरण : परिणाम, निर्वनीकरणाची कारणे, वणवा, वणवा आपत्ती, व्यवस्थापन
- ज्वालामुखी : ज्वालामुखी उद्रेक प्रकार, हवाई प्रकार, स्ट्रांबोली प्रकार, व्हल्कॅनी प्रकार, व्हीस्यू व्हिएसी प्रकार, प्लिनी प्रकार, पेली प्रकार, ज्वालामुखीची कारणे, ज्वालामुखी आपत्ती परिणाम, व्यवस्थापन
- जैविक संकट : प्रास्ताविक, मलेरिया, कॉलरा (पटकी), धनुर्वात, धनुर्वात प्रकार
- विषबाधा : मुखाद्वारे, श्वासाद्वारे, त्वचेद्वारे, भाजणारी विषे, दाहक विषे, मादकविषे
- दुष्काळ : दुष्काळ आपत्ती, कारणे, व्यवस्थापन, दुष्काळ निर्मुलन, उपाययोजना
- युद्ध (थरी) : व्याख्या, जैविक युध्द, व्यवस्थापन, रासायनिक युध्द, रासायनिक साधने, संरक्षणात्मक उपाय व्यवस्थापनात्मक कार्यवाही, आण्विक युध्द, अणू आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन
- अपघात : अपघात आपत्ती, अपघातस्थिती, परिणाम, औद्योगिक अपघात, कारणे, व्यवस्थापन, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, यात्रा – श्रध्दास्थाने आणि आपत्ती व्यवस्थापन
- दहशतवाद : दहशतवाद, दहशतवाद स्वरुप, दहशतवादी डावपेच, दहशतवाद प्रकार, दहशतवादाची कारणे, भारतातील दहशतवादी संघटना, जागतिक दहशतवादी संघटना, अमेरिकेतील दहशतवादी हल्ला
- बॉम्बस्फोट : प्रास्ताविक, बॉम्बस्, परिणाम, व्यवस्थापन, न्यूट्रॉन बॉम्ब, हैड्रोजन बॉम्ब
- संप व टाळेबंदी : संप व टाळेबंदी आपत्ती, संप प्रकार, संप आपत्ती, टाळेबंदी, व्यवस्थापन
- व्यवस्थापन : व्यवस्थापन व्याख्या, वैशिष्ट्ये, ध्येय व उद्दिष्ट्ये, प्रक्रिया/व्यवस्था
- नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन : प्रास्ताविक, तांत्रिक मार्गीय नियोजन, सर्वेक्षण व मोजमाप
- आपत्ती व्यवस्थापन : व्याख्या, नैसर्गिक आपत्तीचे प्रकार, भूभौतिक किंवा भूवैज्ञानिक आपत्ती
- प्रथमोपचार : अर्थ, रक्तस्त्राव, साहित्य, बँडेज, हृदय-फुफ्फुस संजीवन, हवामार्ग मोकळा करणे
- नेतृत्व : प्रास्ताविक, नेतृत्व आणि आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व प्रकार, ध्यैर्य/साहस/शक्ती
- आपत्ती निवारण/नियंत्रण : प्रास्ताविक, आपत्ती निवारण व्यवस्थापन, आपत्ती पूर्व, आपत्तीची पूर्व कल्पना
- लोकजागृती : लोकजागृती, मानवी जीवनाची मुल्ये, राष्ट्रशक्तीची वाढ, प्रशिक्षण
RELATED PRODUCTS