युरोपात राष्ट्रवादाचा उदय: इटालीचे एकीकरण, नेपोलियनचा एकीकरणास हातभार, व्हिएन्ना परिषद व इटलीची चिरफाड, कार्बोनरी चळवळ, नेपल्समधील क्रांती, पिडमाँटमधील उठाव, 1830 व 1848 च्या क्रांतीचे परिणाम, जोसेफ मॅझिनी, काऊंट कॅमिलो डी. काव्हूर, पिडमाँटचे मुख्यमंत्री व अंतर्गत विकास, काव्हूर व सम्राट नेपोलियन तिसरा, काव्हूरचे ध्येयधोरण व राजनीती, कामगिरीचे मूल्यमापन, गॅरिबाल्डी, व्हिक्टर इमॅन्युअल दुसरा, जर्मनीचे एकीकरण, बिस्मार्कची भूमिका, व्हिएन्ना परिषद व जर्मनीची चिरफाड, जर्मनीचे आर्थिक संघटन, फ्रॅकफोर्ट पार्लमेंट, विल्यम पहिला, प्रशियाचा मुख्यमंत्री बिस्मार्क .
औद्योगिक क्रांती: औद्योगिक क्रांतीची कारणे, वाटचाल प परिणाम.
मेईजी क्रांती: मेईजी क्रांती, जपानचे आधुनिकीकरण, सरंजामशाहीचा शेवट, परिणाम, शासन सुधारण्यासाठी आंदोलन, 1889 ची राज्यघटना, संसदेची स्थापना, पाश्चात्त्य देशांबरोबर केलेल्या कराराचे संशोधन, शिक्षणव्यवस्थेत सुधारणा, न्यायदान क्षेत्रात प्रगती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक विकास, उद्योगधंद्यांचा विकास, शेतीचा विकास, चलनपद्धतीत सुधारणा, जपानचा साम्राज्यवाद, जपानचे आधुनिकीकरण.
अमेरिकन यादवी युद्ध: अब्राहन लिंकन, 1860 ची अध्यक्षीय निवडणूक, लिंकनचे आवाहन व खंबीर भूमिका, यादवी युद्धाची कारणे, उत्तरेतील उद्योगप्रधान जीवनपद्धती, दक्षिणेतील कृषी जीवनपद्धती, राजकीय सत्तास्पर्धा, केंद्रीय व राज्यीय सत्तासंघर्ष, आर्थिक हितसंबंध, यादवी युद्धाची वाटचाल, यादवी युद्ध अटळ होते काय? दक्षिणेच्या पराभवाची कारणे, यादवी युद्धाचे परिणाम.
बाल्कन राष्ट्रवाद: तुर्कस्तानच्या साम्राज्याचा इतिहास, तुर्कस्तानच्या साम्राज्याचे स्वरूप, पूर्वीय समस्येतील महत्त्वाचे घटक, बाल्कन देशाविषयीचे बड्या राष्ट्रांचे भिन्न दृष्टिकोन, सर्बियातील स्वातंत्र्ययुद्ध, ग्रीक स्वातंत्र्ययुद्ध, लंडनचा तह 1827 व मुर्कस्तानविरुद्ध संयुक्त कृती, रशियाचे तुर्कस्तानशी युद्ध, तुर्कस्तान-इजिप्त युद्ध, अंकियार स्केलेसीचा तह, लंडनचा तह, क्रिमियन युद्ध, तुर्काचे बाल्कन देशातील अत्याचार, बर्लिन परिषद, 1878 ते 1912 मधील बाल्कन प्रदेशांतील घडामोडी, तुर्कस्तानमध्ये जर्मनीचा प्रभाव, तरुण तुर्कांची क्रांती- राजवट, परिणाम, इटली-तुर्कस्तान युद्ध, बोस्निया व हर्जेगोव्हिनाची समस्या, पहिले व दुसरे बाल्कन युद्ध, बुखारेस्टचा तह, बाल्कन युद्धाचे परिणाम.
चीनमधील राष्ट्रवादाचा उदय: प्रजासत्ताक क्रांती, डॉ.सन-यत-सेनचे चरित्र व त्यांचे विचार.
पहिले महायुद्ध: पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाची वाटचाल, पहिल्या महायुद्धाचे परिणाम, कारणे, पॅरिस शांतता परिषद, व्हर्सायचा तह, राष्ट्रसंघ व त्याचे कार्य आणि अपयश.
रशियन राज्यक्रांती: रशियन राज्यक्रांतीची कारणे, मार्च 1917 ची क्रांती, प्रिन्स जॉर्ज लॉव्ह, मेन्शेव्हिक सरकार, बोल्शेविक क्रांती, लेनिन, जोसेफ स्टॅलिन, रशियन राज्यक्रांतीचे परिणाम.