संघटनात्मक वर्तणूक
Organisational Behaviour
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
Sanghatnatam Vartnuk
1. संघटनात्मक वर्तणूकीचा आढावा :
1.1 संघटनात्मक वर्तणूकीचा – संकल्पना
1.2 संघटनात्मक वर्तणूकीची वैशिष्ट्ये
1.3 संघटनात्मक वर्तणूकीची व्याप्ती
1.4 संघटनात्मक वर्तणूकीचे महत्व
1.5 संघटनात्मक वर्तणुकीतील दृष्टीकोन
1.6 संघटनात्मक वर्तणुकीचे मॉडेल
1.7 संघटनात्मक वर्तणुकीचा ऐतिहासिक विकास
1.8 संघटनात्मक वर्तणुकीच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या शाखा
1.9 संघटनात्मक संस्कृती
1.9.1 संघटनात्मक संस्कृतीचे प्रकार
1.9.2 संघटनात्मक संस्कृतीचा प्रभाव
1.10 संघटनात्मक हवामान
1.10.1 संघटनात्मक हवामानाचे प्रकार
1.10.2 संघटनात्मक हवामानाचा प्रभाव
1.11 संघटनात्मक संस्कृती आणि संघटनात्मक हवामान यातील फरक
2. व्यक्तिगत वर्तणूक :
2.1 व्यक्तिगत वर्तणूक – संकल्पना
2.2 व्यक्तिगत वर्तणूकीवर परिणाम करणारे घटक
2.3 व्यक्तिगत वर्तणुकीचे निर्धारक
2.4 दृष्टिकोन
2.4.1 दृष्टिकोनाचे प्रकार
2.4.2 कार्याशी संबंधित दृष्टिकोन
2.4.3 दृष्टिकोन रचना
2.4.4 दृष्टिकोन बदल
2.4.5 दृष्टिकोन बदलण्यातील अडथळे
2.4.6 दृष्टिकोन बदलण्यातील उपाय
2.5 व्यक्तिमत्व
2.5.1 व्यक्तिमत्त्वाचे निर्धारक
2.5.2 व्यक्तिमत्त्वाची गुणवैशिष्ट्ये आणि प्रकार
2.5.3 व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप
2.6 आकलन
2.6.1 आकलन प्रक्रिया
2.6.2 आकलनावर परिणाम करणारे घटक
2.6.3 आकलन अपयशी होण्याची कारणे
3. समूह गतिमानता आणि समूह वर्तणूक :
3.1 समूह – अर्थ आणि व्याख्या
3.2 समूहाची उद्दिष्टे आणि तत्वे
3.3 समूहाचे महत्त्व आणि फायदे
3.4 समूह गतिमानता
3.5 समूह गतिमानतेच्या पायऱ्या
3.6 समूहाचे प्रकार
3.7 समूह वर्तणुकीला प्रभावित करणारे घटक
3.8 समूह परिणामकता
3.9 समूह गतिमानतेचे घटक
4. अभिप्रेरणा आणि नेतृत्व :
4.1 अभिप्रेरणा – अर्थ आणि व्याख्या
4.2 अभिप्रेरणाचे सिद्धांत
4.3 नेतृत्व – अर्थ आणि व्याख्या
4.4 नेतृत्वाचे सिद्धांत आणि दृष्टिकोण
4.5 नेतृत्वाच्या शैली
5. सत्ता, राजनीति आणि संघर्ष :
5.1 सत्ता – अर्थ आणि व्याख्या
5.2 सत्तेची वैशिष्ट्ये
5.3 सत्तेचे स्त्रोत
5.4 सत्तेचे डावपेच
5.5 वैयक्तिक विरूद्ध संघटनात्मक सत्ता
5.6 राजनिती
5.7 संघर्ष
5.8 संघर्ष व्यवस्थापन
5.9 विघातक/विध्वंसक/घातक संघर्ष सोडविण्यासाठीची धोरणे
5.10 संघर्ष व्यवस्थापनाच्या शैली
6. संघटनात्मक बदल आणि संघटनात्मक विकास :
6.1 संघटनात्मक बदल – अर्थ आणि व्याख्या
6.2 संघटनात्मक बदलाची गरज
6.3 संघटनात्मक बदलाची प्रक्रिया
6.4 बदलांच्या प्रतिकारावर मात करण्यासाठी धोरणे
6.5 संघटनेसमोर बदलाची आव्हाने
6.6 संघटनात्मक विकास – अर्थ आणि व्याख्या
6.7 संघटनात्मक विकासाच्या अवस्था
6.8 संघटनात्मक विकासाचे दृष्टिकोन