आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल
Geography of Disaster Management (G-3)
Authors:
ISBN:
₹245.00
- DESCRIPTION
- INDEX
‘आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल’ या ग्रंथात आपत्ती व्यवस्थापनातील संकल्पना, आपत्ती आणि संकट : ओळख, आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना, हवामानविषयक आपत्ती आणि व्यवस्थापन, भूगर्भीय व भूरूपशास्त्रीय आपत्ती आणि व्यवस्थापन, मानवनिर्मित आपत्ती आणि व्यवस्थापन, जागतिक समस्यांचा अभ्यास, आपत्ती घटनांचा अभ्यास या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक सद्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट/सेट परीक्षांनाही उपयोगी ठरेल असा प्रयत्न आहे.
Appati Vyavsthapancha Bhugol
- आपत्ती व्यवस्थापनातील संकल्पना : 1.1 व्यवस्थापन : अर्थ आणि संकल्पना, 1.2 व्यवस्थापन : वैशिष्टे, हेतू आणि उद्दिष्टे, 1.3 आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार, 1.3.1 आपत्तीपूर्व व्यवस्थापन, 1.3.2 आपत्तीदरम्यान व्यवस्थापन, 1.3.3 आपत्तीनंतर व्यवस्थापन.
- आपत्ती आणि संकट : ओळख : 2.1 संकट आणि आपत्ती संकल्पना, 2.2 भौगोलिक परिस्थिती आणि आपत्ती, 2.3 आपत्तीचे वर्गीकरण, 2.3.1 नैसर्गिक आपत्ती, 2.3.2 मानव निर्मित आपत्ती.
- आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना : 3.1 आपत्ती व्यवस्थापनाचे स्वरूप, 3.2 शासकीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्रमाणित कार्यपद्धती, 3.3 आपत्ती व्यवस्थापनातील प्रसारमाध्यमांची भूमिका.
- हवामानविषयक आपत्ती आणि व्यवस्थापन : 4.1 गारपीट आणि ढगफुटी, 4.1.1 गारपीट, 4.1.2 ढगफुटी, 4.2 आवर्त आणि वादळे, 4.2.1 आवर्त, 4.2.2 वादळे, 4.3 अवर्षण आणि पूर, 4.3.1 अवर्षण, 4.3.2 पूर.
- भूगर्भीय व भूरूपशास्त्रीय आपत्ती आणि व्यवस्थापन : 5.1 भूकंप आपत्ती, 5.1.1 भूकंपाची कारणे, 5.1.2 भूकंपाचे परिणाम, 5.1.3 व्यवस्थापन आणि दक्षता, 5.2 भूमिपात आपत्ती, 5.2.1 भूमिपाताची कारणे, 5.2.2 भूमिपाताचे परिणाम, 5.2.3 व्यवस्थापन आणि दक्षता, 5.3 त्सुनामी आपत्ती, 5.3.1 त्सुनामीची कारणे, 5.3.2 त्सुनामीचे परिणाम, 5.3.3 व्यवस्थापन आणि दक्षता.
- मानवनिर्मित आपत्ती आणि व्यवस्थापन : 6.1 निर्वनीकरण आपत्ती, 6.1.1 निर्वनीकरणाची कारणे, 6.1.2 निर्वनीकरणाचे परिणाम, 6.1.3 निर्वनीकरणावरील उपाय, 6.2 वणवा आपत्ती, 6.2.1 वणवाची कारणे, 6.2.2 वणवाचे परिणाम, 6.2.3 वणवावरील उपाय, 6.3 मृदाधूप आपत्ती, 6.3.1 मृदाधूपची कारणे, 6.3.2 मृदाधूपचे परिणाम, 6.3.3 मृदाधूपवरील उपाय.
- जागतिक समस्यांचा अभ्यास : 7.1 जागतिक तापमान वाढ व हवामान बदल, 7.1.1 पृथ्वीच्या तापमान वाढीची कारणे, 7.1.2 जागतिक तापमान वाढीचे परिणाम, 7.1.3 जागतिक तापमान वाढीचे उपाय, 7.2 ओझोन क्षय, 7.2.1 ओझोन क्षयाची कारणे, 7.2.2 ओझोन क्षयाचे परिणाम, 7.2.3 ओझोन क्षयाचे उपाय, 7.3 आम्ल पर्जन्य, 7.3.1 आम्ल पर्जन्याची कारणे, 7.3.2 आम्ल पर्जन्याचे परिणाम, 7.3.3 आम्ल पर्जन्याचे उपाय.
- आपत्ती घटनांचा अभ्यास : 8.1 हिन्दी महासागरातील त्सुनामी, 2004, 8.1.1 त्सुनामी निर्माण करणाऱ्या भूकंपाची कारणे, 8.1.2 त्सुनामीचा भारतीय उपखंडावरील परिणाम, 8.2 केदारनाथ ढगफुटी, 2013, 8.2.1 केदारनाथ ढगफुटीची कारणे, 8.2.2 केदारनाथ ढगफुटीचे परिणाम, 8.3 फुकुशिमा आण्विक आपत्ती, 2011.