Prashant Publications

My Account

व्यावसायिक समाजकार्य परिचय

An Introduction to Professional Social Work

Authors: 

ISBN:

SKU: 9789390862818
Marathi Title: Vyavsayik Samajkarya Parichay
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 220
Edition: First

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Vyavsayik Samajkarya Parichay

  1. प्राचीन भारतातील परंपरागत पद्धतीचे समाजकार्य : 1.1 उपदेश/प्रबोधन, दान, श्रमदान, 1.2 मदत/सहकार्य, भुतदया, समाजसेवा
  2. व्यावसायिक समाजकार्याच्या अर्थ आणि व्याख्या : 2.1 व्यावसायिक समाजकार्याच्या व्याख्या, 2.2 व्यावसायिक समाजकार्याचा अर्थ
  3. व्यावसायिक समाजकार्य : 3.1 समाजकार्यातील कल्याणाचा अर्थ, 3.2 समाजकार्यातील मूलभूत गृहीत बाबी, 3.3 व्यावसायिक समाजकार्यातील मूल्ये, 3.4 समाजकार्यातील मुल्यांची महत्ता
  4. व्यावसायिक समाजकार्याची आचारसंहिता/नीतीतत्वे/मापदंड : 4.1 समाजकार्यातील आचारसंहिता/नीतितत्वे/मापदंड, 4.2 समाजकार्याचे उद्देश
  5. व्यावसायिक समाजकार्याचे वैशिष्ट्ये, तत्व (सिद्धान्त) आणि तत्वज्ञान : 5.1 समाजकार्याची वैशिष्ट्ये, 5.2 समाजकार्याचे सिद्धांत, 5.3 समाजकार्याचे तत्वज्ञान
  6. व्यावसायिक समाजकार्य-एक वैज्ञानिक पद्धती : 6.1 व्यावसायिक समाजकार्य एक वैज्ञानिक पद्धत, 6.2 समाजकार्याचा इतर शास्त्रांशी संबंध, 6.3 समाजकार्य आणि समाजशास्त्र, 6.4 समाजकार्य आणि मानसशास्त्र, 6.5 समाजकार्य आणि सल्ला समुपदेशन, 6.6 समाजकार्य आणि अर्थशास्त्र, 6.7 समाजकार्य आणि राज्यशास्त्र, 6.8 समाजकार्य आणि धर्मशास्त्र, 6.9 समाजकार्य आणि कायदा
  7. सामाजिक व्यक्ती सहयोग कार्य : 7.1 समाजकार्याच्या पद्धती, 7.2 समाजकार्य पद्धतीतील समानता आणि महत्व, 7.3 सामाजिक व्यक्तीसहाय्य कार्य, 7.4 व्यक्तीसहाय्य कार्याची व्याख्या, 7.5 व्यक्तीसहाय्य कार्याचे उद्देश, 7.6 व्यक्तीसहाय्य कार्याची व्याप्ती, 7.7 व्यक्तीसहाय्य कार्याचे प्रकार, 7.8 व्यक्तीसहाय्य कार्याची मुल्ये, 7.9 व्यक्तीसहाय्य कार्याची मूलभूत गृहीतक, 7.10 व्यक्तीसहाय्य कार्याची तत्वे/सिद्धांत, 7.11 व्यक्तीसहाय्य कार्याचे घटक, 7.12 व्यक्तीसहाय्य कार्य प्रक्रियेच्या पायर्‍या/टप्पे, 7.13 व्यक्तीसहाय्य कार्यातून केले जाणारे सहाय्य, 7.14 व्यक्तीसहाय्य कार्याचे विविध मार्ग/दृष्टिकोन, 7.15 व्यक्तीसहाय्य कार्यातील साधने आणि तंत्र, 7.16 व्यक्तीसहाय्य कार्यकर्त्यांची कौशल्ये, 7.17 व्यक्तीसहयोग कार्यकर्त्याच्या विविध भूमिका
  8. सामाजिक गट कार्य : 8.1 गटकार्यातील घटक, 8.2 सामाजिक गटकार्य-महत्त्व, 8.3 गटकार्यातील गट विशेषता, 8.4 गटकार्याचे तत्वज्ञान, 8.5 सामाजिक गटकार्याची व्याख्या, 8.6 सामाजिक गटकार्याची उद्दिष्टे, 8.7 गटकार्याचे सिद्धांत/तत्व, 8.8 गटकार्य पद्धतीचे कार्यक्षेत्र, 8.9 गटकार्यकर्त्याच्या विविध भूमिका
  9. समुदाय संघटन : 9.1 समुदाय संघटन, 9.2 समुदाय संघटन कार्याच्या व्याख्या, 9.3 समुदाय संघटन कार्याचे उद्देश, 9.4 समुदाय संघटन कार्याच्या पायर्‍या, 9.5 समुदाय संघटन कार्याची तत्वे, 9.6 समुदाय संघटन कार्याची कार्यक्षेत्रे, 9.7 समुदाय संघटकाचे कार्य आणि भूमिका, 9.8 समुदाय संघटकाचे कौशल्य
  10. सामाजिक कृती : 10.1 समाजकार्याच्या अप्रत्यक्ष/दुय्यम पद्धती, 10.2 सामाजिक कृती/क्रिया, 10.3 सामाजिक कृती/क्रिया-अर्थ, 10.4 सामाजिक कृती/क्रिया व्याख्या, 10.5 सामाजिक कृती/क्रियेची वैशिष्ट्ये, 10.6 सामाजिक कृती/क्रिया पद्धती व धोरण, 10.7 सामाजिक कृती/क्रियेसाठी आवश्यक घटक, 10.8 सामाजिक कृती/क्रियेच्या पायर्‍या, 10.9 सामाजिक कृती/क्रियेचे तत्व/सिद्धान्त
  11. सामाजिक संशोधन : 11.1 सामाजिक संशोधन, 11.2 संशोधनाच्या व्याख्या, 11.3 सामाजिक संशोधन – अर्थ, 11.4 सामाजिक संशोधनाच्या व्याख्या, 11.5 सामाजिक संशोधनाचे उद्देश, 11.6 सामाजिक संशोधनाची मुलभूत गृहिते, 11.7 सामाजिक संशोधनाची कारणे/प्रेरणास्थाने, 11.8 सामाजिक संशोधनाची उपयुक्तता आणि महत्व, 11.9 सामाजिक संशोधनाचे प्रकार, 11.10 समाजकार्य संशोधन, 11.11 समाजकार्य संशोधनाच्या व्याख्या, 11.12 समाजकार्य संशोधनाचे उद्देश, 11.13 समाजकार्यातील संशोधनाचे प्रकार, 11.14 समाजकार्य संशोधनातील टप्पे/पायर्‍या, 11.15 समाजकार्य संशोधनाची क्षेत्र/उपलब्धी
  12. समाजकल्याण प्रशासन : 12.1 प्रशासन, 12.2 सामाजिक प्रशासन, 12.3 सामाजिक प्रशासनाशी निगडीत अन्य संकल्पना, 12.4 समाजकार्य प्रशासन, 12.5 समाजकल्याण प्रशासन, 12.6 समाजकल्याण प्रशासन व्याख्या, 12.7 समाजकल्याण प्रशासनाची कार्ये, 12.8 समाजकल्याण प्रशासनाची तत्वे, 12.9 समाजकल्याण प्रशासनाचे उद्देश, 12.10 समाजकल्याण प्रशासनातील घटक, 12.11 समाजकल्याण प्रशासनाची वैशिष्ट्ये
RELATED PRODUCTS
You're viewing: व्यावसायिक समाजकार्य परिचय 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close