Prashant Publications

My Account

अंकेक्षण

Auditing

Authors: 

ISBN:

SKU: 9789391391805
Marathi Title: Ankeshan
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 190
Edition: First

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

Ankeshan

  1. अंकेक्षण तत्वांचा परिचय आणि अंकेक्षण प्रक्रिया : 1.1 अंकेक्षण : परिचय, 1.2 अंकेक्षण : व्याख्या आणि अर्थ, 1.2.1 अंकेक्षणाची व्याख्या, 1.2.2 अंकेक्षणाचा अर्थ, 1.3 अंकेक्षणाचे स्वरूप, 1.4 अंकेक्षणाची उद्दिष्टे, 1.5 अंकेक्षणाचे फायदे, 1.6 चुका आणि अफरातफरीचे प्रकार, 1.6.1 चुकांचे प्रकार, 1.6.2 अफरातफर/फसवणुकीचे प्रकार, 1.7 अंकेक्षणाचे विविध प्रकार, 1.8 अंकेक्षण प्रक्रिया, 1.8.1 नियोजन, 1.8.1.1 अंकेक्षणाची व्याप्ती, 1.8.1.2 संस्थेसंदर्भात ज्ञान, 1.8.1.3 अंकेक्षण कार्यक्रम, 1.8.2 अंकेक्षणाचे आयोजन, 1.8.2.1 अंकेक्षण पुरावा, 1.8.2.2 परीक्षण, 1.8.2.3 अंकेक्षण नियंत्रण, 1.8.2.4 समन्वय, 1.8.3 अंकेक्षण अहवाल, 1.9 अंतर्गत नियंत्रण, 1.10 अंतर्गत तपासणी, 1.11 अंतर्गत अंकेक्षण.
  2. तपासणी, प्रमाणन आणि अंकेक्षण अहवाल : 2.1 चाचणी तपासणी, 2.1.1 चाचणी तपासणीचा अर्थ, 2.1.2 चाचणी तपासणी लागू करताना खबरदारी, 2.1.3 चाचणी तपासणीचे फायदे/तोटे, 2.2 प्रमाणन/पावती परीक्षण, 2.2.1 रोख व्यवहारांचे प्रमाणन (रोख पुस्तक), 2.2.2 रोख खर्चाचे प्रमाणन, 2.3 मालमत्ता आणि दायित्वे यांचे सत्यापन व मुल्यमापन, 2.3.1 सत्यापन, 2.3.2 मुल्यांकन, 2.3.3 मालमत्तांची सत्यापन आणि मुल्यांकन, 2.4 अंकेक्षण अहवाल/लेखा परीक्षण अहवाल, 2.4.1 अंकेक्षण अहवालाचे प्रकार, 2.4.2 अंकेक्षण अहवालाचे फायदे, 2.4.3 लेखापरीक्षण अहवालांची मर्यादा, 2.5 अंकेक्षण/लेखा प्रमाणपत्र, 2.5.1 अंकेक्षण अहवाल आणि अंकेक्षण प्रमाणपत्र यातील फरक, 2.5.2 लेखापरीक्षण आणि आश्वासन मानके.
  3. कंपनी अंकेक्षण आणि कर अंकेक्षण : 3.1 कंपनी अंकेक्षकाची पात्रता आणि अपात्रता, 3.1.1 कंपनी अंकेक्षकाची पात्रता : कलम 141 (1) आणि (2), 3.1.2 कंपनी अंकेक्षकाची अपात्रता : कलम 114 (3), 3.2 अंकेक्षकाची नियुक्ती, 3.2.1 सरकारी कंपनीमध्ये अंकेक्षकाची नियुक्ती, 3.2.2 अशासकीय कंपनीत अंकेक्षकाची नियुक्ती, 3.3 कंपनी अंकेक्षकाला काढणे आणि राजीनामा देणे, 3.4 कंपनी अंकेक्षकाचे अधिकार, 3.5 कंपनी अंकेक्षकाची कर्तव्ये, 3.6 अंकेक्षकाची जबाबदारी, 3.7 कर अंकेक्षण (लेखापरीक्षण), 3.7.1 आयकर कायदा, 1961 च्या कलम 44एए चे विश्लेषण, 3.7.2 आयकर कायदा, 1961 च्या कलम 44 एबी चे विश्लेषण, 3.7.3 आयकर कायदा, 1961 च्या कलम 44 एडी चे विश्लेषण, 3.7.4 आयकर कायदा, 1961 च्या कलम 44 एडीए चे विश्लेषण, 3.7.5 आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 44 एइ चे विश्लेषण.
  4. संगणकीकृत प्रणाली अंकेक्षण व न्यायवैधिक अंकेक्षण : 4.1 इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग (ईडीपी), 4.1.1 इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग (ईडीपी) : अर्थ, 4.1.2 इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग (ईडीपी) : व्याख्या, 4.1.3 इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग (ईडीपी) : पद्धती, 4.1.4 ईडीपी अनुप्रयोग नियंत्रण, 4.1.5 अनुप्रयोग नियंत्रणे, 4.1.6 सामान्य नियंत्रणे, 4.1.7 संगणक सहाय्यक अंकेक्षण तंत्र (सीएएटी), 4.2 न्यायवैधिक अंकेक्षण, 4.2.1 न्यायवैधिक अंकेक्षण, 4.2.2 न्यायवैधिक अकाउंटंट्सद्वारे प्रदान केलेल्या सेवा, 4.2.3 न्यायवैधिक अकाउंटिंगची प्रक्रिया, 4.2.4 न्यायवैधिक अंकेक्षण तंत्र, 4.2.5 न्यायवैधिक अंकेक्षण रिपोर्ट.
RELATED PRODUCTS
You're viewing: अंकेक्षण 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close