बोलीभाषा संशोधनाच्या नव्या दिशा
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘बोली’ जगवण्याचे काम असाक्षर समूहाने कालखंडापासून अव्याहतपणे केले. किंबहूना त्यांच्या जगण्यातील संवेदनांचा आणि भावाभिव्यक्तीचा बोलीभाषा अविभाज्य भाग राहिला.
बोलीचे सहज सोपे उच्चारण, त्यातील भावार्थांची प्रासादिकता निसर्गतःच समूहाला जोडणारी ठरली. अलीकडे काही अभ्यासक, संशोधक बोलीचे संशोधन करुन भाषाभ्यासाला नव्याने ऊर्जा देऊ पाहतात; ही बाब मानवी जीवनव्यवहार व विकासाच्या अनुषंगाने महत्वाची म्हणता येईल.
माणसाच्या गतीशील जगण्याबरोबर बोली नष्ट होऊ नयेत; या पार्श्वभूमीवर बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न मला प्रकाश किरणांसारखे वाटतात !
Bolibhasha Sanshodhanachya Navya Disha
1) बोलीभाषा संशोधन : सैद्धांतिक भूमिका
बोलीभाषा संशोधनाची सैद्धांतिकता – डॉ. रमेश धोंगडे
भाषा आणि बोली : आजची आणि उद्याची समस्या – डॉ. सु. म. तडकोडकर
बोली आणि शिक्षण – डॉ. कल्याण काळे
बोलीभाषा संशोधनापुढील आव्हाने – गणपतराव ढेंबरे
2) खानदेशातील बोलीभाषा संशोधन
खानदेशातील बोली – डॉ. श. रा. राणे
अहिराणी बोलीभाषेचे संशोधन – डॉ. सुधीर देवरे
खानदेश वैखरी : अहिराणी – डॉ. फुला बागुल
लेवा बोली – नी. रा. पाटील
अहिराणी व लेवा बोलीभाषेचा तौलनिक अभ्यास – धनराज धनगर
खानदेशातील आदिवासी बोली – डॉ. पुष्पा गावीत
खानदेशातील बोलींचे संशोधनकार्य ः काही निरीक्षणे – डॉ. वासुदेव वल
3) महाराष्ट्रातील अन्य बोलीभाषा संशोधन
महाराष्ट्रातील अन्य (खानदेशेतर) बोलींचे संशोधन – डॉ. माहेश्वरी गावीत
कोंकणी भाषा व चित्पावनी बोली : परस्परसंबंध – आशा मणगुतकर
चंदगडी बोली – डॉ. नंदकुमार मोरे
बोलीभाषांच्या संदर्भात काही निरीक्षणे (पारोशी व वाहन व्यवहार) – प्रदीप मोहिते
बोलीभाषांच्या तौलनिक अभ्यासाची निकड – संगीता पैकेकरी
आदिवासी कोकणा बोलीतील वाक्प्रचार – डॉ. मोतिराम देशमुख
4) बोलीभाषा आणि साहित्य : अनुबंध
बोलीभाषा अभ्यासाची एक दिशा (दलित आत्मकथनांच्या संदर्भात) – देवेंद्र निकम
‘लमाण’ या आदिवासी समाजातील ‘ढावलो’ या लोकगीतांचा भाषिक अंगाने अभ्यास – डॉ. अलका मटकर