Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला...

  • Name : आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Modern India)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : FYBA | Sem - I & II
  • Barcode : 9788197788062
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) (History of Modern India)
- +

आधुनिक भारताचा इतिहास (इ.स. 1857 ते 1950) या ग्रंथात भारतात युरोपियनांच्या आगमनापासून तर त्यांच्या सत्ता स्थापनेपर्यंतचा इतिहास आलेला आहे. भारतातील ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेमुळे भारतात झालेल्या अन्याय-अत्याचाराची कहाणी व त्यातून उद्भवलेला 1857 चा उठाव या उठावाची कारणे व परिणामांची यथोचित चर्चा करण्यात आलेली आहे. एकोणिसाव्या शतकातील समाजसुधारक, धर्मसुधारक, पंडिता रमाबाई यांचे कार्य, यांच्या माहितीसह काँग्रेसची स्थापना, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भारतातील महान क्रांतिकारकांचे योगदान, भारताची फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्य उदय याची माहिती यथोचित दिलेली आहे. भारत गणराज्य बनण्याला यावर्षी (26 जानेवारी 2023) 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या राज्यघटना निर्मितीचा प्रवास व वैशिष्ट्यांची माहितीही या ग्रंथातून विद्यार्थी आणि अभ्यासकांना होणार आहे.

१. भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास ...... ११
(Rise and Growth of British Power in India)
१.१ भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय आणि विकास : संक्षिप्त आढावा (Brief Survey)
१.१.१ भारतातील ब्रिटीश सत्तेचा उदय (Rise of British Power)
१.१.२ भारतातील ब्रिटीश सत्तेचा विकास (१८५६ पर्यंत) (Growth of British Power)
१.२ इ.स. १८५७ चा उठाव (Revolt of 1857)
१.२.१ इ.स. १८५७ च्या उठावाची कारणे (Causes of Revolt)
१.२.२ इ.स. १८५७ च्या उठावाचे परिणाम (Effects of Revolt)

२. सामाजिक आणि धार्मिक समाजसुधारक ...... ४०
(Social and Religious Reformer)
२.१ राजा राममोहन रॉय (Raja Ram Mohan Roy)
२.१.१ संक्षिप्त जीवनचरित्र,
२.१.२ सामाजिक-धार्मिक कार्य,
२.१.३ कार्याचे मूल्यांकन
२.२ स्वामी दयानंद सरस्वती (Swami Dayanand Saraswati)
२.२.१ संक्षिप्त जीवनचरित्र,
२.२.२ सामाजिक-धार्मिक कार्य,
२.२.३ कार्याचे मूल्यांकन
२.३ महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले (Mahatma Jotiba Phule and Savitribai Phule)
२.३.१ महात्मा जोतिबा फुले संक्षिप्त जीवनचरित्र,
२.३.२ सामाजिक-धार्मिक कार्य,
२.३.३ कार्याचे मूल्यांकन
२.३.४ सावित्रीबाई फुले अल्पपरिचय,
२.३.५ सावित्रीबाई फुले यांचे कार्य, २.३.६ कार्याचे मूल्यांकन
२.४ पंडिता रमाबाई (Pandita Ramabai)
२.४.१ जन्म व बालपण,
२.४.२ 'पंडिता' पदवीची प्राप्ती,
२.४.३ पंडिता रमाबाईंचा विवाह,
२.४.४ पंडिता रमाबाईंचे कार्य,
२.४.५ पंडिता रमाबाईंचा मृत्यू
२.५ स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand)
२.६ राजर्षी शाहू महाराज (Rajashree Shahu Maharaj)
२.७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)

३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ...... १०३
(Indian National Congress)
३.१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना : उदय व उद्दिष्टे (Foundation, Origin, Objectives)
३.१.१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाची कारणे
३.१.२ मुंबईचे अधिवेशन व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
३.१.३ राष्ट्रीय सभेची ध्येयधोरणे / उद्दिष्टे
३.२.२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कामगिरी / उपलब्धी (१८८५-१९०५)
३.४ बंगालची फाळणी (Partition of Bengal)

४. प्रमुख मवाळवादी नेते ...... १२९
(Main Moderate Group Politicians)
४.१ दादाभाई नौरोजी, ४.२ महादेव गोविंद रानडे, ४.३ फिरोजशहा मेहता, ४.४ सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ४.५ गोपाळ कृष्ण गोखले

५. जहालवादाचा उदय ...... १३८
(The Rise of the Extremists)
५.१ जहालवादाचा कालखंड,
५.१.१ लोकमान्य टिळक
५.२ सुरत अधिवेशन, १९०७,
५.३ होमरूल चळवळ, १९१६,
५.४ ॲनी बेझंट

६. क्रांतिकारी चळवळी ...... १५०
(Revolutionary Movements)
६.१ अभिनव भारत,
६.२ अनुशीलन समिती,
६.३ गदर पक्ष,
६.४ हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

७. महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य चळवळ ...... १६३
(Mahatma Gandhi and Freedom Movement)
७.१ महात्मा गांधी,
७.२ असहकार चळवळ : कारणे आणि परिणाम,
७.३ सविनय कायदेभंग चळवळ,
७.४ चले जाव चळवळ,
७.५ सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौज

८. भारताची फाळणी आणि स्वातंत्र्य ...... २००
(Partition and Independence of India)
८.१ क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना, कॅबिनेट मिशन, माऊंटबॅटन योजना आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, १९४७
८.२ मुस्लिम लीग आणि भारताची फाळणी
८.३ भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये (Features of the Indian Constitution)

संदर्भ ग्रंथसूची ...... २३७

💬

Chat with us