Prashant Publications

My Account

बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार

Principles and Practices of Banking

Authors: 

ISBN:

SKU: 9788197788055
Marathi Title: Bank Vyavsayachi Tatve ani Vyavhar
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 174
Edition: First
Category:

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार या ग्रंथात बँकिंगचा अर्थ, व्याख्या, उद्गम, कार्ये व सेवा, आर्थिक विकासातील भूमिका, भारतीय बँकींग प्रणालीची रचना, बँकांचे रचनात्मक, कार्यात्मक, मालकीनुसार, आधुनिक बँका, पेमेंट व सेटलमेंट सिस्टिम अंतर्गत इलेक्ट्रानिक बँकिंग, नेट बँकिंग व बँकिंगच्या नवीन उत्पादनाचा समावेश केला आहे. तसेच पतनिर्मिती प्रक्रिया, सुदृढ बँकिंगची रोखता, सुरक्षितता आणि लाभप्रदता तत्त्वे, रोखता आणि लाभप्रदता तत्वातील आंतरविरोध, अनुत्पादक मालमत्ता, मध्यवर्ती बँक, तिचा अर्थ, कार्ये अर्थव्यवस्थेतील भूमिका आणि मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यांच्यातील फरक या मुद्द्यांचे विस्तृत विवेचन केलेले आहे.
प्रस्तुत पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.

1. बँकींग : अर्थ आणि कार्ये 
(Banking : Meaning and Functions)
1.1 बँकांची उत्क्रांती
(Evolution of Banking)
1.2 बँक ः अर्थ अणि व्याख्या
(Bank : Meaning and Definition)
1.3 बँकाची कार्ये आणि सेवा
(Functions and Services of Banks)
1.4 आर्थिक विकासातील व्यापारी बँकांची भूमिका
(Role of Commercial Banks in Economic Development)
1.5 भारतीय बँकींग प्रणालीची संरचना
(Structure of Indian Banking System)

2. बँकांचे वर्गीकरण आणि प्रकार 
(Classification and Types of Banks)
2.1 बँकांचे रचनात्मक वर्गीकरण
(Structural Classification of Bank)
2.2 बँकांचे कार्यात्मक वर्गीकरण
(Functional Classification of Banking)
2.3 बँकांचे मालकीनुसार वर्गीकरण
(Ownershipwise Classification of Banks)
2.4 आधुनिक बँका
(Modern Banks)

3. भारतातील पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम
(Payment & Settlement System in India)
3.1 बँक उत्पादने/सेवांमधील तंत्रज्ञान
(Technology in Banking Products/Services)
3.2 भारतातील देणी देण्याच्या (भुगतान) आणि हिशेब पूर्ती (निपटारा)
करण्याच्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीची उत्क्रांती
(Evolution of Electronics Payment and
Settlement System in India)

4. ताळेबंद आणि बहुगुणीत पतनिर्मिती 
(Balancesheet and Multiple Credit Creation)
4.1 बँकांचे ताळेबंद
(Balancesheet of Bank)
4.2 पतनिर्मिती
(Credit Creation)
4.3 पतनिर्मिती प्रक्रिया
(Process of Credit Creation)
4.4 पतनिर्मिती प्रक्रियेच्या मर्यादा
(Limitations of Credit Creation)

5. सुदृढ बँकींगची तत्वे 
(Principles of Sound Banking)
5.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता
(Meaning and Essentials of Sound Banking)
5.2 बँकीगची तत्वे
(Principles of Banking)
5.3 रोखता आणि लाभप्रदता यांच्यात परस्पर विरोध
(Conflict between Liquidity and Profitability)
5.4 रोखता आणि लाभप्रदता या तत्वामध्ये समन्वय/सलोखा
(Reconciliation between Liquidity and Profitability)
5.5 अनुत्पादक मालमत्ता संकल्पना
(Concept of Non Performing Assets – NPA)

6. मध्यवर्ती बँक 
(Central Bank)
6.1 मध्यवर्ती बँक
(Central Bank)
6.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये
(Functions of Central Bank)
6.3 मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यातील फरक
(Distinctions bet’n Central Bank & Commercial Bank)
6.4 मध्यवर्ती बँकेची अर्थव्यवस्थेतील भूमिका
(Role of Central Banks in the Economy)

RELATED PRODUCTS
You're viewing: बँकिंगची तत्त्वे आणि व्यवहार 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close