व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता
Business Environment and Entrepreneurship
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रथम वर्ष वाणिज्य अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून बदल केलेला आहे. प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक पर्यावरण हा विषय मेजर स्तरावर महत्वाचा आहे. प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न-2020 अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिलेले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विदयाशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये निर्माण व्हावी, याचाही विचार आम्ही केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिलेले आहे, प्रत्येक मुद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे. त्यामुळे सदर पुस्तकाचा केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांनाच फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना देखील हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आम्हाला निश्चितच खात्री वाटते.
1. उद्योजक (Entrepreneur)
1.1 उद्योजक अर्थ आणि प्रस्तावना
1.1.2 उद्योजकाची मुख्य वैशिष्ट्ये
1.1.3 उद्योजक व्याख्या
1.2 उद्योजक संज्ञेची उत्क्रांती
1.3 यशस्वी उद्योजकाची वैशिष्ट्ये
1.4 उद्योजक होण्यासाठी आकर्षित करणारे घटक
1.5 उद्योजक निर्णय प्रक्रिया
1.6 उद्योजकाची कार्ये
1.7 उद्योजकीय क्षमता आणि गुण
1.7.1 उद्योजकीय क्षमता
1.7.2 उद्योजकीय गुण
1.8 उद्योजकाची गरज
1.9 उद्योजकांचे प्रकार
1.10 उद्योजक आणि व्यवस्थापक यातील फरक
1.10 अंतर्गत उद्योजक
1.11.1 अंतर्गत उद्योजक
1.11.2 अंतर्गत उद्योजकता म्हणजे काय?
1.11.3 अंतर्गत उद्योजकाचे गुणधर्म
1.11.4 अंतर्गत उद्योजकतेचे महत्त्व
1.11.5 उद्योजक आणि आंतर उद्योजक यातील फरक
1.12 सामाजिक उद्योजक व्याख्या
1.12.1 सामाजिक उद्योजकतेची उदिष्ट्ये
1.12.2 सामाजिक उद्योजकतेचे महत्व
2. उद्योजकता (Entrepreneurship)
2.1 उद्योजकतेची संकल्पना
2.1.2 उद्योजकतेच्या विविध व्याख्या
2.1.3 उद्योजकतेचे प्रमुख घटक
2.1.4 उद्योजकतेची वैशिष्ट्ये
2.1.5 उद्योजकतेचे स्वरूप
2.1.6 उद्योजकतेची गरज / महत्व
2.2 भारतातील उद्योजकतेची वाढ
2.2.1 स्वातंत्र्यपूर्व काळातील उद्योजकता
2.2.2 स्वातंत्र्योत्तर काळातील उद्योजकता
2.3 आर्थिक विकासात उद्योजकतेची भूमिका
2.4 उद्योजकता आणि उपक्रम यामधील फरक
2.5 उद्योजकता आणि स्वयंरोजगार यातील फरक
2.6 सामूहिक / गट उद्योजकता अर्थ व संकल्पना
2.6.1 सामुहिक उद्योजकतेचे मुख्य घटक
2.6.2 सामुहिक / गट उद्योजकतेच्या विविध तज्ञांच्या व्याख्या
2.6.3 सामूहिक / गट उद्योजकतेची वैशिष्ट्ये
2.6.4 सामूहिक उद्योजकतेचे फायदे
2.6.5 सामुहिक / गट उद्योजकता उत्क्रांती
2.6.6 सामुहिक / गट उद्योजकता व्याप्ती
3. महिला उद्योजकता (Women Entrepreneurship)
3.1 महिला उद्योजक संकल्पना
3.1.1 महिला उद्योजक अर्थ
3.1.2 महिला उद्योजकता विविध व्याख्या
3.1.3 महिला उद्योजकतेचे महत्व / योगदान
3.2 महिला उद्योजकांची कार्ये
3.3 भारतातील महिला उद्योजकतेची वाढ
3.4 महिला उद्योजकांच्या समस्या
3.5 महिला उद्योजकतेच विकास
3.6 महिला उद्योजकांच्या मर्यादा
4. व्यावसायिक पर्यावरण (Business Environment)
4.1 व्यावसायिक पर्यावरण अर्थ आणि व्याख्या
4.2 व्यावसायिक पर्यावरणाची प्रमुख वैशिष्ट्ये
4.3 व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व
4.4 व्यावसायिक पर्यावरणाचे घटक
4.5 व्यावसायिक पर्यावरणाचे विविध प्रकार
4.6 सूक्ष्म व्यावसायिक पर्यावरण अर्थ आणि संकल्पना
4.6.1 सूक्ष्म व्यावसायिक पर्यावरणाचे घटक
4.7 स्थूल व्यावसायिक पर्यावरण अर्थ आणि संकल्पाना
4.7.1 स्थूल व्यावसायिक पर्यावरणाचे मुख्य घटक
4.8 जागतिक व्यावसायिक पर्यावरण
4.9 उद्योजकता वाढीवर परिणाम करणारे घटक
4.9.1 उद्योजकता वाढीवर परिणाम करणारे आर्थिक घटक
4.9.2 उद्योजकता वाढीवर परिणाम करणारे बिगर आर्थिक घटक
4.10 उद्योजकता वृद्धीसाठी शासनाची कृती/उपाययोजना