Welcome to Prashant Publications

Rs. 170.00 10% OFF
Availability: 10 left in stock

प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

वित्तीय साक्षरता (Financial Literacy)
- +

प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल हा प्रामाणिक हेतू समोर ठेवून पुस्तकाचे आम्ही लिखाण केले आहे.
 

1. आर्थिक (वित्त) साक्षरता........................................7
(Financial Literacy)
1.1 वित्तीय साक्षरता: अर्थ, महत्त्व आणि घटक
1.2 बँक खात्यांचे प्रकार, केवायसी (KYC) नियम व बँकांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा
1.3 लघु वित्तीय संस्था: स्वरूप आणि कार्ये
1.4 डिजिटल वित्त : अर्थ, फायदे, फसवणुकीचे प्रकार व काळजी घेण्याचे उपाय

2. आर्थिक सेवा...................................................55
(Financial Services)
2.1 बचत : अर्थ व महत्त्व, बचतीचे प्रकार आणि व्याजदर
2.2 गुंतवणूक : अर्थ व महत्त्व, गुंतवणुकीची क्षेत्रे आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन
2.3 कर्जाचे प्रकार व व्याजदर, सिबिल स्कोअर (CIBIL Score)
2.4 बचत व गुंतवणुकीतील धोके आणि त्याचे व्यवस्थापन
2.5 कौटुंबिक वित्त : आर्थिक/वित्तीय उद्दिष्टे, अर्थसंकल्प
2.6 वृद्धावस्थेसाठी आर्थिक तरतूद, निवृत्ती वेतन योजना
(Pension Schemes)
2.7 विमा : अर्थ व महत्त्व, विम्याचे प्रकार: आरोग्य विमा, जीवन विमा, सर्वसाधारण विमा, ठेव विमा, पीक विमा इ.

संदर्भ ग्रंथसूची.....................................................117

💬

Chat with us