व्यावसायिक वित्तपुरवठा
Business Finance
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या एम.कॉम अभ्यासक्रमात शैक्षणिक वर्ष 2023-2024 पासून बदल केलेला आहे. एम.कॉम वर्गाच्या तिसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात व्यवसाय वित्तपुरवठा हा विषय सक्तीचा केलेला आहे.
प्रस्तुत पुस्तक हे एन.ई.पी. पॅटर्न अभ्यासक्रमानुसार आम्ही लिहिले आहे. या विषयाचे अध्यापन करणारे प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी वर्ग यांच्या व्यापक हिताचा विचार पुस्तक लिहितांना करण्यात आला आहे. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी व अभ्यासकांना या विषयाचे चांगल्या प्रकारे आकलन व्हावे तसेच या विषयाचे कौशल्य निर्माण व्हावे, याचाही विचार आम्ही केला आहे. प्रस्तुत पुस्तक वाचकांच्या हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे, कारण यामध्ये विषयाच्या संबधीत जास्तीत जास्त संकल्पना, साधी सरळ व सर्वांना समजेल-उमजेल अशी भाषा वापरुन लिहिले आहे, केवळ या विषयाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल असे नाही तर संशोधक विद्यार्थ्यांना व संशोधक मार्गदर्शकांना व प्राध्यापकांना याचा उपयोग होणार आहे, तसेच स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी तयार केलेले प्रश्न याचा यात समावेश आहे.
प्रकरण 1
व्यावसायिक वित्तपुरवठा
(Business Finance)
1.1 व्यावसायिक वित्ताचा परिचय
1.1.1 प्रस्तावना
1.1.2 व्यावसायिक वित्ताचा अर्थ आणि व्याख्या
1.1.3 व्यवसायिक वित्त पुरवठ्याची उद्दिष्टे
1.1.4 व्यवसाय वित्ताची व्याप्ती
1.1.5 व्यवसाय वित्ताचे महत्त्व
1.2 पैशाचे समय मूल्य
1.2.1 पैशाचे समय मूल्य गरज आणि महत्त्व
1.2.2 पैशाचे भविष्यातील समय मूल्य
1.2.3 पैशाचे सध्याचे समय मूल्य
1.2.4 सवलत दिलेल्या रोख प्रवाहाद्वारे पैशाचे सध्याचे मूल्य
1.3 आर्थिक गरजा आणि वित्तपुरवठ्याचे स्रोत यांचा अंदाज लावणे
प्रकरण 2
व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन
(Strategic Financial Planning)
2.1. व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन अर्थ, उद्दिष्टे आणि गृहीतके
2.1.1 प्रस्तवना
2.1.2 व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन अर्थ
2.1.3 व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजन उद्दिष्टे
2.1.4 व्यूहरचनात्मक वित्तीय नियोजनाची गृहीतके
2.2 वित्तीय नियोजनाच्या विविध पायऱ्या
2.3 संस्थेच्या वित्तीय गरजांचे अंदाजपत्रक तयार करणे
2.4 वित्तीय नियोजनाच्या मर्यादा
2.5 भांडवलीकरण
2.5.1. अधिभांडवलीकरण अर्थ आणि व्याख्या
2.5.2. अधिभांडवलीकरणाची कारणे
2.5.3. अधिभांडवलीकरणाचे फायदे
2.5.4. अधिभांडवलीकरणाचे तोटे
2.5.5. अधिभांडवलीकरणाचे परिमाण
2.5.6. अधिभांडवलीकरणावरील उपाय
2.5.7. अल्पभांडवलीकरण अर्थ आणि व्याख्या
2.5.8. अल्पभांडवलीकरणाची कारणे
2.5.9. अल्पभांडवलीकरणाचे फायदे
2.5.10. अल्पभांडवलीकरणाचे तोटे
2.5.11. अल्पभांडवलीकरणाचे परिणाम
2.5.12. अल्पभांडवलीकरणावरील उपाय
2.6 भांडवलीकरणाचे सिद्धांत
प्रकरण 3
कंपनी प्रतिभूती आणि दीर्घकालीन वित्त पुरवठ्याचे स्रोत
(Corporate Securities and Sources of Long-term Finance)
3.1 स्वामित्व प्रतिभूती
3.1.1 भाग या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या
3.1.2 सामन्य / समहक्क भाग या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या
3.1.3 सामन्य / समहक्क भागांची वैशिष्ट्ये
3.1.4 सामन्य / समहक्क भागांचे फायदे
3.1.5 सामन्य / समहक्क भागांचे तोटे
3.1.6 अग्रहक्क भाग या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या
3.1.7 अग्रहक्क भागांचे विविध प्रकार
3.1.8 अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये
3.1.9 अग्रहक्क भागांचे फायदे
3.1.10 अग्रहक्क भागांचे तोटे
3.1.11 कंपनी अधिनियम (दुरुस्ती) 2013
3.2 धनकोची प्रतिभूती
3.2.1 कर्जरोखे या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या
3.2.2 कर्जरोखे या संकल्पनेची वैशिष्ट्ये
3.2.3 कर्जरोख्यांचे विविध प्रकार
3.2.4 कर्जरोखे आणि बॉण्ड्स वितरीत करण्याची प्रक्रिया
3.3 कंपनी ठेव
3.4 लाभांश निर्णय
3.4.1 लाभांश निर्णय प्रक्रिया
3.4.2 लाभांश धोरणाची पार्श्वभूमी
3.4.3 लाभांशाचे सिद्धांत
3.4.4 भारतातील लाभांश वितरणाची प्रवृत्ती
3.4.5 लाभांश धोरणाचे मापदंड
3.4.6 लाभांश उत्पन्न
3.4.7 लाभांश वेतन
प्रकरण 4
अल्पकालीन वित्तपुरवठा आणि खेळते भांडवल
(Short Term Finance and Working Capital Management)
4.1 अल्पकालीन वित्तपुरवठ्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि गरज
4.1.1 अल्पकालीन वित्तपुरवठा
4.1.2 अल्पकालीन वित्तपुरवठ्याची वैशिष्ट्ये
4.1.3 अल्पकालीन वित्तपुरवठ्याची गरज
4.2 अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे स्रोत, खेळत्या भांडवलाची भूमिका, खेळत्या
भांडवलाचे व्यवस्थापन
4.2.1 अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे स्रोत
4.2.2 अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे फायदे
4.2.3 अल्पकालीन वित्तपुरवठ्याचे तोटे किंवा मर्यादा
4.2.4 खेळते भांडवल
4.2.5 खेळत्या भांडवलाची गरज
4.2.6 खेळत्या भांडवलातील अंतर्भूत संकल्पना
4.2.7 खेळत्या भांडवलाचे घटक
4.2.8 खेळत्या भांडवलाची भूमिका
4.2.9 खेळत्या भांडवलाच्या गरजेवर परिणाम करणारे घटक
4.2.10 खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन
4.3 खेळत्या भांडवलाचे वित्तपुरवठा, खेळत्या भांडवलाचे फायदे आणि तोटे
4.3.1 खेळत्या भांडवलाचे वित्तपुरवठा/ स्त्रोत
4.3.2 खेळत्या भांडवलाचे फायदे
4.3.3 खेळत्या भांडवलाचे तोटे
4.4 अल्पकालीन वित्तपुरवठ्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि गरज