Welcome to Prashant Publications

Rs. 195.00 10% OFF
Availability: 9 left in stock

अर्थात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भाषेची ही प्रगत कौशल्य भाषेचे अभ्यासक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. हाच व्यापक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाने सदर घटकांची निवड केलेली...

  • Name : भाषेची प्रगत कौशल्य (Bhashechi Pragat Kaushale)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | SEM - IV |
  • Manufacturing : January 2026
  • Total Pages : 157 Pages
  • Barcode : 9788199734777

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

भाषेची प्रगत कौशल्य (Bhashechi Pragat Kaushale)
- +

अर्थात आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भाषेची ही प्रगत कौशल्य भाषेचे अभ्यासक म्हणून प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे. हाच व्यापक दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळाने सदर घटकांची निवड केलेली असून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास करत असताना त्यातील काही प्रगत कौशल्य देखील विकसित करण्याच्या विचार करून या घटकांचा समावेश केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजमाध्यमे आणि नवमाध्यमे यावरीलही काही कौशल्यांचा यात समावेश केलेला आहे. अर्थात
ते विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी अधिक पूरक ठरणारे आहे. त्यामुळे भाषा प्रगल्भ होण्यास देखील मदत होते. या विविध कौशल्यांचा विकास करत असताना त्यांना स्वतःमध्ये देखील आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात आणि नकळतपणे त्यांचा दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते. 

घटक 1..............................................................7
भाषेची प्रगत कौशल्ये : प्रात्यक्षिक लेखने
1.1. भाषांतर स्वरूप व प्रकार
1.2 सारलेखन उतारा व त्यावरील प्रश्न उत्तरे
1.3 सारांश लेखन स्वरूप व कौशल्ये
1.4 विस्तारलेखन स्वरूप व कौशल्ये

घटक 2..............................................................19
भाषेची प्रगत कौशल्ये : प्रात्यक्षिक लेखन
2.1 उताऱ्याचे भाषांतर (हिंदी/इंग्लिश)
2.2 सारलेखन : उतारा व त्यावरील प्रश्नोत्तरे
2.3 सारांश लेखन उताऱ्याचे एक तृतीयांश सारांश लेखन
2.4 विस्तारलेखन : मुद्द्यांवर आधारित विस्तारित लेखन विस्तार कार्य

घटक 3......................................................90
नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी लेखन करताना आत्मसात
करावयाची भाषेची प्रगत कौशल्ये
3.1. भाषा जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे, समाजमाध्यमांची ओळख
3.2. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार: ब्लॉग, फेसबुक,
ट्विटर ओळख
3.3. वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन
3.4. व्यावसायिक पत्रव्यवहार लेखन

संदर्भ ग्रंथसूची......................................................154

💬

Chat with us