पर्यावरण अभ्यास
Environmental Studies
Authors:
ISBN:
₹235.00
- DESCRIPTION
- INDEX
21 व्या शतकात संपूर्ण जगात पर्यावरणासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पर्यावरण हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय याबाबतीतला आढावा पर्यावरण अभ्यास या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हेतर विविध सामाजिक प्रश्न आणि पर्यावरण याबाबतीत समर्पक विवेचन या ग्रंथातून केलेले आहे.
मानवी हक्क, मूल्यशिक्षण अशा सामाजिक अंगांचा अभ्यास या पुस्तकातून मांडलेला आहे. जलसंपत्ती व्यवस्थापन, पूर-पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा व्यवस्थापन, शाश्वत विकास, भूमी संसाधन इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच गती येईल व पर्यावरणाच्या समतोलाची पुनर्स्थापना होवून निरंतर विकासाला चालना प्राप्त होईल हीच आकांक्षा.
1. पर्यावरण आणि आधुनिक पर्यावरणीय समस्या
(Environment and Current Issues of Environment)
अ) परिसंस्था (Ecosystem)
1.1 परिसंस्था व परिसंस्थेची रचना
(Ecosystem and Structure of Ecosystem)
1.2 परिसंस्थेचे कार्य
(Function of Ecosystem)
1.3 परिसंस्थेतील ऊर्जा वहन
(Energy Flow in Ecosystem)
अन्न साखळी (Food Chain)
अन्न जाळी (Food Web)
1.4 परिस्थितीकीय अनुक्रम
(Ecological Succession)
1.5 गवताळ जंगल परिसंस्था
(Forest Grassland Ecosystem)
1.6 वाळवंटी परिसंस्था
(Desert Ecosystem)
1.7 जल परिसंस्था
(Aquatic Ecosystem)
ब) आधुनिक पर्यावरणीय समस्या
(Current Environmental Issues)
1.8 पर्यावरण प्रदुषण
(Environmental Pollution)
1.9 हवामान बदल
(Climate Change)
1.10 जागतिक तापमान वाढ
(Global Warming)
1.11 ओझोन थराचा क्षय
(Ozone Layer Depletion)
1.12 आम्ल पर्जन्य
(Acid Rain)
1.13 पर्यावरणीय अभ्यासाचे आंतरविद्याशाखीय स्वरुप
(Interdisciplinary Nature of Environmental Studies)
1.14 शाश्वत विकासाची संकल्पना
(Concept of Sustainable Development)
2. नैसर्गिक साधन संपदा व जैवविविधता संवर्धन
(Natural Resources and Biodiversity Conservation)
अ) भूसंपदा आणि भूवापरातील बदल (Land Resources & Landuse Change)
2.1 भूमी अवमूल्यन
(Land Degradation)
2.2 मृदा क्षय
(Erosion of Soil)
2.3 वाळवंटीकरण
(Desertification)
2.4 विकास प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम व कारणे
(Impacts & Causes due to Development Projects on Environment)
2.5 जैवविविधता व आदिवासी लोकसंख्या
(Biodiversity and Tribal Population)
ब) जल (Water)
2.6 भूपृष्ठीय व भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त अवाजवी उपसा
(Over Exploitation of Surface and Ground Water)
2.7 पूर – दुष्काळ
(Flood – Droughts)
2.8 पाण्याविषयी विवाद
(Conflicts Over Water)
क) ऊर्जा संसाधने (Engery Resources)
2.9 पुनर्विकरणीय आणि अपुनर्विकरणीय ऊर्जासाधने
(Renewable and Non Renewable Energy Resources)
2.10 पर्यायी ऊर्जा साधनांचा उपयोग
(Use of Ulternate Energy Resources)
2.11 ऊर्जेची वाढती गरज
(Growing Energy Needs)
ड) जैवविविधता (Biodiversity)
2.12 भारत जैवविविधतेने समृद्ध देश
(India: Megadiversity Nation)
2.13 भारतातील वनस्पती व प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती
(Endangered Flora and Fauna of India)
2.14 जैवविविधतेवर संकट
(Threats to Biodiversity)
2.15 परिसंस्था आणि जैवविविधता सेवा
(Ecosystem and Biodiversity Services)
2.16 जैवविविधतेचे संवर्धन
(Transervation of Biodiversity)
मूलस्थानी संरक्षण
(In Situ Conservation)
परस्थानी संरक्षण
(Ex-Situ Conservation)
3. पर्यावरणीय प्रदूषण आणि पर्यावरणीय धोरणे
(Environmental Pollution and Environmental Policies)
3.1 पर्यावरणीय प्रदूषण – हवा, जल, मृदा आणि ध्वनी प्रदूषण- कारणे, परिणाम आणि नियंत्रणे
(Environmental Pollution – Causes, Effects and Controls of Air Water and Noise Pollution)
3.2 आण्विक संकटे आणि मानवी आरोग्य
(Nuclear Hazards and Human Health)
3.3 घन कचरा व्यवस्थापन
(Solid Waste Management)
3.4 पर्यावरणीय कायदे
(Environmental Leegislations)
पर्यावरण संरक्षक कायदा
(Environmental Protaction Act)
हवा
(Prevation and Control of Pollution Act)
पाणी
(Prevation and Control of Pollution Act)
वन्यजीवन संरक्षण
(Wildlife Protection)
जंगल संवर्धन कायदा
(Forest Conservation Act)
3.5 आंतरराष्ट्रीय करार – माँट्रीयल करार आणि क्योटो करार
(Montreal and Kyoto Agreement)
4. मानवी समूह व पर्यावरण
(Human Communities and Environment)
4.1 मानव लोकसंख्या वाढ
(Human Population Growth)
4.2 मानवी लोकसंख्या वाढीचा पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम
(Human Population Growth Impact on Environment and Human Health)
4.3 आपत्ती व्यवस्थापन – पूर, भूकंप, चक्रीवादळ आणि भूस्खलन
(Disaster Management – Floods, Earthquakes, Cyclones
and Landslides)
4.4 पर्यावरणीय चळवळी- चिपको आंदोलन, सायलंट व्हॅली, राजस्थानमधील बिश्नोई आंदोलन
(Environmental Movements – Chipko Movement, Sailent Vally and Movement of Bishnoi of Rajasthan)
4.5 पर्यावरणीय नीती – पर्यावरण संवर्धनात भारतीय आणि इतर धर्म तसेच संस्कृती यांची भूमिका आणि जनजागृती
(Environmental Ethics – Role of Indian other religions and cultures in Environmental conservation and Public Awareness)