घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – मुख्यमंत्री : प्रस्तावना, घटनात्मक तरतुदी, राज्याचा वास्तव कार्यकारी प्रमुख, प्रमुख अधिकारी, कार्ये, भूमिका, स्थान, मध्यवर्ती स्थान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री.
घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – मंत्री परिषद : प्रस्तावना, मंत्रिमंडळाची निर्मिती, पाळावयाचे संकेत, मंत्रीमंडळ/मंत्रि परिषद, घटक राज्याचे विधिमंडळ संबंध, जबाबदारी, नियंत्रणाची पद्धत, भूमिका.
घटक राज्य मंत्रिमंडळाचे सचिवालय : प्रस्तावना, सचिवालय की मंत्रालय, सर्वोच्च कार्यालय, रचना, मुख्य सचिव, कार्ये, सचिवालयाची कार्ये.
घटक राज्य विधिमंडळ – विधानसभा : प्रस्तावना, रचना, सभापतीचे अधिकार, कार्ये, विधानसभेचे अधिकार, कार्ये, स्थान, महत्त्व, विधानसभेतील सदस्यसंख्या.
घटक राज्य विधिमंडळ – विधान परिषद : प्रस्तावना, घटनात्मक तरतूद, उपलब्ध सदस्यसंख्या, अध्यक्ष, सभापती / उपसभापती, कार्ये, कारणे, मूल्यमापन, महत्त्व.
भारतातील न्यायव्यवस्था – सर्वोच्च न्यायालय : प्रस्तावना, निर्मितीचा इतिहास, आवश्यकता, रचना, मूल्य न्यायाधीश व कार्यकाल, वैशिष्ट्ये, अधिकार क्षेत्र, भूमिका, संवैधानिक प्रक्रिया
भारतातील न्यायव्यवस्था, उच्च न्यायालय : प्रस्तावना, इतिहास, स्थापना, वैशिष्ट्ये, रचना, भारतातील उच्च न्यायालये, न्यायालयाचे अधिकार / कार्ये, पुनर्लोकनाचा इतिहास, न्यायालयाचे स्वातंत्र्य, स्वरूप
भारतातील न्यायव्यवस्था – प्रशासकीय न्यायाधिकरणे : प्रस्तावना, भारतातील न्यायव्यवस्था
घटना दुरुस्ती : प्रस्तावना, आवश्यकता, घटना दुरुस्तीचा वाद, वैशिष्ट्ये, पद्धती, महत्त्वाच्या दुरुस्त्या
भारतातील निर्वाचन आयोग/निवडणूक आयोग : प्रस्तावना, संविधानिक संस्था, निवडणूक आयोग
राष्ट्रीय एकात्मता : प्रस्तावना, अडसर, जातीयतेची समस्या, भाषावादाचे विविध अधिकार
भारतातील राजकीय पक्ष : प्रस्तावना, राजकीय प्रक्रिया म्हणजे काय?, अर्थ, व्याख्या, आधारभूत घटक
भारतातील दबावगट : प्रस्तावना, अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, दबावगट आणि राजकीय पक्ष, प्रकार
भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक/महान्यायवादी/महाधिवक्ता : प्रस्तावना, लेखापरीक्षकांचा इतिहास
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-जाती/जातिवाद : प्रस्तावना, जात व जातिव्यवस्था
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-धर्म/धर्मवाद : प्रस्तावना, ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-भाषा-भाषावाद : प्रस्तावना, भाषावाद
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या : प्रादेशिकता : प्रस्तावना, सघटनांचा आधार
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त प्रश्न/समस्या-दारिद्य्र निर्मूलन : प्रस्तावना, दारिद्य्र म्हणजे काय?
भारतीय राजकारणातील मुख्य वादग्रस्त दहशतवाद : प्रस्तावना, अर्थ, हेतू, संघर्ष, व्याख्या, अडचणी