Welcome to Prashant Publications

Rs. 195.00
Availability: 10 left in stock

काय लोके माहात्ती ग्यात हो! दखाना काही-काही अहिरानीना जीववर मोठ्ठा व्हयेल, ती भाषाले कसा कुचमाल समजतसं, अन् सोहता काय मोठ्या-मोठ्या बाता करतसं. ठोकतसं. हायी ते माले वाची मोठी नव्वायीच वाटनी|...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

हायतोबा-आयतोबा
- +

काय लोके माहात्ती ग्यात हो! दखाना काही-काही अहिरानीना जीववर मोठ्ठा व्हयेल, ती भाषाले कसा कुचमाल समजतसं, अन् सोहता काय मोठ्या-मोठ्या बाता करतसं. ठोकतसं. हायी ते माले वाची मोठी नव्वायीच वाटनी| खुप कीव वनी माले त्या दोनीस्नी. दखाना, त्या जयगावना एम.जे.कनिष्ठ महाविद्यालयमा 11-12 वी मराठीनी शिक्षिका उषाबाई सावंतनी दखा त्या पुस्तकमा काय लिखी छापेल से –
“मा. किसन पाटील ने अहिराणीला न्याय देऊन अहिराणी भाषिकांना उपकृत केले. मवरे आखो बाई लिखसं- या संशोधनातून माझ्या अहिराणीला मी पीएच.डी.च्या प्रतिष्ठेचा सन्मान मिळवून दिला!”

Haiatoba-Aaitoba