Prashant Publications

My Account

किरकोळ विक्री व्यवस्थापन

Retail Management

Authors: 

ISBN:

SKU: 9789389492071
Marathi Title: Kirkol Vikri Vyavsthapan
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 168
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Kirkol-Vikri-Vyavsthapan-Bhag-1-by-Dr-S-P-Girase-Dr-J-B-More

195.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Kirkol Vikri Vyavsthapan

  1. किरकोळ विक्री व्यवस्था : तोंड ओळख : किरकोळ विक्री – वैशिष्ट्ये; किरकोळ विक्री व्यवस्था – वैशिष्ट्ये; फरक, व्याप्ती; किरकोळ विक्रेत्यांचे प्रकार – अ) फिरते किरकोळ विक्रेते ब) स्थायिक किंवा स्थिर किरकोळ विक्रेते किंवा व्यापारी; 1) विविध विभागीय किरकोळ विक्री दुकाने/एकछती किरकोळ विक्री दुकाने/केेंद्रधारक विक्रेते 2) साखळी पद्धतीची किरकोळ विक्री दुकाने/केंद्रधारक विक्रेते 3) एकच किंमत असलेली किरकोळ विक्री दुकानेधारक विक्रेते 4) मक्ताधारक किरकोळ विक्रेता आणि फ्रँचाइझ्; इतर प्रकार, व्यवस्थेची कार्ये, विक्रेत्याचे महत्त्व, विक्रेत्यांची कार्ये, भूमिका
  2. किरकोळ विक्री व्यवस्थेचा आकृतीबंध : अ) किरकोळ विक्री व्यवसाय स्थापनेचे टप्पे किंवा पायर्‍या ब) किरकोळ विक्री भांडाराचे स्थान – घटक, टप्पे; क) किरकोळ विक्री व्यवसाय नोंदविण्याची कायदेशीर कार्यपध्दत ड) किरकोळ विक्री भांडार रचना व आराखडा – 1) दुकानांतर्गत वस्तूंची मांडणी किवा रचना 2) दुकानाबाहेर वस्तूंची मांडणी किंवा रचना; आराखडा – घटक, प्रकार, जबाबदार्‍या
  3. किरकोळ विक्री व्यवस्थेतील बदलते प्रवाह : भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेची उत्क्रांती, सार्वजनिक वितरण व्यवस्था, जागतिक किरकोळ विक्री व्यवस्थेची सद्यस्थिती; भारतीय किरकोळ विक्री व्यवस्थेची सद्यस्थिती – भारतीय किरकोळ विक्री व्यवस्थेचे भवितव्य, भारतातील किरकोळ विक्री व्यवस्थेचा विकासातील आव्हाने/अडचणी, भारतीय किरकोळ विक्री क्षेत्रासंबंधी स्पर्धात्मक बलस्थानाची माहिती
  4. परंपरागत किरकोळ विक्री व्यवस्था : अ) असंघटीत किरकोळ विक्री क्षेत्र – फिरते किरकोळ व्यापारी – वैशिष्ट्ये, प्रकार; 1) फेरीवाले 2) बाजारातील व्यापारी 3) स्वस्त वस्तूंचे व्यापारी 4) रस्त्यावरील व्यापारी; ब) संघटीत किरकोळ विक्री क्षेत्र – 1) लहान विक्री केंद्र किंवा लहान दुकाने 2) सुपर मार्केट विक्री व्यवस्था किंवा (सुपर विक्री शॉप) 3) शॉपिंग मॉल्स विक्री व्यवस्था 4) विविध वस्तू भांडारे किंवा एकछती दुकान 5) सोयीचे विक्री केंद्र
  5. आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्था : अ) ई-व्यवसाय – अर्थ, विस्तार, आवश्यक साधने, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा ब) मोबाईल मार्केटिंग – वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा क) ई-शॉपिंग किंवा ई-खरेदी – कार्यपद्धत, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा ड) ई-किरकोळ विक्री व्यवस्था – आवश्यक उपकरणे आणि तंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे व इलेक्ट्रॉनिक्स टेक्नालॉजी, वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा ई) ऑनलाईन दुकान किंवा ऑनलाईन भांडार – वैशिष्ट्ये, प्रकार, फायदे, उपयुक्तता, मर्यादा; परंपरागत किरकोळ आणि आधुनिक किरकोळ विक्री व्यवस्थेतील फरक
  6. किरकोळ विक्री व्यवस्थेचे अर्थशास्त्र : किरकोळ विक्री व्यवस्थेवर परिणाम करणारे घटक, किरकोळ विक्री पर्यावरण म्हणजे काय?, किरकोळ विक्री पर्यावरणाची वैशिष्ट्ये, संघटीत किरकोळ विक्री व्यवस्था, बाजारपेठ प्रवेश; किरकोळ विक्री व्यवस्था पर्यावरण सिद्धान्त – अ) किरकोळ विक्री व्यवस्थेतील स्वाभाविक निवड सिद्धान्त – किरकोळ विक्री व्यवस्थेवर परिणाम करणारे प्रमुख पर्यावरणीय घटक ब) किरकोळ विक्री व्यवस्था चक्राचा सिद्धान्त क) साधारण-विशिष्ट-साधारण चक्र सिद्धान्त ड) किरकोळ विक्री व्यवस्था जीवन चक्र सिद्धान्त इ) किरकोळ विक्री संघर्ष सिध्दांत
RELATED PRODUCTS
You're viewing: किरकोळ विक्री व्यवस्थापन 195.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close