प्राचीन भारताचा राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास
Politics of Ancient India And Cultural History
Authors:
Tag:
Dr G B Shaha
ISBN:
SKU:
9789382414063
Marathi Title: Prachin Bhartacha Rajkiya Aani Sanskritik Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2018
Pages: 371
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Prachin-Bharatacha-Rajkiya-Ani-Sanskrutik-Etihas-by-Dr-G-B-Shah
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
Prachin Bhartacha Rajkiya Aani Sanskritik Itihas
- प्राचीन भारतीय इतिहासाची साधने : भौतिक साधने : आलेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष. वाङ्मयीन साधने : धर्मग्रंथ, इतर वाङ्मय, परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते
- मानवी प्रगतीची वाटचाल : प्रागैतिहासिक काल : पृथ्वीचे वय, पृथ्वीची उत्पत्ती, जीवांची निर्मिती, सजीवांची उत्क्रांती, मानवाची उत्पत्ती, आदिमानव, हिमयुग, पाषाणयुग, नवे पाषाणयुग.
- सिंधु संस्कृती : सिंधु संस्कृतीचा शोध : संस्कृतीचा काळ, सिंधुपुत्र कोणत्या वंशाचे, नगर व गृहरचना
- वैदिक वाङ्मय : संहिता, ब्राह्मण्यके, आरण्यके, उपनिषदे, वेदांगे.
- वैदिक काळ किंवा ऋग्वेदकाळ : आर्यांचे मूळ निवासस्थान : आर्यांनी मूळ निवासस्थान सोडण्याचे कारण, राज्यविस्तार, आर्थिक परिस्थिती, धार्मिक जीवन, सामाजिक जीवन.
- उत्तर-वैदिक काळ : राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती.
- धर्मक्रांतीचे युग (इ.स.पूर्व 6 वे शतक) : नवधर्माच्या निर्मितीची कारणे, जैनधर्म, भ. पार्श्वनाथ, महावीर, महावीरांची शिकवण, पंथ, धर्मसभा, जैन वाङ्मय व स्थापत्य कला
- मगधच्या साम्राज्याचा उदय : सोळा महाजन पदे : मगध, बिंबिसार, अजातशत्रू, अजातशत्रूचे उत्तराधिकारी
- ग्रीक व इराणी आक्रमणे : इराणी आक्रमण, सायरस, दरायस, झरसिस (क्षयार्ष), इराणी आक्रमणाचे परिणाम, ग्रीक आक्रमण, अलेक्झांडरचे पूर्वजीवन, राज्याभिषेक, पर्शियावर आक्रमण
- मौर्यकाल (इ.स.पूर्व 322 ते इ.स.पूर्व 185) : मौर्यकाळाची माहिती देणारी साधने, चंद्रगुप्ताचे जीवन, साम्राज्य विस्तार, चंद्रगुप्ताची राज्य व्यवस्था, केंद्रीय शासन, प्रांत व्यवस्था, पाटलीपुत्र, लष्कर
- मौर्यकालीन समाजजीवन : सामाजिक स्थिती-समाजरचना, कुटुंबव्यवस्था, स्त्रियांचे स्थान, विवाहसंस्था, आहार, मनोरंजनाची साधने, गुलामगिरी, सामाजिक नीतिमत्ता, धार्मिक जीवन-बौद्ध धर्म, जैन धर्म
- शुंग-कण्व काल (इ.स.पूर्व 187 ते इ.स.पूर्व 72) : पुष्यमित्र, अग्निमित्र, शुंगकालाचे महत्त्व, कण्व घराणे, सम्राट खारवेल-काळ, खारवेलाचा प्रसिद्ध शिलालेख, शिलालेखाचे वाचन
- ग्रीक, शक व कुशाण आक्रमणे (इ.स.पूर्व 200 ते इ.स.300) : ग्रीक-अॅन्टिओकस-दी-ग्रेट, डिमिट्रियसचे आक्रमण, मिनँडर, अॅन्टिआकिडस, ग्रीक राज्याचा शेवट, ग्रीक संस्कृतीचा भारतावर परिणाम, शक
- दक्षिणेतील पहिले साम्राज्य (सातवाहन) : सातवाहन कुठले, राज्यस्थापना, सिमुक, कृष्ण, पहिला सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुयामी, यज्ञश्री, सातवाहनांचे कार्य
- मौर्योत्तर कालाचे समालोचन (इ.स.200 ते इ.स.300) : राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, धार्मिक स्थिती, सांस्कृतिक प्रगति.
- गुप्त साम्राज्य (इ.स.320 ते 550) : गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त, घटोत्कच, पहिला चंद्रगुप्त
- गुप्तकालाचे समालोचन (इ.स.300-600) : राजकीय परिस्थिती : राजा, मंत्रीपरिषद, प्रांतीय प्रशासन
- वर्धन घराणे : वर्धन घराण्याचा पूर्व इतिहास, प्रभाकर वर्धन, राज्यवर्धन, हर्षवर्धन, साम्राज्यविस्तार
- प्राचीन भारतातील शिक्षण पद्धती व विद्यापीठे : शिक्षणाचा हेतु, गुरूकुल, अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती
- अरब आक्रमण : सिंधची राजकीय परिस्थिती, अरबांच्या आक्रमणाची पार्श्वभूमी, सिंधवरील आक्रमणाचा उद्देश, महंमद इब्न कासीम, सिंधमधील शेवटचे हिंदू राज्य, अरबांच्या विजयाची कारणे
- महमूद गझनीच्या स्वार्या : गझनीचे राज्य, सबुक्तीगीन, महमूद गझनी, महमूदची भारतावरील आक्रमणे, आक्रमणाचा भारतावरील परिणाम, योग्यता.
- राजपुतांचा उदय व राजपुत राज्ये : राजपूत राज्ये, गुहिलोत, चंदेले, चाहमान, चालुक्य, परमार, कलचुरी
- विशाल (बृहत्तर भारत) : भारतीयांच्या परदेश गमनाची कारणे, सिलोन, चीन, ब्रह्मदेश, तिबेट, मलाया
RELATED PRODUCTS