Prashant Publications

संपूर्ण पर्यावरणशास्त्र

A Complete Environment

Authors: 

ISBN:

SKU: 9789380638768
Marathi Title: Sampurna Pryavaranshastra
Book Language: Marathi
Published Years: 2011
Edition: First

495.00

  • DESCRIPTION
  • INDEX

विनाशाच्या पायरीवर उभ्या असलेल्या मानवाने पर्यावरण संदर्भात केलेल्या चुका सुधारण्यासाठी अत्यंत अत्यल्प वेळ बाकी आहे. पृथ्वीवरील तापमान वाढते आहे अन् धृवावरील बर्फ वितळू लागले आहे; समुद्री पाण्यातील तापमान बदलून प्रवाळ नष्ट होवू लागली आहेत, ओझोन छत्रीची घडी विस्कटली आहे, आपल्या सुखोपभोगात पर्यावरण संतुलनाकडे पाठ फिरवणार्‍या मानवाने पर्यावरण प्रदुषण वाढवून स्वतःच्या आणि अन्य सजीवसृष्टीच्या जीवाला धोका पोहचविलेला आहे. जैव विविधतेतील नष्ट होणार्‍या जाती-जमाती आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम अभ्यासण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण! जलसंपत्ती, वनसंपदा, प्राणीजीवन आणि परिसरातील आशावादी जीवनाची सुखद वाट जाणून घेण्यासाठीच संपूर्ण पर्यावरण… पर्यावरणशास्त्रातील परीक्षेत घवघवीत यश संपादनासाठीच संपूर्ण पर्यावरण….

