Welcome to Prashant Publications

Rs. 245.00
Availability: 10 left in stock

‘आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल’ या ग्रंथात आपत्ती व्यवस्थापनातील संकल्पना, आपत्ती आणि संकट : ओळख, आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना, हवामानविषयक आपत्ती आणि व्यवस्थापन, भूगर्भीय व भूरूपशास्त्रीय आपत्ती आणि व्यवस्थापन, मानवनिर्मित आपत्ती आणि...

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल
- +

‘आपत्ती व्यवस्थापनाचा भूगोल’ या ग्रंथात आपत्ती व्यवस्थापनातील संकल्पना, आपत्ती आणि संकट : ओळख, आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना, हवामानविषयक आपत्ती आणि व्यवस्थापन, भूगर्भीय व भूरूपशास्त्रीय आपत्ती आणि व्यवस्थापन, मानवनिर्मित आपत्ती आणि व्यवस्थापन, जागतिक समस्यांचा अभ्यास, आपत्ती घटनांचा अभ्यास या विविध घटकांची विस्तृत माहिती दिली आहे. पर्यावरणीय संकल्पनाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून विविध आकृत्या, नवीन संकल्पना, तक्ते, नवीन संज्ञा सदर पुस्तकात अत्यंत सोप्या व सुलभ भाषेत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी वेगवेगळी संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील माहिती, वृत्तपत्रीय कात्रणे इत्यादींचा वापर केला आहे. सदरचे पुस्तक सद्यकालीन पर्यावरणीय घटकांवर आधारित असल्याने विविध स्पर्धात्मक परीक्षांना तसेच नेट/सेट परीक्षांनाही उपयोगी ठरेल असा प्रयत्न आहे.

Appati Vyavsthapancha Bhugol