समग्रलक्षी आर्थिक विश्लेषण
Comprehensive Economic Analysis
Authors:
Tags:
Dr Dilip R Jagtap, Prof D G Patil
ISBN:
SKU:
9789380638157
Marathi Title: Samgralakshi Aarthik Vishleshna
Book Language: Marathi
Edition: First
Category:
अर्थशास्त्र
₹240.00
- DESCRIPTION
- INDEX
Samgralakshi Aarthik Vishleshna
- स्थुल अर्थशास्त्राची पार्श्वभूमी : 1.1) स्थुल अर्थशास्त्र, 1.1.1) अर्थ, 1.1.2) स्वरुप, 1.1.3) व्याप्ती, 1.1.4) महत्व, 1.1.5) मर्यादा, 1.2) स्थुल अर्थशास्त्र : एक समूच्चयात्मक अभ्यास, 1.3) स्थुल अर्थशास्त्राचा विकास, 1.4) स्थुल अर्थशास्त्रीय विरोधाभास, 1.5) स्थुल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना, 1.6) राष्ट्रीय उत्पन्न, 1.6.1) नाममात्र उत्पन्न, 1.6.2.) वास्तव उत्पन्न, 1.6.3.) संभाव्य उत्पन्न, 1.7) राष्ट्रीय उत्पन्न लेखाचे विविध प्रकार
- रोजगार व उत्पादनाचे अभिजात / परंपरागत सिद्धांत : 2.1) अभिजात / सनांतनपंथीय विचारवंताचे दृष्टीकोन, 2.1.1) पुर्ण रोजगार व बेकारी, 2.1.2) किंमत व मजूरीदरातील ताठरता व लवचिकता, 2.1.3) बचत, गुंतवणूक व व्याजाचा दर, 2.1.4) पैशाची भूमिका, पैशाचा पुरवठा व सामान्य किंमत पातळी, 2.1.5) अभिजात सिध्दांतातील एकूण पुरवठा आणि मागणी वक्र, 2.2) ‘से’ चा बाजार नियम व ‘से’ च्या नियमांचे सूचितार्थ, 2.3) पैशाची तटस्थता व अभिजात सिध्दांताचे दोन पोटविभाग
- अर्थव्यवस्थेतील संतुलनाचा केन्सप्रणित आधुनिक दृष्टीकोन : 3.1) जगातील महामंदी आणि केन्सवादी क्रांती, 3.2) उत्पन्न-खर्च दृष्टीकोन, 3.2.1) एकदंर मागणी (स्थीर किम्मत पातळीसह) व एकुण पुरवठा वक्र, 3.2.2) प्रभावी मागणीचे तत्व बेकारी आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा पातळीला पुर्ण रोजगार, 3.2.3) चलन विस्तार आणि चलन संकोचात्मक अंतर, 3.3) बचत व गुंतवणूक विश्लेषण-अर्थ व्यवथ्येतील दोन, तीन, आणी चार क्षेत्रिय विश्लेषण, 3.4) दोन्ही दृष्टीकोनातून संयोग, 3.5) बचतीचा विरोधाभास
- उपभोग, बचत आणि गुंतवणूक फलन : 4.1) उपभोग आणि बचत फलन, 4.1.1) अर्थ आणि महत्व, 4.1.2) उपभोग व बचत फलनाचे निर्धारक, 4.1.3.) उपभोग व बचत प्रवृत्तीचे प्रकार, 4.1.4) उपभोग फलनाचे सिध्दांत, 1. केन्स यांचा उपभोग प्रवृत्तीचा मानसशास्त्रीय सिध्दांत, 2. ड्युसेनबेरी यांचा सापेक्ष उत्पन्नाचा सिंध्दात, 3. फ्रिडमन यांचा स्थायी उत्पन्न सिध्दांत, 4.2) गुंतवणूक फलन, 4.2.1) भांडवल व गुंतवणूक, स्थुल व निव्वळ गुंतवणूक, स्वयंचलित व प्रेरित गुंतवणूक, 4.2.2) भविष्यकालीन उत्पन्नाची वर्तमान
- पैशाची मागणी व पुरवठा : मौद्रिक बाजारातील समतोल : 5.) पैशाची मागणी व पुरवठा मुद्रा बाजाराचे संतुलन, 5.1) पैसा : अर्थ व पैशाची कार्ये, 5.2.) पैशाचा पुरवठा – विविध दृष्टीकोन, 5.3) भारतातील पैशाच्या साठ्याने मापन व पैशाच्या घटकांचे स्पष्टीकरण, 5.4) भारतातील पैशाच्या रोखतेचे मापन आणि त्यांच्या घटकांचे मापन (ङ1, ङ2, ङ3), 5.5) पैशाचा पुरवठा व व्यापारी बँकाची भूमिका, 5.6) पैशाचा पुरवठा व केंद्रिय बँकेची भुमिका, 5.7) पैशाची मागणी, 5.8) पैशाच्या मागणीचे सिध्दांत, 5.9) मौद्रिक समतोल आणि व्याजदर, 5.10) संचारण / वहन यंत्रणा किंवा तंत्र
- चलनवाढ, बेकारी आणि व्यापार चक्राचे सिद्धांत : 6.1) एकंदर मागणी व एकंदर पुरवठ्याची चौकट (फ्रेमवर्क), 6.2) चलन अतिवृध्दी व बेरोजगारी, 6.3) चलन अतिवृध्दी बेरोजगारी दरम्यान सममुल्यण, 6.4) व्यापार चक्राचे सिध्दांत, 6.5) चलन अतिवृध्दी, बेरोजगारी आणि चक्रीयबदलांवर उपाय योजना
- केन्सोत्तर समग्रलक्षी अर्थशास्त्र : 7.1) आधुनिक मुद्रावाद : प्रतीक्रांती, 7.2) मुद्राशार्धिांची गृहिते, 7.3) केन्सवाद विरुध्द मुद्रावाद, 7.4) नव-अभिमतवादी समग्रलक्षी अर्थशास्त्र, 7.5) पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र
- आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विदेश विनिमय दर : 8.1) अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार-अर्थ, 8.2) दोन्ही व्यापारातील साम्य व फरक, 8.3) व्यापारतोल इजढ व व्यवहारतोल इजझ, 8.4) विनिमय दर, 8.5) चलन परिवर्तनियता, चालु व भांडवली खात्यावर चलनाची परीवर्तनियता, 8.6) मुक्त व्यापार व संरक्षण वाद, 8.7) मुक्त व्यापार व संरक्षण वाद समर्थनाथ व विरुध्द मुद्दे
RELATED PRODUCTS