Your cart is empty now.
नविन शैक्षणिक धोरणानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या F.Y.B.Sc. व F.Y.B.Com करीता Open Elective करीता भारतीय आर्थिक धोरण या विषयाच्या अभ्यासक्रमानुसार प्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रस्तुत पुस्तकात भारताची लोकसंख्याशास्त्रीय रचना लोकसंख्येचे व्यावसायिक वितरण भारतातील लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण व उपाय दारिद्य्राचा अर्थ प्रकार भारतातील दारिद्य्राची कारणे, भारतातील दारिद्य्र निर्मुलनासाठीचे उपाय इत्यादीसंबंधी सविस्तर वितरण प्रस्तुत पुस्तकात करण्यात आले आहे.