Prashant Publications

My Account

आधुनिक राजकीय विश्लेषण

Modern Political Analysis

Authors: 

ISBN:

SKU: 9789385021930
Marathi Title: Adhunik Rajkiya Vishleshna
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Adhunik Rajkiya Vishleshna

  1. राजकिय विश्लेषण : परंपरागत राजकिय विश्लेषण अर्थ व स्वरूप, पारंपरिक राज्यशास्त्राची व्याख्या, पारंपरिक राज्यशास्त्र अभ्यासाची व्याप्ती, पारंपरिक राज्यशास्त्र अभ्यासाची वैशिष्टये, पारंपरिक विश्लेषणाच्या मर्यादा, र्‍हास, दोष व मूल्यमापन
  2. आधुनिक राज्यशास्त्राच्या अध्ययनाचे दृष्टिकोन : वर्तनवादी दृष्टिकोन, वर्तनवादाची वैशिष्टे, गृहिते किंवा हेतू, वर्तनवादाचे मूल्यमापन किंवा परिक्षण, वर्तनवादोत्तर क्रांती वा उत्तर वर्तनवाद, सत्तालक्षी किंवा शक्तीवादी दृष्टिकोन, सत्तावादी दृष्टिकोनाच्या मर्यादा
  3. राजकीय व्यवस्था : व्यवस्थेचा अर्थ, राजकीय व्यवस्था म्हणजे काय?, राजकीय व्यवस्था अर्थ आणि व्याख्या, राजकीय व्यवस्थेची कार्य वा कार्यपध्दती, राजकीय व्यवस्थेची वैशिष्टये
  4. राजकीय सामाजीकरण : राजकीय सामाजीकरण म्हणजे काय?, राजकीय सामाजिकरण अर्थ व व्याख्या, राजकीय सामाजीकरणाचे स्वरूप, राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया, राजकीय सामाजीकरणाची वैशिष्टये, राजकीय सामाजीकरणाची साधने, अभिकरणे किंवा माध्यमे
  5. राजकीय संस्कृती : प्रस्तावना, राजकीय संस्कृती म्हणजे काय?, राजकीय संस्कृतीवर प्रभाव पाडणारे घटक वा आधार, राजकीय संस्कृतीची स्वरूप व वैशिष्टये, राजकीय संस्कृतीची प्रतीके, राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण वा प्रकार, डॉ.फायनर यांनी राजकीय संस्कृतीचे केलेले वर्गीकरण
  6. राजकीय भरती : राजकीय भरतीचा अर्थ व व्याख्या, राजकीय भरतीवर प्रभाव टाकणारे घटक, राजकीय भरतीच्या पद्धती व मार्ग, कायदेमंडळाची भरती, लोकप्रतिनिधिची निवड व अटी, कार्यकारीमंडळाची भरती, न्यायमंडळाची भरती, न्यायाधीशाची नियुक्ती, प्रशासकीय भरती
  7. राजकीय सहभाग : राजकीय सहभाग म्हणजे काय?, राजकीय सहभागाची अर्थ व व्याख्या, राजकीय सहभागावर प्रभाव पाडणारे घटक, राजकीय सहभागाचे प्रकार वा वर्गीकरण, राजकीय सहभागाच्या पातळया
  8. राजकीय श्रेष्ठजन व राजकीय नेतृत्व : राजकीय श्रेष्ठजन म्हणजे काय?, श्रेष्ठीजन व्याख्या वा अर्थ, राजकीय अभिजन वर्गाचे स्वरूप आणि वैशिष्टये, श्रेष्ठीजन
  9. राजकीय संसूचन : राजकीय संसूचन अर्थ व व्याख्या, राजकीय संसूचन म्हणजे काय?, राजकीय संसूचनाचे स्वरूप आणि विशेषत, राजकीय संसूचनाचे कार्य
  10. राजकीय बदल, राजकीय विकास आणि राजकीय आधुनिकीकरण : राजकीय बदल म्हणजे काय?, राजकीय बदलाला कारणीभूत घटक, राजकीय विकास संकल्पना, राजकीय विकास अर्थ व व्याख्या
  11. सत्ता, प्रभाव, अधिकार आणि अधिमान्यता : सत्ता म्हणजे काय?, सत्ता संकल्पनेची अर्थ व व्याख्या, सत्ता संकल्पनेची वैशिष्टये, सत्ता निर्मितीची साधने
  12. नोकरशाही : नोकरशाहीची व्याख्या व अर्थ, मॅक्स वेबरचा नोकरशाही सिद्धांत, नोकरशाही सिद्धांताचे परीक्षण, मूल्यमापन वा दोष, नोकरशाहीचे प्रकार, नोकरशाहीची कार्य, नोकरशाहीचे महत्त्व
RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक राजकीय विश्लेषण 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close