Welcome to Prashant Publications

Rs. 50.00
Availability: 10 left in stock

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आपला जळगाव जिल्हा
- +

जळगाव जिल्हा एका दृष्टीक्षेपात :

जळगाव जिल्हा भौगोलिक स्थान-विस्तार : स्थान, जळगाव जिल्ह्याची वैशिष्ट्ये, इतिहास-प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, मराठा काळ, आधुनिक काळ, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, फैजपूर काँग्रेस अधिवेशन.
जळगाव – कृषी : तापी, अनेर, वाघूर, गिरणा, अंजनी, बोरी नदी खोर्‍यांच्या सुपीक प्रदेशातील शेती-पिके, खरीप पिके, रब्बी पिके-ज्वारी, बाजरी, भुईमूग, कापूस, हरभरा, दादर. बागायती पिके – केळी, ऊस. फळे, जलसिंचन प्रकल्प, विहिरी व तलाव, कृषी शिक्षण व संशोधन, पशुसंवर्धन व दुग्धविकास.
उद्योगधंदे व वाहतूक : कापड उद्योग, फायर वर्क्स, साखर उद्योग, दुग्धोत्पादन, कॉटन प्रेस जिनिंग, ठिबक सिंचन, दुग्धव्यवसाय, पीव्हीसी पाईप, सोलर सिस्टीम्स व अन्य उद्योग. वाहतूक, लोहमार्ग, हवाई मार्ग.
जळगाव -पर्यटन : पर्यटन स्थळे व महत्वाची स्थानके- जळगाव, जामनेर, तरसोद, तांदलवाडी, तोंडापूर, धरणगाव, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, पाल, पाटणे, फरकांडे, फैजपूर, बोदवड, भडगाव, भुसावळ, मुखपाट (पद्मालय), यावल, रावेर, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, अमळनेर, मुक्ताईनगर.
साहित्य, कला व संस्कृती : प्रा. भालचंद्र नेमाडे, ना. धो. महानोर, भंवरलाल जैन, बहिणाबाई चौधरी, श्रीमती प्रतिभाताई पाटील, नीलिमा मिश्रा व अन्य महनीय व्यक्ती.
जळगाव जिल्हा संकीर्ण माहिती
जिल्हा प्रशासन : महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, जिल्हा पोलीस दल, पोलीस आयुक्तालय, मतदार, तालुकानिहाय मतदार संघ, औद्योगिक केंद्रे, वैद्यकीय सुविधा, रोजगार संधी. महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, केंद्रीय मंत्रीमंडळ
वस्तुनिष्ठ प्रश्नसंच