Welcome to Prashant Publications

Rs. 120.00 10% OFF
Availability: 10 left in stock

या पुस्तकाचा उद्देश आहे 19व्या शतकातील त्या थोर समाजसुधारकांचा परिचय करून देणे, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या सुधारणांचा संघर्ष सहज आणि सोपा नव्हता. अनेकांना विरोध सहन...

  • Name : १९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers in 19th Century Maharashtra)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : S.Y.B. A. | SEM - III |
  • Barcode : 9788199262546

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

१९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers in 19th Century Maharashtra)
- +

या पुस्तकाचा उद्देश आहे 19व्या शतकातील त्या थोर समाजसुधारकांचा परिचय करून देणे, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या सुधारणांचा संघर्ष सहज आणि सोपा नव्हता. अनेकांना विरोध सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी आपली दिशा बदलली नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर होता एक असा समाज, जिथे माणूसपणाला खरे स्थान मिळावे.            

प्रकरण 1..........................................................7
प्रारंभीचा टप्पा
(Early Phase)
अ. बालशास्त्री जांभेकर
आ. जगन्नाथ शंकरशेठ
इ. गोपाळ हरि देशमुख-लोकहितवादी

प्रकरण 2.........................................................36
अठराव्या शतकाच्या मध्यकालीन सुधारणा
(Mid-nineteenth Century)
अ. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले
आ. ताराबाई शिंदे
इ. बहिरूद्दीन तैयबजी

प्रकरण 3.........................................................63
आधुनिकीकरणाचा उदय
(Coming of Modernity)
अ. नारायण मेघाजी लोखंडे
आ. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
इ. गोपाळ गणेश आगरकर.

संदर्भ ग्रंथसूची....................................................84

💬

Chat with us