Sampurna Pryavaranshastra

  1. पर्यावरण : व्याख्या, पर्यावरणाचे उद्देश, पर्यावरण शिक्षणाचे स्वरुप व व्याप्ती, पर्यावरण- सामाजिक विचारक, कार्लमार्क्स/एंजल्स, डोनाल्ड सी.बी., महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, कॅरेन वॉरेन.
  2. पर्यावरणीय घटक : पृथ्वी ग्रह- वातावरणाची रचना, वातावरणाचे विभाजन, महासागरीय संपत्ती, पर्यावरण घटक, पर्यावरणाचे महत्त्व, समाज व पर्यावरण, लोकसंख्या, ग्रामीण व शहरी समस्या, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण, लोकसंख्या वाढीचे घटक, लोकसंख्या वृध्दीचे परिणाम, जैविकतेचे संरक्षण.
  3. नैसर्गिक साधनसंपदा-ऊर्जा : ऊर्जेचा वापर, अविनाशी ऊर्जा स्त्रोत, साधनसंपदा, ऊर्जा प्रकार, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जैविक ऊर्जा-सागरी ऊर्जा, भूगर्भिय औष्णिक ऊर्जा, ऊर्जा संकटाचे प्रश्न, समस्या निराकरण, अणु ऊर्जा कार्यक्रम, भारत व अणूचाचणी, सी.टी.बी.टी., अणुप्रकल्प व जडपाणी, जडपाणी व युरेनियम भट्ट्या, अणुशक्ती संशोधन संस्था, ऊर्जा क्षेत्रातील प्रगती, अणुचे उपयोग, ऊर्जा जागतिक संबंध.
  4. नैसर्गिक साधनसंपत्ती : वनसंपदा, जलसंपदा, प्राणी संपदा, मृदा संपदा, खनिज संपदा, नागरी सुखसोईवरील ताण, पाणी पुरवठा, पाऊसपाणी, सागरजल, नदीजल, भूगर्भजल, विद्युत पुरवठा, जलविद्युत, अणुविद्युत, आरोग्य सेवा, संसर्गजन्य विषाणु, नागरीकरण, भूमी उपयोग, स्थानांतरीत आणि बदलती लोकसंख्या.
  5. जैवतंत्रज्ञान व जैवविविधताः संकल्पना, अनुवंशिय-प्रजाती-परिसंस्था विविधता, जैव-विविधतेचे मुल्य, पोषण द्रव्याचे चक्रिकरण, जैव-विविधतेतील पारिस्थितीक कार्य, अन्न साखळी, कार्बनचक्र, नायट्रोजन चक्र, प्रजापतीमधील परस्परावलंबन-भारत,जैव-विविधता संपन्न देश, जैव-विविधतेची आर्थिक क्षमता.
  6. पर्यावरण आणि विकासः आर्थिक आणि सामाजिक गरज, शेती आणि उद्योगधंदे, शेती-एक महत्त्वाची अर्थव्यवस्था, शेतीच्या महत्त्वाच्या पध्दती, उद्योगधंदे, विकासावर परिणामकारक सामाजिक घटक, पर्यावरण जाणिव-शिक्षण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे परिणाम, कोपनहेगन करार, भोपाळ वायुदुर्घटना.
  7. पर्यावरणीय वैशिष्ट्येः पर्यावरण- पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरण आणि वैयक्तिक लोकस्वास्थ, अन्न, अन्न घटक, जाती पध्दती व्यवस्थापन, जाती व्यवस्था व अर्थव्यवस्था, मानव संसाधन, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन, प्रादेशिक शोध, यंत्रणेची सुसूत्रता, सामाजिक संघटना, नागरिकातील जागृती, नियोजन, आपत्ती कालीन पर्यावरण.
  8. पर्यावरणीय प्रदूषणः पर्यावरणीय प्रदूषण, हवा प्रदूषण, सल्फरडायॉक्साईड, कार्बनडायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन फ्लोराईड, नायट्रोजन ऑक्साईड, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, प्रदूषण नियंत्रण कायदे.
  9. ग्लोबल वार्मिंगः ग्लोबल वार्मिंग, हरितगृह, हरितगृह परिणाम, हरितगृह घटक, पाण्याची वाफ, कार्बनडायऑक्साईड, मिथेन, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस-ऑक्साईड, भूकंप, ज्वालामूखी, सौरऊर्जा, पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, जमीन उपयोग, धुलीकण, हिम-बर्फ, ढगावर्ण, परिणाम.
  10. पर्यावरण व्यवस्थापनः पर्यावरण व्यवस्थापन व विकास, वने व वनसंवर्धन, वन्य प्राणी संवर्धन, जल संवर्धन व जलव्यवस्थापन, मृदेचे व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञानाची भूमिका, हवा प्रदूषण प्रतिबंध आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायदा, वनसंवर्धन कायदा, वन्यजीव संरक्षण कायदा, वसुंधरा शिखर परिषद.
  11. नैसर्गिक आपत्तीचा पर्यावरणास धोकाः आपत्तीचा पर्यावरणास धोका, नैसर्गिक आणि मानवी आपत्ती, आपत्ती अभ्यासाचे महत्व, उद्दिष्ट्ये, नैसर्गिक आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामी, वादळे, पूर, दुष्काळ, भूक व्यवस्थापन.
  12. मानवी आपत्ती आणि पर्यावरणः आग, वणवा, दहशतवाद, आत्मघातकी पथके, प्रतिदहशतवादी दले, विषबाधा, संप व टाळेबंदी आपत्ती, घातपात आपत्ती, कारखानदारी अपघात, औद्योगिक टाकाऊ पदार्थ, यात्रा-श्रध्दास्थाने आपत्ती व्यवस्थापन, युध्द आपत्ती, जैविक युध्द, रासायनिक युध्द, आण्विक युध्द, अणू आपत्ती.
  13. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनः तांत्रिक मार्गीय नियोजन, सर्वेक्षण व मोजमाप, सहकार्य जाणीव, शासकीय धोरण, नैसर्गिक आपत्ती, भू-भौतिक किंवा भू-वैज्ञानिक आपत्ती, जैविक आपत्ती, हवामानविषयक आपत्ती, आपत्ती व्यवस्थापनातील घटक, नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरीक आणि सहकारी संस्था कार्य, केंद्रीय नागरीक संरक्षण संघटनेची कार्ये, गृह रक्षक दल, सशस्त्रसेनेचे नैसर्गिक आपत्तीमधील कार्ये, दुय्यम लष्करी सेनेचे नैसर्गिक आपत्तीमधील कार्य.
  14. शाश्वत विकासः प्रकार, परिणाम, गरज, क्षेत्रे, शाश्वत विकासात सामाजिक, राजकीय व आर्थिक विचारांचे आव्हान, शाश्वत विकासात व्यक्ती व समाजाचा सहभाग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनांची विकासात भूमिका, शाश्वत शेती, हरितक्रांती व पर्यावरण, संरक्षणात्मक परिणाम, जलसिंचन पध्दती व साधने, पिक सुधारणा व शेती-उत्पादनाचे व्यवस्थापन.
  15. नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धनः संसाधन चक्र, संसाधन प्राण्यांची विपुलता, संसाधनांचा अभाव, संसाधन गतिशिलता संकल्पना, भारताचे प्राणी, भारतीय अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, भारतीय वाद्यांची संख्या, वाळवंटीकरण.
  16. पर्यावरण नैेतिकताः संस्कृती, नैतिकता, पर्यावरण आणि समाज, संयुक्त राष्ट्रसंघटना-पर्यावरण, वर्ल्ड वाईल्ड-लाईफ फंड, ग्रीनपीस, केअर, कंन्झरवेशन इंटरनॅशनल, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, पर्जन्य जलसाठा, पाणलोट व्यवस्थापन
RELATED PRODUCTS
Prashant Publications
Shopping cart close