प्रतिमा इंगोले : व्यक्ती आणि वाङ्मय
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
जगभर स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री मुक्तीचा जागर सुरु झाला. त्याला खूप काळ लोटला गेला. मराठी साहित्यात त्याचे प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात विविध साहित्यकृतीतून अखंड प्रवाहित होत आहे. आपल्या देशात स्त्रियांच्या बाबतीत समाजव्यवस्था नेहमी दुटप्पी धोरण स्वीकारणारी दिसते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कौटुंबिक एवढेच नव्हे तर मानसिक पातळीवर हा दुटप्पीपणा नेहमी स्त्रीयांना तापदायक राहिलेला आहे. प्रगतीपासून बऱ्यापैकी रोखणारा आहे. मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाहानंतर महिला साहित्यातून व्यक्त होत आहेत. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ‘स्त्री’ वर्गाचे स्वातंत्र्य त्यांची विज्ञाननिष्ठा आपल्याकडे अद्याप रुजायला खूप काळ जाईल अशी अवस्था आहे. समानतेच्या पातळीवर कुटुंब आणि समाज यांनी ‘स्त्री’ यांच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अलंकारीक भाषेतच सांगायचे म्हटले तर या पुस्तकातून स्त्रीयांच्या विविधांगी पैलूंचा निश्चित विचार झालेला आहे.
Pratima Ingole : Vyakti ani Vangmay
- प्रास्ताविक
- प्रतिमा इंगोले यांच्या कथा वाङ्मयातील समस्या दर्शन
- प्रतिमा इंगोले यांच्या कथा वाङ्मयातील व्यक्ती दर्शन
- प्रतिमा इंगोले यांच्या कथावाङ्मयातील वैविध्यता
- प्रतिमा इंगोले यांच्या कादंबरी वाङ्मयातील व्यक्ती दर्शन
- प्रतिमा इंगोले यांच्या कादंबरी वाङ्मयातील विविधता
- प्रतिमा इंगोले यांचे कथा-कादंबरी वाङ्मयातील योगदान