युद्धाचे वैचारिक पैलू (युद्धाचे संकल्पनात्मक पैलू) भाग 2
Conceptual Aspects of War - II
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
युद्ध हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र संरक्षणाची काळजी घेत असते. देशाची सर्वंकष सुरक्षा ही काही केवळ सैन्याचीच जबाबदारी नसून ती देशाच्या सर्व नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आणि मूलभूत कर्तव्य आहे. मानसशास्त्रीय व आर्थिक युद्धामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शत्रूच्या लढण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करावयाचे असते. तर आण्विक-रासायनिक आणि जैविक युद्धामध्ये संपूर्ण मानवी संस्कृती नष्ट होण्याची क्षमता असून हे अत्यंत अमानवीय असे आहे. भारतीयांचे राष्ट्रीय एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि संरक्षण व सुरक्षा याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी देशाच्या संरक्षणविषयी जागरूक असणे खूप गरजेचे असून विद्यार्थ्यांनी युद्ध, संघर्षांची कारणे आणि परिणामांचे मूल्यमापन, युद्धाच्या प्रगत सैद्धांतिक संकल्पनांचे अध्ययन केल्याने त्यांना युद्धांचे गंभीरपणे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे सोपे जाईल.
1. मानसशास्त्रीय युद्ध
(Psychological Warfare)
a) प्रस्तावना : अर्थ आणि व्याख्या
(Introduction : Meaning and Definitions)
b) मानसशास्त्रीय युद्धाची संकल्पना
(Basic Concept of Psychological Warfare)
c) मानसशास्त्रीय युद्धाचे कार्य
(Function of Psychological Warfare)
d) मानसशास्त्रीय युद्धाच्या मर्यादा
(Limitation of Psychological Warfare)
2. आर्थिक युद्ध
(Economic Warfare)
a) प्रस्तावना : अर्थ आणि व्याख्या
(Introduction : Meaning and Definitions)
b) आर्थिक युद्धाच्या मुलभूत संकल्पना
(Basic Concept of Economic Warfare)
c) आर्थिक युद्धाचे मुलभूत परिमाण
(Basic Dimension of Economic Warfare)
d) राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील युद्धाचे परिणाम
(Effects of War on National Economy)
3. आण्विक युद्ध
(Nuclear Warfare)
a) प्रस्तावना : अर्थ आणि व्याख्या
(Introduction : Meaning and Definitions)
b) आण्विक युद्ध : संकल्पना
(Nuclear Warfare : Concept)
c) आण्विक युद्धाचे परिणाम
(Effects of Nuclear warfare)
स्फोट (Blast), पृथ्वीवर धक्के (Earth Shock),
उष्णता (Heat), विकिरण (Radiation)
d) अणूचा शांततेसाठी उपयोग
(Use of Atom for peace)
4. रासायनिक युद्ध आणि जैविक युद्ध
(Chemical and Biological Warfare)
(A) रासायनिक युद्धतंत्र (Chemical Warfare)
a) प्रस्तावना : अर्थ आणि व्याख्या
(Introduction : Meaning and Definitions)
b) रासायनिक शस्त्राचे प्रकार
(Types of Chemical weapons)
c) रासायनिक शस्त्र पद्धती
(Methods of Chemical weapons)
d) रासायनिक शस्त्राची वैशिष्ट्ये
(Characteristics of Chemical weapons)
e) रासायनिक शस्त्रास प्रतिबंध
(Prevention of Chemical weapons)
(B) जैविक युद्धतंत्र (Biological Warfare)
a) प्रस्तावना : अर्थ आणि व्याख्या
(Introduction : Meaning and Definitions)
b) जैविक शस्त्राचे प्रकार
(Types of Biological weapons)
c) जैविक शस्त्र पद्धती
(Methods of Biological weapons)
d) जैविक शस्त्राची वैशिष्ट्ये
(Characteristics of Biological weapons)
e) जैविक शस्त्रास प्रतिबंध
(Prevention of Biological weapons)