महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन्हीही समाजसुधारक त्या काळातील क्रांतिकारी विचारवंत हेोते. त्यांंनी समाजातील विषमता, अन्याय आणि शोषण यांविरुद्ध आवाज उठवला आणि समतेच्या तत्वावर आधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे पुस्तक त्यांच्या विचारांच्या प्रवासाचे, त्यांच्या संघर्षाचे आणि त्यांच्या अदम्य ध्येयाचे एक चित्र रेखाटते. या दोन्ही महापुरूषांच्या कार्यातून समाजाला लाभलेल्या परिवर्तनांचे मोजमाप करुन, हे पुस्तक त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करते.
– प्राचार्य डॉ. जयश्री एम. गावित
लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालय,
विसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदूरबार
1. वि.रा. शिंदे आणि डॉ. आंबेडकरपूर्व महाराष्ट्र
1.1 प्रस्तावना
1.2 जातीव्यवस्था
1.3 अज्ञान व अंध्ाश्रद्धा
1.4 ज्ञान व श्रमाबाबत गैरसमज
1.5 पोटजाती-विभागणी
1.6 उपवास व व्रतवैकल्ये
1.7 गुलाम, दास-दासी प्रथा
1.8 स्त्रियांची परिस्थिती
1.8.1 बालविवाह
1.8.2 सतीची चाल
1.8.3 दक्षिणा देण्याची पद्धत
1.9 ख््रािश्चन ध्ार्माचा प्रभाव
1.10 ध्ाार्मिक चळवळी
1.10.1 परमहंस सभा (1850)
1.10.2 प्रार्थना समाज (1868)
1.10.3 ब्राह्मो समाज
1.10.4 सत्यशोध्ाक समाज (1873)
1.10.5 आर्य समाज (1875)
1.10.6 सार्वजनिक सभा
1.10.7 सत्यध्ार्म समाज (24मे 1891)
1.11 जमीन महसूल पद्धती
1.11.1 प्रिंगल सर्व्हे पद्धत – इंदापूर प्रयोग (1828)
1.11.2 प्रिंगल सर्व्हे पद्धतीचे अपयश
1.12 शोषण मीमांसा
1.12.1 लोकहितवादी
1.12.2 महात्मा ज्योतीराव फुले
1.12.3 दादाभाई नौरोजी
1.13 शेतकरी चळवळी व दंगे
1.13.1 सावकारशाहीचा उदय
1.13.2 शेतकऱ्याचे दख्खन दंगे
1.13.3 शिरूर तालुक्यातील शेतकरी बंड
1.14 कामगारांचे शोषण
1.15 महाराष्ट्रातील उद्योग
1.15.1 कापड उद्योग
1.15.2 कापडाच्या गिरण्या
1.15.3 साखर उद्योग
1.16 दळणवळणाची साध्ाने
1.16.1 रेल्वे मार्गांची उभारणी
1.17 मराठा सत्तेचा ऱ्हास व इंग्रज सत्तेचा उदय
1.18 ब्रिटीश राजवटीचा उत्कर्ष
1.19 महाराष्ट्रातील ब्रिटीशविरोध्ाी उठाव
1.19.1 रामोशांचा उठाव (इ.स. 1826-1829)
1.19.2 उमाजी नाईक (इ.स. 1791-1834)
1.19.3 उमाजी नाईकचा इंग्रजांशी संघ्ार्ष
1.19.4 उमाजी विरोध्ाीचे जाहीरनामे
1.19.5 इंग्रजविरोध्ाी उमाजीचा जाहीरनामा
1.19.6 कोळ्यांचा उठाव
1.19.7 भिल्लांचा उठाव (1803)
1.19.8 संस्थानातील उठाव
1.19.9 इ.स. 1857 चा उठाव
1.19.10 वासुदेव बळवंत फडके
1.19.11 बडोदा प्रकरण
1.19.12 ध्ामारी गावावर पहिला दरोडा
1.19.13 फडके यांचा जाहीरनामा
1.19.14 फडके यांचा दुसरा जाहीरनामा
1.20 बहुजन समाज शिक्षण
1.21 महाराष्ट्र व इंग्रजी शिक्षण
1.21.1 भारतीय शिक्षणविषयक तीन विचारप्रवाह
1.22 बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना
1.22.1 दि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन ॲन्ड स्कूल-बुक सोसायटी
1.22.2 गणितशिल्प विद्यालय (इ.स. 1823-1832)
1.22.3 दि इंजिनीअर इन्स्टिट्यूटचे उद्देश
1.23 जिल्हा इंग्रजी शाळा
