-
ZO-231 | Animal Diversity – III
1 x Rs. 90.00
Your cart is empty now.
Your cart is empty now.
*कापूस प्रक्रिया उद्योग हे पुस्तक वाचकांच्या हाती सोपवितांना मला अतिशय
आनंद होत आहे. या पुस्तकातून भारतीय अर्थव्यवस्थेत ‘पांढरे सोने’ म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाविषयी आणि कापूस उत्पादक प्रदेशाची माहिती
देऊन, कापूस प्रक्रिया उद्योगाची ऐतिहासिक पोर्शभूमी आणि सर्वसाधारण माहिती
वर्णनात्मक स्वरूपात स्पष्ट केलेली आहे. या उद्योगावर आधारित पुरक उद्योग व
व्यवसायाची माहिती सविस्तर देऊन, कापूस प्रक्रिया उद्योगांशी संबंधित घटकांच्या
समस्या आणि या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न अत्यंत
साध्या-सोप्या भाषेत केलेला आहे. यात कापूस प्रक्रिया उद्योगाची जळगाव
जिल्ह्यातील ऐतिहासिक पोर्शभूमी व सद्यस्थिती देखील दिलेली असून सर्वसामान्य
शेतकरी, उद्योजक, संशोधक आणि वाचक यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल
असा मला विश्वास आहे.*