ऐतिहासिक पार्श्वभूमी : प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती
घटना समितीची निर्मिती : प्रस्तावना, त्रिमंत्री समितीच्या घटना परिषदेच्याबाबत सूचना, घटना समितीचा प्रस्ताव, मसुदासमिती, संविधान समितीची स्थापना, घटना समितीची निर्मिती
भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने/स्त्रोत/आधार/आधारस्थान : प्रस्तावना, भारतीय संविधानाच्या स्त्रोताबाबत, डॉ.आंबेडकरांचे विचार, स्वातंत्र्य, आंदोलन, स्वातंत्र्यपूर्व काळातील शासन सुधारणा कायदे
भारतीय घटनेचा सरनामा/उद्देशपत्रिका : प्रस्तावना, अर्थ उद्देश पत्रिका, सरनामा आणि त्यातील तत्त्वज्ञान, भारताचे संविधान, घटनेचा वैचारिक आधार, राज्यघटनेचे उगमस्थान, राज्य व्यवस्थेचे स्वरुप
भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये : प्रस्तावना, राज्यघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट्ये, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये
मूलभूत अधिकार : प्रस्तावना, पार्श्वभूमी, भारतीय मूलभूत अधिकारांचा इतिहास, भारतातील हक्कांचा विकास, मूलभूत अधिकार म्हणजे काय?, मूलभूत अधिकारांचा अर्थ, व्याख्या, आवश्यकता
मूलभूत कर्तव्ये : प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, तरतुदीमधील उणिवा, मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांचा परस्परसंबंध, टीका, आक्षेप, परीक्षण, महत्त्व.
मार्गदर्शन तत्त्वे / नितिदर्शक तत्त्वे : प्रस्तावना, अर्थ, मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती, उगमस्थाने, आधार
केंद्र – राज्य संबंध : प्रस्तावना, भारतीय राज्य हे संघराज्य आहे काय?, संघराज्य, भारत राज्यांचा संघ
केंद्र सरकार – भारताचे राष्ट्रपती : प्रस्तावना, घटनात्मक प्रमुख, नामधारी कार्यकारी प्रमुख, राष्ट्रपती भवन
केंद्र सरकार – उपराष्ट्रपती : प्रस्तावना, पात्रता, सूचक, अनुमोदक, अनामत रक्कम, निवडणूक कार्यक्रम
केंद्र सरकार – भारताचा पंतप्रधान : प्रस्तावना, शासनाचा वास्तविक नेता, महत्त्वाच्या तरतुदी, पात्रता
पंतप्रधानाचे कार्यालय : प्रस्तावना, पूर्वेइतिहास, कार्यालयाची रचना
केंद्रीय मंत्रिमंडळ : प्रस्तावना, घटनात्मक स्थान, संविधानिक तरतुदी, पंतप्रधान, निर्मिती/नियुक्ती
भारतीय संसद : प्रस्तावना, स्वास्थ्य, रचना, वेतन/भत्ते, अधिवेशन, विशेषाधिकार, अविश्वासाचा ठराव
भारतीय संसद – लोकसभा : प्रस्तावना, स्वरूप, रचना, सीमा निर्धारण मंडळ, पात्रता, अपात्रता
भारतीय संसद – राज्यसभा : प्रस्तावना, रचना, पदाधिकारी, सभापती, अधिकार / कार्ये, उपसभापती
संसदेतील समिती पद्धती : प्रस्तावना, आवश्यकता, कॅबिनेट व मंत्रिमंडळ, संसदीय समित्या म्हणजे काय?
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय : प्रस्तावना, कॅबिनेट सचिवाचा विकास, अंतर्गत संघटन, प्रमुख कार्ये
घटक राज्याचे विधिमंडळ/कार्यकारी मंडळ : प्रस्तावना, घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश
घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – राज्यपाल : प्रस्तावना, राज्याचा घटनात्मक प्रमुख, घटनात्मक तरतूद