संशोधन पद्धती व संशोधन प्रकाशनाची नीतितत्त्वे
Research Methodology (RM) & Research Publication Ethics (RPE)
Authors:
Tags:
Dr Santosh Khirade, Jayshri Patil
ISBN:
SKU:
9789390862252
Marathi Title: Sanshodhan Paddhati V Sanshodhan Prakashanachi Nititattve
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 160
Edition: Second
Ebook Link: https://www.kopykitab.com/Sanshodhan-Paddhati-V-Sanshodhan-Prakashanachi-Nititatve-by-Dr-Santosh-Khirade-Jayashree-Patil
Category:
संशोधन
₹190.00
- DESCRIPTION
- INDEX
Sanshodhan Paddhati V Sanshodhan Prakashanachi Nititattve
- संशोधनाची मूलतत्वे आणि संशोधनाचे प्रकार : संशोधनाची उद्दिष्टे, वैज्ञानिक संशोधन, संशोधन पद्धतीचे महत्त्व, चांगले संशोधन सराव, संशोधनाचे प्रकार आणि पद्धती : सर्वेक्षण, प्रायोगिक, क्षेत्रिय अध्ययन
- संशोधन साहित्याचा आढावा : मूलभूत संकल्पना आणि गरज, साहित्याचा शोध, संशोधन साहित्याचे प्रकार, संशोधनाचा आढावा, स्त्रोत, विश्लेषण प्रक्रिया, आढाव्याचे नियोजन आणि दस्तऐवज
- संशोधन आराखडा : समस्येची ओळख आणि सुसूत्रीकरण, प्रकिया, परिकल्पना, संशोधनाची साधने
- माहितीचे विश्लेषण आणि अर्थनिवर्चन : संपादन, साकेतांक, प्रतिलेखन, तालिकाकरण/सारणीकरण/कोष्टकीकरण, संख्याशास्त्रीय सॉॅफ्टवेअरची ओळख उदा. एसपीएसएस, मिनीटॅब, मॅटलॅब, माहितीचे सादरीकरण (आलेखाद्वारे)
- संख्याशास्त्रीय विश्लेषण आणि अहवाल लेखन : केद्रिय प्रवृत्तीची परिमाणे, विवरण आणि सहसंबंध, विचलनशिलता, प्रतिपगमन आणि सहसंबंध विश्लेषण, परिकल्पना परिक्षण आणि चाचणीची सार्थकता, संशोधन पेपर आणि अहवाल लेखन
- संशोधनाची नीतितत्त्वे आणि वैज्ञानिक संहिता : संशोधनाची तात्विक ओळख आणि संशोधन नीतितत्त्वांची संकल्पना, विज्ञान आणि संसोधनाचे नैतिक दृष्टिकोन, बौद्धीक प्रामाणिकता, संसोधनाची एकात्मता, शास्त्रीय गैरवर्तन : खोटेपणा, बनावटपणा, वाङ्मय चौर्य, प्रकाशनातील अनावश्यकपणा
- प्रकाशन विषयक नीतितत्त्वे : प्रकाशनविषयक नीतितत्त्वांची संकल्पना आणि महत्त्व, मार्गदर्शक नियमावली : कोपे, वामे इत्यादी, प्रकाशन विषयक गैरप्रकार : संकल्पना, समस्या आणि प्रकार, प्रकाशन विषयक नीतितत्त्वांचे उल्लंघन, लेखन आणि योगदान विषयक, प्रकाशनविषयक गैरव्यवहाराची ओळखणे, तक्रार आणि अपिल करणे.
- लुटारू आणि मुक्त स्वरूपाची प्रकाशने : लुटारू प्रकाशक आणि मासिके, खुला अॅक्सेस चळवळ आणि प्रकाशने, कॉपीराईट तपासण्यासाठी शेरपा आणि रोमियो साधने आणि जर्नल शोधक (फाइंडर)/जर्नल शोधासाठीची साधने जसे इत्यादी, प्रकाशन विषयक गैरव्यवहारावर गटचर्चा
- गुणवत्तेचे निकष आणि व्यवहार : कॉपीराईट आणि बौद्धीक मालमत्ता हक्क, वाडमय चौर्य तपासणी : सॉफ्टेवेअर संसाधने जसे टर्नइन, उरकूड, डेटाबेस (इंडेक्स आणि सायटेशन) आणि संशोधन मेट्रिक्स : एच इंडेक्स, जी इंडेक्स, आय 10 इंडेक्स, प्रभाव गुणांक, एसएनआयपी, एसजेआर, आयपीपी, साईट्सकोर
RELATED PRODUCTS