औद्योगिक अर्थशास्त्र
M.Com | Sem I | Paper - 415 (NEP 2020 Pattern)
Authors:
ISBN:
₹450.00
- DESCRIPTION
- INDEX
औद्योगिक अर्थशास्त्र हा एक व्यावहारिक अर्थशास्त्राचा (Applied Economics) भाग आहे. याचा संबंध सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र, बँकिंग व वित्तीय व्यवस्था, विदेश व्यापार, सार्वजनिक अर्थशास्त्र यांच्याशी थेट येतो. औद्योगिक अर्थशास्त्र हा उद्योग संस्थेच्या वर्तनाच्या अध्ययनाचा विषय आहे. उद्योग संस्था कोणत्या वस्तूचे कोणासाठी, किती, कोणत्या पद्धतीने उत्पादन करायचे, किंमत कशी निश्चित करायची, नफ्याच्या महत्तमीकरणाबरोबरच विक्री महत्तमीकरण, वृद्धी महत्तमीकरण यांचेही अध्ययन औद्योगिक अर्थशास्त्रात केले जाते.
प्रस्तुत पुस्तकात औद्योगिक अर्र्थशास्त्राचा परिचय आणि औद्योगिकीकरण, बाजार संरचना आणि औद्योगिक निर्णय, औद्योगिक स्थानियीकरणाचे विश्लेषण, गुंतवणूक निर्णय आणि प्रकल्प मूल्यमापन, नवोन्मेष, संशोधन आणि विकास, किंमत निर्णय, औद्योगिक उत्पादकता आणि वित्त या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे.
1. औद्योगिक अर्र्थशास्त्राचा परिचय आणि औद्योगिकीकरण
1.1 औद्योगिक अर्थशास्त्राचा अर्थ
1.2 औद्योगिक अर्थशास्त्राचा उगम आणि विकास
1.3 औद्योगिक अर्थशास्त्राचे स्वरूप
1.4 औद्योगिक अर्थशास्त्राची विषय सामग्री/व्याप्ती
1.5 सुक्ष्म अर्थशास्त्र आणि औद्योगिक अर्थशास्त्रातील फरक
1.6 औद्योगिक अर्थशास्त्राचे विस्तृत घटक
1.7 औद्योगिक अर्थशास्त्राच्या अध्ययनाची आवश्यकता आणि महत्त्व
1.8 औद्योगिकरण
1.8.1 औद्योगिकरणाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये
1.8.2 औद्योगिकरणाची आवश्यकता आणि महत्त्व
1.8.3 औद्योगिकरणाच्या पद्धती
1.8.4 औद्योगिकरणाचे उद्देश
1.8.5 औद्योगिकरणाचे स्वरूप/रचना
1.8.6 औद्योगिकरणाची गती
1.9 औद्योगिकरण आणि कृषी
1.10 आर्थिक विकास आणि औद्योगिकरण
1.11 औद्योगिकरणातील अडथळे/समस्या
1.12 औद्योगिक विकासाचे निर्धारक घटक/औद्योगिक विकासावर प्रभाव टाकणारे घटक
2. बाजार संरचना आणि औद्योगिक निर्णय
2.1 मुलभूत संकल्पना
2.2 बाजार संरचनेचे सर्वसाधारण स्वरूप आणि उ.सं.ची वर्तणूक
2.3 विलीनीकरण आणि ताब्यात घेणे/अधिग्रहण
3. औद्योगिक स्थानियीकरणाचे विश्लेषण 153
(अपरश्रूीळी ेष खपर्वीीीींळरश्र ङेलरश्रळीरींळेप)
3.1 औद्योगिक स्थानियीकरणाचा अर्थ, महत्त्व आणि उद्देश
3.2 औद्योगिक स्थान निश्चित करणारे सामान्य घटक
3.3 औद्योगिक स्थानियीकरणाचे दृष्टिकोन
4. गुंतवणुक निर्णय आणि प्रकल्प मूल्यमापन
4.1 गुंतवणूक निर्णय
4.1.1 गुंतवणूक निर्णय अर्थ
4.1.2 गुंतवणूक निर्ण्ाय वैशिष्ट्ये
4.2 गुंतवणूक निर्ण्ायाचे स्वरूप
4.3 गुंतवणूक निर्णयाची व्याप्ती
4.4 गुंतवणूक निर्णयाचे प्रकार
4.5 कालानुरूप प्रकल्प आराखडा तयार करणे
4.6 प्रकल्प मूल्यमापनाच्या पद्धती
4.7 प्रकल्प मूल्यमापनातील जोखीम आणि अनिश्चितता
5. नवोन्मेष, संशोधन आणि विकास
5.1 नवोन्मेष : अर्थ, सिद्धान्त, प्रक्रिया
5.2 नवोन्मेषाच्या पायऱ्या
5.3 नवोन्मेष क्रियेचे मापन
5.4 बाजार संरचना आणि नवोन्मेष
5.5 नवोन्मेष प्रक्रियेचा प्रसार
5.6 संशोधन आणि विकास
5.7 संशोधन आणि विकास खर्च
6. किंमत निर्णय
6.1 किंमत निर्णय
6.2 सामान्य किंमत निर्धारण सिद्धान्त
6.3 व्यवहारात किंमत निर्धारणाच्या पद्धती
6.4 सार्वजनिक उपक्रमात किंमत-निर्धारण
6.5 किंमत युद्ध
6.6 बिगर किंमत स्पर्धा
6.7 मूल्यभेद
7. औद्योगिक उत्पादकता आणि वित्त
7.1 औद्योगिक उत्पादकता
7.1.1 उत्पादकतेचा अर्थ
7.1.2 उत्पादकतेची व्याख्या
7.2 उत्पादकतेचे मापन
7.3 उत्पादकतेवर प्रभाव टाकणारे घटक
7.4 औद्योगिक उत्पादकता आणि उत्पादकता मापनाचे महत्त्व
7.5 औद्योगिक वित्त
7.5.1 औद्योगिक वित्तचा अर्थ
7.5.2 औद्योगिक वित्तची कार्ये
7.5.3 औद्योगिक वित्तची आवश्यकता आणि महत्त्व
7.6 औद्योगिक वित्तचे स्त्रोत/साधने
7.7 भारतातील औद्योगिक वित्तीय संस्थाची भूमिका/कार्ये