1.24 बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना (1840)
1.25 महात्मा फुले यांची शैक्षणिक कामगिरी
1.26 राष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग
1.27 अस्पृश्यांचे शिक्षण
1.28 स्त्रीशिक्षण
1.29 करवीर राज्यातील शिक्षण
1.29.1 ब्रिटिशकालीन कोल्हापुरातील शिक्षण
1.30 एलफिन्स्टनची कायदे संहिता (इ.स. 1827 बॉम्बे रेग्युलेशन)
1.30.1 इ.स. 1827 ची कायदेसंहिता
1.31 अभ्यास विषयाचे महत्त्व
2. वि.रा. शिंदे आणि डॉ. आंबेडकरांचे पूर्वचरित्र
2.1 प्रस्तावना
2.2 शिंदे : जन्म, बालपण व कुलवृत्तांत
2.3 शैक्षणिक जीवन
2.4 शिंदे : प्रभाव व संस्कार
2.5 डॉ. भीमराव रामजी आंबेडकर कुळवृत्तांत
2.6 जन्म व बालपण
2.7 व्यक्तिमत्त्वावरील प्रभाव
3. राजकीय कार्याचा संबंध्ा
3.1 प्रस्तावना
3.2 अस्पृश्यता निवारक संघ्ा व राजकीय प्रश्न
3.3 आंबेडकरांचा राजकारणात प्रवेश
3.4 साउथबरो समिती (फ्रँचाईस कमिटी) 1917
3.4.1 साउथबरो कमिटीपुढील साक्षीतील मतभिन्नता
3.5 नागपूर अखिल भारतीय बहिष्कृत परिषद 1920
3.6 शिंदे यांचे मताध्ािकार मतपरिर्वतन 1919
3.7 गृहीतकाची सिद्धता
3.8 शिंदे यांची निवडणूक 1920
3.9 सायमन कमिशन प्रसंग 1927
3.9.1 डॉ. आंबेडकरांची भूमिका
3.10 संस्थानी प्रजेच्या चळवळी
3.11 कायदेभंग चळवळ 1930
3.12 स्वराज्याची मागणी आणि डॉ. आंबेडकर
3.13 गोलमेज परिषदा
3.13.1 राजकीय हक्कांचा विवाडा
3.14 पुणे करार
3.15 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना दिनांक 15 ऑगस्ट 1936
3.16 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन (शेकाफे) जुले 1942
3.17 गृहीतकाची सिद्धता
4. सामाजिक कार्याचा संबंध्ा
4.1 प्रस्तावना
4.2 सामाजिक सुध्ाारणेची पार्श्वभूमी
4.3 अस्पृश्यता निवारण कार्य
4.3.1 डिप्रेस्ड क्लास मिशन – स्थापना 1906
4.3.2 डॉ. आंबेडकर – बहिष्कृत हितकारिणी सभा
4.4 वि.रा. शिंदे प्रार्थना समाजातून बाहेर
4.5 अस्पृश्यता निवारण परिषद
4.5.1 महाड परिषद युगाव (अमरावती) 1911
4.5.2 मागासवर्ग परिषद निपाणी 1916
4.5.3 महार परिषद अमरावती 1917
4.5.4 अध्ािवेशन अस्पृश्यता निवारण ठराव 1917
4.5.5 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद
दिनांक 23-24 मार्च 1918
4.5.6 दुसरी प्रांतिक मागासवर्गीय परिषद 5 मे 1918
4.5.7 पातुर्डा परिषद
4.6 अस्पृश्य लष्कर प्रवेश प्रश्न
4.6.1 सर नारायण चंदावरकर
4.7 शिक्षणप्रसार आणि अस्पृश्यता
4.8 गृहीतकाची सिद्धता
4.9 जातीनिर्मूलन व अस्पृश्यता निर्मूलन
4.10 गृहीतकाची सिद्धता
4.11 इतर चळवळी
4.12 गुन्हेगार जातींचा प्रश्न
4.13 मद्यपान बंदी चळवळ
4.14 होलिका संमेलन
4.15 मुरळी/जोगतीण प्रश्न
4.16 डॉ. आंबेडकर आणि मुरळी प्रश्न
4.17 बहिष्कृतास लागलेली अळू 1921 (टिका)
4.18 शिदेंचा डी.सी.एम. मधून राजीनामा-1922
4.19 शेतकऱ्यांचे कैवारी शिंदे – आंबेडकर
4.20 मंदिरप्रवेश सत्याग्रह व शिंदे-आंबेडकर
4.21 गृहीतकाची सिद्धता
4.22 म. फुले प्रभाव व शिंदे-आंबेडकर
4.23 महार-मराठा क्षत्रियत्त्वाचा सिद्धांत
4.24 बौद्ध ध्ाम्माचे अग्रदूत शिंदे-आंबेडकर