Prashant Publications

My Account

व्यवसाय नियामक कायदे

Business Regulatory Framework

Authors: 

ISBN:

SKU: 9789389492415
Marathi Title: Vyavsay Niyamak Kayade
Book Language: Marathi
Published Years: 2019
Pages: 200
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Vyawsay-Niyamak-Kayade-by-Dr-Eknath-Jagdev-Hegale

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX
  1. भारतीय करार कायदा, 1872 : प्रमुख व्याख्या, कराराचा अर्थ व आवश्यक लक्षणे, कराराचे वर्गीकरण, प्रस्ताव आणि त्याची स्विकृती, संभाव्य आणि घटनाश्रित करार, करारची पूर्तता किंवा कराराची अंमलबजावणी, करारभंग आणि त्याबद्दल करावयाची कारवाई आणि उपाययोजना.
  2. विशेष करार : नुकसान भरपाईचे आणि जामिनाचे करार, निक्षेपाचे करार (निक्षेपाचे प्रसंविदे), अभिकर्तृत्वाचे करार
  3. माल विक्री कायदा, 1930 : वस्तु-विक्रीच्या कराराची निर्मीती, अटी (प्रतिबंध) आणि आश्वासने (अपेक्षा), वस्तुच्या मालकीहक्काचे हस्तांतरण, वस्तुच्या अधिकाराचे हस्तांतरण, अदत्त विक्रेता; अदत्त-मूल्य विक्रेताद्ध आणि त्याचे अधिकार
  4. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 : ग्राहक संरक्षण कायद्याची ओळख, ग्राहकांच्या तक्रारी दूर करणारी यंत्रणा
  5. परक्राम्य विलेख कायदा, 1881 : पराक्रमी विलेखांची ओळख, परक्राम्य विलेखांचे परक्रामण आणि पृष्ठांकना, धनादेशांचे रेखांकन, परक्राम्य विलेखांचा धारक (धारी) आणि यथाविधीधारक (कायदेशीर धारक), विलेखांच्या पक्षांची त्यांच्या जबाबदारीतून मुक्तता, परक्राम्य विलेखांचे अनादरण (अनादर)
  6. वस्तु आणि सेवा कर कायदा, 2017 : पार्श्वभुमी, जीएसटी करप्रणाली बाबतची माहिती, कर प्रशासनाशी किमान संवाद, जीएसटी (GST) अदा करण्याचे दायित्व, जीएसटी (GST) करप्रणाली अंतर्गत लहान करदात्यांना प्राप्त होणारे लाभ, प्रत्यावर्ती आकार (Reverse Charge), जीएसटी (GST) परिषद, GSTN (Goods Services Tax Network) जीएसटी सुविधा पुरवठादार – जीएसपी (GSP), जीएसटीचे (GST) नियम, एक करदाता एक प्रशासन, कर दर संरचना, ई-वे बिल (e-Way Bill), जीएसटीसल्लागार (GST Practitioner) जीएसटीच्या तयारीत महाराष्ट्राचे योगदान, जीएसटी (GST) अधिनियमातील ठळक वैशिष्टये, तात्पुरत्या करपात्र व्यक्ती व अनिवासी करपात्र व्यक्ती यातील फरक, अपराध आणि शिक्षा/दंड, फिर्याद आणि संयुक्त तडजोड, शिक्षा/दंड, कलम 132 (1) मधील तरतुदीनुसार शिक्षेची योजना
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यवसाय नियामक कायदे 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close