Prashant Publications

My Account

नागरी सेवा आणि सुशासन

Civil Services and Good Governance

Authors: 

ISBN:

SKU: 9789389501902
Marathi Title: Nagari Seva and Sushasan
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 176
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/Nagri-Seva-Ani-Sushasan-First-Addition-by-Dr-Vijay-Tunte

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

भारतात नागरीसेवेचा (लोकसेवा) विकास वा प्रारंभ प्राचीनकाळी झालेले पहावयास मिळते. ज्याचे वर्गीकरण प्राचीनकाळ, राजपूतकाळ, सल्तनत काळ, मूगलकाळ, ब्रिटीशकाळ, स्वातंत्रोत्तर काळात झालेले आढळते. सन 1919 ते 1947 पर्यंंतच्या कालावधीत केंद्रिय सचिवालयातील बदल वा जडणघडण विशेष महत्वाचे होते. ब्रिटीश शासन कालखंडात प्रशासनिक व्यवस्थेचे महत्व लक्षात घेऊन लोकसेवेची स्थापना करण्यात आली. लोकप्रशासन मध्ये कर्मचारी हे मुख्य तत्व आहेत. नागरी सेवा म्हणजे नोकरशाही या अर्थानेही ही संकल्पना परिचित आहे. जर्मन तत्ववेत्ता ‘मॅक्सवेबर’ या प्रशासकीय अभ्यासकाने ‘नोकरशाही’ ही संकल्पना उपयोगात आणली. धोरणे आणि प्रशासन या संदर्भात नागरी सेवेची भूमिकाही खुप महत्वाची असते. तसेच जागतिकीकरणात विशेषतः 1990 नंतर सु-शासन ही संकल्पना अध्ययनाद्वारे चर्चेत आली. सु-शासन ही संकल्पना मानव समुदायाच्या हिताशी वा विकासाशी संबंधित आहे. ती एक बहुआयामी प्रक्रिया सुध्दा आहे. आजच्या परिप्रेक्ष्यात बहुतांश राष्ट्रांनी या संकल्पनेचा स्विकार हा स्वच्छेने व स्वंयप्रेरणेने केले आहे.

Nagari Seva and Sushasan

  1. भारतातील नागरी सेवा : 1.1 प्रस्तावना, 1.2 नागरीसेवा, कर्मचारी, प्रशासन, नोकरशाही : अर्थ व आशय, 1.3 नागरी सेवेचा इतिहास, 1.4 नागरी सेवा आणि भारतीय संविधान, 1.5 नागरी सेवेचा अर्थ व महत्व, 1.6 नागरी सेवेची वैशिष्टे, 1.7 नागरी सेवेची कार्ये, 1.8 भारतात नागरी सेवा भरतीची पध्दत, 1.9 परीक्षण, 1.10 सारांश
  2. भरती, प्रशिक्षण आणि बढती : 2.1 प्रस्तावना, 2.2 भरती, 2.3 प्रशिक्षण, 2.4 बढती/पदोन्नती
  3. केंद्र-राज्य लोकसेवा : 3.1 प्रस्तावना, 3.2 भारतात भरतीची व्यवस्था, 3.2.1 संघ लोकसेवा आयोग, 3.2.2 महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 3.2.3 कर्मचारी निवड आयोग, 3.3 पात्रता निर्धारीत करणारे घटक, 3.4 प्रशिक्षण व नेमणुका, 3.5 सेवानिवृत्ती, 3.6 भारतात सरकारी कर्मचार्‍यांना आचारसंहिता, 3.7 राजकीय तटस्थता, 3.8 राज्यघटना, आरक्षण : विविध मतप्रवाह
  4. सुशासन : 4.1 प्रस्तावना, 4.2 ऐतिहासिक पार्श्वभूमी, 4.3 शासन आणि सुशासन : अर्थ, व्याख्या, 4.4 सुशासनाची वैशिष्टे, 4.5 सुशासनाचे प्रकार, 4.6 सुशासनाचे घटक, 4.7 सुशासनापुढील आव्हाने
  5. व्यवस्थापन : 5.1 प्रस्तावना, 5.2 प्रशासन – व्यवस्थापन : वैचारिक पार्श्वभूमी, 5.3 व्यवस्थापन : अर्थ व व्याख्या, 5.4 प्रशासन : अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये व फरक, 5.5 व्यवस्थापनाची तत्त्वे, 5.6 शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत (एफ.डब्ल्यू. टेलर 1856-1915), 5.7 व्यवस्थापनाची कार्ये, 5.8 पोस्डकॉर्ब सिद्धांत, 5.9 व्यवस्थापनाचे महत्त्व
  6. प्रशासकीय नेतृत्व : 6.1 प्रस्तावना, 6.2 नेतृत्व : अर्थ व व्याख्या, 6.3 नेतृत्वासाठी आवश्यक गुण, 6.4 नेतृत्व : वैशिष्ट्ये, कार्ये, दृष्टिकोन, 6.5 प्रशासनात नेतृत्वाच्या पद्धती वा शैली, 6.6 नेतृत्वाचे प्रकार, 6.7 नेतृत्वाचा विकास, 6.8 सुशासन आणि प्रशासन यातील संबंध
RELATED PRODUCTS
You're viewing: नागरी सेवा आणि सुशासन 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close