शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि संगणक साहाय्यित अनुदेशन
Educational Technology and Computer Assisted Instruction
Authors:
ISBN:
SKU:
9789380638140
Marathi Title: Shaikshanik Tantravidnyan Aani Sanganak Sahayyit Anudeshan
Book Language: Marathi
Edition: First
Category:
शिक्षणशास्त्र
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
Shaikshanik Tantravidnyan Aani Sanganak Sahayyit Anudeshan
- शैक्षणिक तंत्रज्ञान/तंत्रविज्ञान : 1.1 प्रास्ताविक 1.2 शैक्षणिक तंत्रविज्ञानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी 1.3 शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा परिणाम 1.4 शैक्षणिक तंत्रविज्ञानाची संकल्पना व अर्थ 1.5 शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे उपागम – शैक्षणिक तंत्रविज्ञान : यंत्रे-उपकरणे अभिगम, शैक्षणिक तंत्रविज्ञान : अध्ययन अध्यापन प्रेरक साहित्य, शैक्षणिक तंत्रविज्ञान प्रणाली उपागम 1.6 माध्यमांची अनुदेशनातील भूमिका – माध्यम, माध्यमाची निवड, माध्यमांची वैशिष्ट्ये, माध्यमांचे वर्गीकरण, बहुमाध्यम संपुट, बहुमाध्यम संपुटे वापरण्याचे फायदे, माध्यमांची अनुदेशनातील भूमिका 1.7 शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या रचना व विकासाकरीता अनुदेश, अध्यापन वर्तनवादी व रचनावादी दृष्टिकोन
- माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान : 2.1 प्रास्ताविक 2.2 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान संकल्पना व अर्थ 2.3 सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी माहिती तंत्रविज्ञानाचे उपयोजन
- अध्यापनाची प्रतिमाने : 3.1 प्रास्ताविक 3.2 अध्यापनाची प्रतिमाने – ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने 3.3 अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये 3.4 अध्यापन प्रतिमानांचे फायदे 3.5 मूलभूत अध्यापन प्रतिमान 3.6 संकल्पना प्राप्ती प्रतिमान – संकल्पनांचे प्रकार, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे प्रकार, संकल्पना प्राप्ती स्वीकार प्रतिमानाची संरचना, संकल्पना प्राप्ती निवड प्रतिमानाची संरचना, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे फायदे, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा आदर्शपाठ नमुना, संकल्पना प्राप्ती प्रतिमान – निरीक्षण नोंद तक्ता
- वर्तनात सुधारणा करण्याची तंत्रे/वर्तन पुनर्रचना तंत्रे : 4.1 प्रास्ताविक 4.2 अभिरूपता – अभिरूपता अर्थ व संकल्पना, अभिरूपतेचे शैक्षणिक उपयोग, अभिरूपतेचे प्रकार 4.3 अभिरूप अध्यापन -अभिरूप अध्यापनाची प्रक्रिया किंवा पायर्या, अभिरूप अध्यापनाची वैशिष्ट्ये, अभिरूप अध्यापनाचे फायदे, अभिरूप अध्यापनाच्या मर्यादा, अभिरूप अध्यापनासाठी घ्यावयाची दक्षता 4.4 सूक्ष्म अध्यापन – सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना व अर्थ, सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्ट्ये, सूक्ष्म अध्यापनाची तत्त्वे, सूक्ष्म अध्यापनाची गृहितके, सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप, सूक्ष्म अध्यापनाच्या पायर्या, सूक्ष्म अध्यापनाचे भारतीय प्रतिमान, सूक्ष्म अध्यापनाचे फायदे, मर्यादा 4.5 संवेदनशीलता प्रशिक्षणाची प्रक्रिया : समग्र विकासाची व्यवस्था
- संप्रेषण प्रक्रिया : 5.1 प्रास्ताविक 5.2 संप्रेषण अर्थ व व्याख्या 5.3 अध्यापनातील संज्ञापन/संप्रेषण प्रक्रियेचे घटक 5.4 संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे 5.5 संप्रेषणाचे स्वरूप 5.6 संप्रेषण प्रक्रिया 5.7 संप्रेषण चक्र 5.8 अनुदेशात्मक संप्रेषण 5.9 संप्रेषण प्रतिमाने – लॉस्वेलचे प्रतिमान, शॅनान व व्हीव्हर यांचे संप्रेषण प्रतिमान, श्रॅमचे संप्रेषण प्रतिमान, न्यूकोंबचे संप्रेषण प्रतिमान, संप्रेषण चक्रासंबंधीचे प्रतिमान, शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या साहाय्याने वर्गातील प्रभावी संप्रेषणाची तरतूद करणे
- अनुदेशात्मक नियोजन : 6.1 अध्ययन-अध्यापन प्रणालीतील नियोजन, संघटन, पर्यवेक्षण आणि नियंत्रण 6.2 अनुदेशनात्मक उद्दिष्टे – अनुदेशनात्मक उद्दिष्टांचे प्रकार, अनुदेशनात्मक उद्दिष्टांची कार्ये 6.3 अनुदेशन माध्यमांचे नियोजन, सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी अनुदेशन माध्यमांचा उपयोग करून घटक नियोजन करणे, सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी अनुदेशन माध्यमांचा उपयोग करून पाठनियोजन करणे.
- शैक्षणिक तंत्रविज्ञान दृष्टीकोनाची उदाहरणे : 7.1 प्रस्ताविक, 7.2 क्रमान्वित अध्ययन उपागम/दृष्टिकोन, 7.3 व्यक्तिनिष्ठ अनुदेशन प्रणाली, 7.4 अध्ययन-अध्यापनात दूरदर्शनचा वापर,
- अध्यापनात संगणकाचा वापर : 8.1 प्रास्ताविक 8.2 संगणक साहाय्यित अनुदेशन/अध्यापन 8.3 संगणक साहाय्यित अध्ययन 8.4 संगणक साहाय्यित अध्ययनासाठी मॉड्यूलचे विकसन 8.5 संगणक साक्षरता आणि संगणक प्रोग्रॅमिंग – संगणक साक्षरता, संगणक आज्ञावली किंवा संगणक प्रोग्रॅमिंग 8.6 वर्ड प्रोसेसिंग 8.7 इंटरनेट 8.8 इंटरनेट प्रवेश/शिरकाव 8.9 एज्युसॅट 8.10 आभासी वर्ग 8.11 ई-अध्ययन 8.12 संगणक साहाय्यित अध्ययन आणि अध्यापनात झालेली प्रगती.
RELATED PRODUCTS