आधुनिक बँक व्यवसाय आणि वित्तपद्धती
Modern Banking and Financial System
Authors:
Tag:
Prof S T Fuse
ISBN:
SKU:
9789385021480
Marathi Title: Adhunik Bank Vyavasay Ani Vittapaddhati
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, बँकिंग, वाणिज्य व व्यवस्थापन
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
Adhunik Bank Vyavasay Ani Vittapaddhati
- भारतातील व्यापारी बँका : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यापारी बँकांचे प्रकार, 1.3 व्यापारी बँका व वित्तसंस्थांमधील फरक, 1.4 बँक विकासाचे टप्पे 1951 ते 1990 आणि 1991 नंतर, 1.5 विभागीय/क्षेत्रीय ग्रामीण बँका : उद्दिष्ट्ये आणि कार्ये
- भारतातील सहकारी बँका : 2.1 प्रस्तावना, 2.2 भारतातील सहकारी बँकांची रचना, 2.3 नागरी सहकारी बँका, 2.4 ग्रामीण सहकारी बँका, 2.5 सहकारी बँकांच्या समस्या, 2.6 सहकारी बँकांच्या समस्यांवरील उपाययोजना
- अनुत्पादक मालमत्तेची समस्या : 3.1 प्रस्तावना, 3.2 अनुत्पादक/निष्क्रीय मालमत्तेचा अर्थ, 3.3 निष्क्रिय मालमत्तेची ओळख-वर्गीकरण, 3.4 निष्क्रिय मालमत्तेची पुर्व लक्षणे, 3.5 निष्क्रिय मालमत्तेचा प्रभाव व परिणाम
- वित्तीय समावेशन : 4.1 प्रस्तावना, 4.2 वित्तीय समावेशनाचा अर्थ व व्याख्या, 4.3 वित्तीय समायोजनाचे पुरावे आणि उद्दिष्ट्ये, 4.4 वित्तीय समावेशनाचे फायदे/लाभ, 4.5 वित्तीय समावेशनाची प्रक्रिया, 4.6 वित्तीय समावेशनासाठी घेतलेला पुढाकार/केलेल्या उपाययोजना
- सुक्ष्म वित्त : 5.1 प्रस्तावना, 5.2 सूक्ष्म वित्ताचा अर्थ आणि व्याख्या, 5.3 स्वयंसेवी संस्था आणि गैरसरकारी संस्था, 5.4 स्वयंसहायता गटाचा अर्थ, 5.5 सुक्ष्म वित्ताची वितरण व्यवस्था/वाटप, 5.6 सुक्ष्मवित्ताच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू
- भारतीय रिझर्व बँक : 6.1 प्रस्तावना, 6.2 रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना, 6.3 रिझर्व बँकेच्या स्थापनेचे हेतू/उद्दिष्ट्ये, 6.4 रिझर्व बँकेचे प्रशासन, 6.5 रिझर्व बँकेची कार्ये
- वित्तीय प्रणालीचे स्वरूप आणि भूमिका : 7.1 प्रस्तावना, 7.2 वित्तीय प्रणालीची कार्ये, 7.3 वित्तीय प्रणालीची रचना/वित्तीय व्यवस्थेची संरचना, 7.4 वित्तीय व्यवस्था/प्रणाली आणि बचत व गुंतवणुकीतील परस्पर संबंध, 7.5 1947 पासून आजपर्यंतचे वित्तीय विकासाचे टप्पे
- भारतीय वित्तीय प्रणालीचे विहंगावलोकन : 8.1 प्रस्तावना, 8.2 1947 ते 1990 या काळातील संस्थात्मक विकास, 8.3 1991 नंतरचे संस्थात्मक बदल, 8.4 वित्तीय बाजाराचे प्रकार, 8.5 वित्तीय साधने/ संसाधने, 8.6 वित्तीय सेवा
- भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा भाग-1 : 9.1 प्रस्तावना, 9.2 वित्तीय सुधारणा, 9.3 वित्तीय सुधारणांचे हेतू/उद्दिष्टे, 9.4 वित्तीय सुधारणांचे मार्ग, 9.5 धोरणात्मक सुधारणा
- भारतातील वित्तीय क्षेत्रातील सुधारणा भाग-2 : 10.1 प्रस्तावना, 10.2 रोखे बाजार आणि नवीन रोख्यांच्या बाजारातील सुधारणा, 10.3 सरकारी रोखे बाजारातील सुधारणा, 10.4 बँकींग क्षेत्रातील सुधारणा, 10.5 वित्तीय क्षेत्रातील सुधारणांचे परिणाम
- नियामक संस्था भाग 1 : 11.1 प्रस्तावना, 11.2 रिझर्व बँक ऑफ इंडिया, 11.3 नाबार्ड, 11.4 सेबी, 11.5 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, 11.6 चलनविषयक धोरणाची अर्थ, 11.7 चलनविषयक धोरणाची उद्दिष्ट्ये, 11.8 चलनविषयक धोरण नियंत्रणाची तंत्रे नियंत्रणाची संख्यात्मक व गुणात्मक साधने
- नियामक संस्था भाग 2 : 12.1 प्रस्तावना, 12.2 नाबार्ड, 12.3 ‘सेबी’, 12.4 राष्ट्रीय गृहनिर्माण बँक
RELATED PRODUCTS