भारतीय आर्थिक धोरण
Indian Economy
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 (झ) साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.
1. भारतीय अर्थव्यवस्थेचा परिचय
(Introduction to Indian Economy)
अ) अर्थव्यवस्था : अर्थ व वर्गीकरण
(Economy: Meaning and Classification)
ब) विकसनशील व विकसित अर्थव्यवस्था
(Developed and Developing Economy)
क) विकसित अर्थव्यवस्थेचे सूचकांक
(Indicators of Developed Economy)
ड) भारतातील आर्थिक विकासाच्या मूख्य समस्या
(Major issues of Economic Development in India)
इ) भारतातील मुद्रा धोरण व राजकोषीय धोरण
(Monetary and Fiscal Policy in India)
2. भारतातील कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्र
(Agriculture, Industry and Service Sector in India)
अ) अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय संरचना
(Sectoral Structure of an Economy)
ब) कृषी, औद्योगिकरण व सेवा क्षेत्राचे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात योगदान
(Contribution in Economic Development of India: Agriculture, Industry and Service Sector)
क) भारताची जीडीपी व रोजगारात क्षेत्रीय विभाजन
(Sectoral Distribution of Gross Domestic Product (GDP)
ड) स्वातंत्र्यानंतरचे कृषी, औद्योगिक व सेवाक्षेत्र
(Interdependence between Agriculture, Industry and Service
Sectors)
इ) नविन आर्थिक धोरण
(New Economic Policy)