Prashant Publications

My Account

आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950)

History of Modern India (1857-1950 A.D.)

Authors: 

ISBN:

SKU: 9788197788062
Marathi Title: Adhunik Bharatach Ithihas
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 238
Edition: First
Category:

325.00

  • DESCRIPTION
  • INDEX

आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.

1. भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास 
(Rise and Growth of British Power in India)
1.1 भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय आणि विकास : संक्षिप्त आढावा
(Rise and Growth of British Power in India : Brief Survey)
1.1.1 भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय
(Rise of British Power in India)
1.1.2 भारतातील ब्रिटिश सत्तेचा विकास (1856 पर्यंत)
(Growth of British Power in India – from 1856)
1.2 इ.स.1857 चा उठाव
(Revolt of 1857)
1.2.1 इ.स.1857 च्या उठावाची कारणे
(Causes of Revolt of 1857)
1.2.2 इ.स.1857 च्या उठावाचे परिणाम
(Effects of Revolt of 1857)

2. सामाजिक आणि धार्मिक समाजसुधारक 
(Social and Religious Reformer)
2.1 राजा राममोहन रॉय
(Raja Ram Mohan Roy)
2.1.1 संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.1.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.1.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.2 स्वामी दयानंद सरस्वती
(Swami Dayanand Saraswati)
2.2.1 संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.2.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.2.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.3 महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले
(Mahatma Jotiba Phule and Savitribai Phule)
2.3.1 महात्मा जोतीबा फुले यांचे संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.3.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.3.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.3.4 सावित्रीबाई फुले यांचा अल्पपरिचय
(Savitribai Phule A Brief Biography)
2.3.5 सावित्रीबाई फुले यांचे कार्य
(Socio – Religious Work)
2.3.6. सावित्रीबाईंच्या कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.4 पंडिता रमाबाई
(Pandita Ramabai)
2.4.1 जन्म व बालपण
(Pandita Ramabai & Childhood)
2.4.2 ‌‘पंडिता’ पदवीची प्राप्ती
(Pandita Degrees Reci)
2.4.3 पंडिता रमाबाईंचा विवाह
(Marriage of Pandita Ramabai)
2.4.4 पंडिता रमाबाईंचे कार्य
(Pandita Ramabai Works)
2.4.5 पंडिता रमाबाईंचा मृत्यू
(Death of Pandita Ramabai)
2.5 स्वामी विवेकानंद
(Swami Vivekanand)
2.5.1 संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.5.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.5.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.6 राजर्षी शाहू महाराज
(Rajashree Shahu Maharaj)
2.6.1 संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.6.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.6.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)
2.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(Dr. Babasaheb Ambedkar)
2.7.1 संक्षिप्त जीवनचरित्र
(A Brief Biography)
2.7.2 सामाजिक-धार्मिक कार्य
(Socio – Religious Work)
2.7.3 कार्याचे मूल्यांकन
(Performance Evaluation)

3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 
(Indian National Congress)
3.1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना : उदय व उद्दिष्ट्ये
(Foundation of Indian National Congress :
Its Origin, Objectives)
3.1.1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची कारणे
(Causes of Origin of Indian National Congress)
3.1.2 मुंबईचे अधिवेशन व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
(Mumbai Convention and Foundation of Indian
National Congress)
3.1.3 राष्ट्रीय सभेची ध्येयधोरणे/उद्दिष्ट्ये
(Objectives of Indian National Congress)
3.2.1.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची उद्दिष्ट्ये
(Objectives of Indian National Congress)
3.2.2 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी/उपलब्धी(1885-1905)
(Achievements of Indian National Congress : 1885-1905)
3.4 बंगालची फाळणी
(Partition of Bengal)

4. प्रमुख मवाळवादी नेते 
(Main Moderate Group Politicians)
4.1 दादाभाई नौरोजी (Dadabhai Nauroji)
4.2 महादेव गोविंद रानडे (Mahadev Govind Ranade)
4.3 फिरोजशहा मेहता (Firojshah Mehata)
4.4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी (Surendranath Banerjee)
4.5 गोपाळ कृष्ण गोखले (Gopal Krishna Gokhale)

5. जहालवादाचा उदय 
(The Rise of the Extremists)
5.1 जहालवादाचा कालखंड
(Extremists Era)
5.1.1 लोकमान्य टिळक
(Lokmanya Tilak)
5.2 सुरत अधिवेशन, 1907
(Surat Congress, 1907)
5.3 होमरुल चळवळ, 1916
(Home Rule Movement, 1916)
5.4 ॲनी बेझंट
(Annie Besant)

6. क्रांतीकारी चळवळी
(Revolutionary Movements)
6.2 अभिनव भारत
(Abhinav Bharat)
6.2 अनुशीलन समिती
(Anushilan Samiti)
6.3 गदर पक्ष
(Gadar Party)
6.4 हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
(Hindustan Socialist Republican Association)

7. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ 
(Mahatma Gandhi and Freedom Movement)
7.1 महात्मा गांधी
(Mahatma Gandhi)
7.2 असहकार चळवळ : कारणे आणि परिणाम
(Non-Cooperation Movement : Causes & Consequences)
7.3 सविनय कायदेभंग चळवळ
(Civil Disobedience Movement)
7.4 चले जाव चळवळ
(Quit India Movement)
7.5 सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज
(Subhashchandra Bose and Aazad Hind Fauz)

8. भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य 
(Partition and Independence of India)
8.1 क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन, माऊंटबॅटन योजना
आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947
(Cripps Mission, Wavell Plan, Cabinet Mission,
Mountbatten Plan and Indian Independence Act, 1947)
8.1.1 क्रिप्स मिशन/योजना
(Cripps Mission/Plan)
8.1.2 वेव्हेल योजना
(Wavell Plan)
8.1.3 कॅबिनेट मिशन / त्रिमंत्री योजना
(Cabinet Mission / Trimantri Plan)
8.1.4 माऊंटबॅटन योजना
(Mountbatten Plan)
8.1.5 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, 1947
(Indian Independence Act, 1947)
8.2 मुस्लीम लीग आणि भारताची फाळणी
(Muslim League and Partition of India)
8.3 भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
(Features of the Indian Constitution)

RELATED PRODUCTS
You're viewing: आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) 325.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close