Prashant Publications

My Account

भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2)

Indian Economy

Authors: 

ISBN:

SKU: 9788197812187
Marathi Title: Bharatiya Arthavyavastha
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 160
Edition: First
Category:

210.00

  • DESCRIPTION
  • INDEX

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार नवीन अभ्यासक्रमातील ‌‘भारतीय अर्थव्यवस्था भाग -1 व 2′ पुस्तकातील भाग – 1 यामध्ये अर्थव्यवस्था आणि भारतातील कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्राची भूमिका, अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना याबद्दल सबांधित इ. माहिती दिलेली आहे. तसेच भाग – 2 मध्ये प्रात्यक्षिक पेपर – 2 एले 102 (झ) साठी आवश्यक लोकसंख्या अभ्यासक्रम तसेच शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालय विभाग यासाठीची मार्गदर्शनपर माहिती, नमुना प्रात्यक्षिक आराखडा, मूल्यमापन पद्धती सविस्तर पणे दिलेली आहे.
प्रस्तुत पुस्तकात संदर्भ साहित्यावर आधारित अभ्यासक्रमाची घटकानुसार तपशीलवार चर्चा केलेली आहे. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक आणि संकल्पना सखोल आणि तपशीलवार मांडलेली आहे. सर्व संदर्भ अद्ययावत माहितीसह तयार केलेले असून तसेच तक्ते, आलेख, आकृत्या आवश्यक तेथे वापरलेल्या आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या च्या शेवटी, परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहु-निवडीचे प्रश्न दिलेले आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्व अभ्यासू शिक्षकांना तसेच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल या प्रामाणिक हेतूने हे पुस्तक लिहिलेले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1)
[Indian Economy Eco-101-(T)]

1. भारतीय अर्थव्यवस्था ओळख 
(Introduction to Indian Economy)
1.1 अर्थव्यवस्था अर्थ आणि वर्गीकरण
(Economy: Meaning and Classification)
1.2 विकसित आणि विकसनशील अर्थव्यस्था
(Developed and Developing Economies)
1.3 विकसित अर्थव्यस्था निर्देशक
(Indicators of Developed Economy)
1.4 विकसनशील अर्थव्यस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टे
(Characteristics of Indian Economy as Developing Economy)
1.5 भारतातील आर्थिक विकासाचे प्रमुख मुद्दे
(Major issues of Economic Development in India)

2. भारतातील कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्र 
(Agriculture, Industry and Service Sector in India)
2.1 अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय संरचना
(Sectoral Structure of an Economy)
2.2 भारताच्या आर्थिक विकासातील कृषी, उद्योग आणि सेवाक्षेत्राचे योगदान
(Contribution in Economic Development of India: Agriculture, Industry and Service Sector)
2.3 भारतातील स्थूल देशांतर्गत उतादन आणि रोजगारातील क्षेत्रनिहाय वितरण
(Sectoral Distribution of Gross Domestic Product (GDP)
and Employment in India)
2.4 कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांमधील परस्परावलंबन
(Interdependence between Agriculture, Industry and Service
Sectors)

भारतीय अर्थव्यवस्था (भाग 2)
[Indian Economy-II Eco-102-P]
* लेखन भाग (Written Part) * प्रात्यक्षिक (Practical)

1. भारतातील लोकसंख्या 
(Population in India)
1.1 भारताची लोकसंख्याशास्त्रीय ओळख
(Demographic Profile of India)
1.2 भारतीय लोकसंख्येचे व्यावसायिक वितरण
(Occupational Distribution of Indian Population)
1.3 आर्थिक विकासात लोकसंख्या हे मानवी भांडवल
(Population as a Human Capital for Economic Development)

2. प्रात्यक्षिक घटक 
(Practical Contain)
आपल्या परिसरातील संबंधित गाव, शहर, नगर, जिल्हा, वार्ड याचा लोकसांख्यकीय संरचनेचा अभ्यास (Study of Demographic Structure of a Village / Ward / District in respect of)
2.1 लिंग-गुणोत्तर प्रमाण
(Sex Composition)
2.2 वयोगट संरचना
(Age Composition)
2.3 लोकसंख्येची घनता
(Density)
2.4 साक्षरता दर
(Literacy Rate)
2.5 जन्म व मृर्त्युदर
(Birth and Death Rate)
2.6 अर्भकमृत्यूदर
(Infant Mortality Rate)
2.7 सरासरी आर्युमान
(Life Expectancy)
2.8 दरडोई उत्पन्न
(Per-Capita Income)

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1 व 2) 210.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close