Prashant Publications

My Account

अध्यापन पद्धती

Teaching Methodology

Authors: 

ISBN:

SKU: 9789382528579
Marathi Title: Adhyapan Padhati
Book Language: Marathi
Published Years: 2017
Edition: First

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Adhyapan Padhati

  1. अध्यापन पद्धतीचा अर्थ व उद्दिष्टे : 1.1. अध्यापन पद्धतीची संकल्पना व अर्थ, 1.2 उद्दिष्टांचा अर्थ व प्रकार, 1.3 अध्यापनाची सामान्य उद्दिष्टे, 1.4 वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे, 1.5 उद्दिष्टांची स्पष्टीकरणे, 1.6 शालेय विषयानुसार वर्ग अध्यापनाची उद्दिष्टे व त्यांची स्पष्टीकरणे
  2. भाषा अध्यापनाचे स्वरुप, महत्त्व, पैलू : 2.1 प्रास्ताविक, 2.2 भाषेचा अर्थ, 2.3 भाषेचे पैलू, 2.4 भाषेचे प्रकार, 2.5 भाषेची लक्षणे/वैशिष्ट्ये, 2.6 भाषेचे महत्त्व
  3. भाषा अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे : 3.1 प्रास्ताविक, 3.2 संरचनात्मक पद्धती, 3.3 संभाषण / संप्रेषण पद्धती, 3.4 भाषा अनुभव, 3.5 उच्चार पद्धती, 3.6 भाषांतर पद्धती, 3.7 प्रत्यक्ष पद्धती, 3.8 बहुसंवेदी / सर्वसमावेशक पद्धती, 3.9 व्याकरण पद्धती
  4. भाषेच्या अध्यापनासाठी विविध उपक्रम/कृती : 4.1 प्रास्ताविक, 4.2 भाषा खेळ, 4.3 स्पर्धा, 4.4 कवायत/सराव/पुनरावृत्ती, 4.5 ग्रंथालय/वाचनालय, 4.6 भूमिकाभिनय, 4.7 गायन/संगीत
  5. सामाजिक शास्त्राची संकल्पना, व्याख्या, स्वरूप व व्याप्ती : 5.1 प्रास्तविक, 5.2 सामाजिक शास्त्राची संकल्पना व स्वरूप, 5.3 इतिहासाच्या व्याख्या, 5.4 भूगोलाच्या व्याख्या, 5.5 नागरिकशास्त्राच्या व्याख्या, 5.6 सामाजिक शास्त्राची व्याप्ती
  6. सामाजिक शास्त्राच्या अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे : 6.1 प्रस्तावना व स्वरुप, 6.2 समाजशास्त्राच्या अध्यापन पद्धती व तंत्रे, 6.2.1 व्याख्यान पद्धती – अर्थ, व्याख्या, पायर्‍या, फायदे, तोटे, 6.2.2 गोष्ट पद्धती/कथन पद्धती – स्वरूप व अर्थ, पायर्‍या, फायदे, तोटे, 6.2.3 आधार पद्धती – स्वरूप व अर्थ, आधारांचे वर्गीकरण, पायर्‍या, फायदे, तोटे), 6.2.4 चर्चा पद्धती – स्वरूप व अर्थ, पायर्‍या/टप्पे, फायदे व तोटे, 6.2.5. नाट्यीकरण – स्वरूप व अर्थ, नाट्यीकरणाची तत्वे, नाट्यीकरणाचे प्रकार, पायर्‍या
  7. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक शास्त्राचे अध्यापने : 7.1 प्रास्ताविक, 7.2 अर्थ व स्वरूप, 7.3 शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक शास्त्राचे अध्यापन, 7.4 दृष्टिदोष असणारे विद्यार्थी, 7.5 वाचादोष असणारे विद्यार्थी, 7.6 श्रवणदोष असणारे विद्यार्थी, 7.7 शारीरिक अपंगत्त्व, 7.8 अध्ययन अकार्यक्षम मुले, 7.9 प्रज्ञावंत मुले / प्रतीभाशाली मुले
  8. विज्ञानाची संकल्पना, व्याख्या आणि स्वरुप : 8.1 विज्ञानाची संकल्पना, 8.2 विज्ञानाच्या व्याख्या, 8.3 विज्ञानाचे स्वरुप, 8.4 विज्ञानाची वैशिष्ट्ये
  9. विज्ञानाची व्याप्ती, महत्व आणि विज्ञानाचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान : 9.1 विज्ञानाची व्याप्ती, 9.2 विज्ञानाचे महत्व, 9.3 विज्ञानाची मूल्ये, 9.4 विज्ञानाचे शालेय अभ्यासक्रमातील स्थान
  10. गणिताची संकल्पना, व्याख्या व स्वरुप : 10.1 गणिताची संकल्पना, 10.2 गणिताच्या व्याख्या, 10.3 गणिताचे स्वरुप, 10.4 वैशिष्ट्यानुसार गणिताचे स्वरुप
  11. गणिताची व्याप्ती, महत्व आणि शालेय अभ्यासक्रमातील गणिताचे स्थान : 11.1 गणिताची व्याप्ती, 11.2 गणिताचे महत्व, 11.3 शालेय अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, 11.4 गणित अध्यापनाची मूल्ये
  12. गणित व विज्ञान अध्यापनासाठीची साधने व सुविधांचे संघटन : 12.1 दृक्-श्राव्य साधने, 12.2 गणित व विज्ञानातील अध्यापनासाठी नेहमी वापरली जाणारी दृक्-श्राव्य साधने, 12.3 गणित प्रयोगशाळा, 12.4 गणित मंडळ, 12.5 विज्ञान अध्यापनासाठीची साधने व सुविधा, 12.6 विज्ञान जत्रा, 12.7 विज्ञान मंडळ, 12.8 आकाश निरीक्षण, 12.9 विज्ञानपेटी, 12.10 विज्ञान वस्तुसंग्रहालय, 12.11 वनस्पती शास्त्रीय उद्यान (शालेय बगिचा), 12.12 वैज्ञानिक सहली, 12.13 विज्ञान प्रदर्शने, 12.14 प्रयोग दिग्दर्शन, 12.15 पाणघरे
RELATED PRODUCTS
You're viewing: अध्यापन पद्धती 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close