Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

नकाशावाचन व हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके हे भूगोलाच्या प्रात्यक्षिक शाखेतील मुख्य विषय आहेत. पहिल्या सत्रात नकाशावाचन या प्रात्यक्षिका अंतर्गत नकाशाची ओळख, नकाशा प्रमाण, नकाशा प्रक्षेपण व नकाशाचे वाचन असे चार...

  • Name : नकाशावाचन आणि हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके (Practicals In Map Reading And Weather Observation)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : SYBA | Sem - III & IV
  • Barcode : 9789388914307

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

नकाशावाचन आणि हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके (Practicals In Map Reading And Weather Observation)
- +

नकाशावाचन व हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके हे भूगोलाच्या प्रात्यक्षिक शाखेतील मुख्य विषय आहेत. पहिल्या सत्रात नकाशावाचन या प्रात्यक्षिका अंतर्गत नकाशाची ओळख, नकाशा प्रमाण, नकाशा प्रक्षेपण व नकाशाचे वाचन असे चार प्रकरण समाविष्ट करण्यात आली आहेत. तर दुसऱ्या सत्रात हवेच्या स्थिती निरीक्षणाची प्रात्यक्षिके या प्रात्यक्षिकाअंतर्गत हवेच्या स्थिती दर्शक उपकरणांची ओळख, समभार रेषाची प्रारूपे व हवेची स्थिती दर्शक नकाशे असे तीन प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर पुस्तक भूगोल विषयाव्यतिरिक्त इतर अनेक स्पर्धा परीक्षा, नेट/सेट परीक्षा, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल असाही एक प्रयत्न केला आहे.              

1. नकाशाची ओळख........................................................7
(Introduction to Map)
1.1 नकाशाची व्याख्या व घटक
(Definition and Elements of Map)
1.2 नकाशाचे प्रमाण व हेतुनुसार वर्गीकरण
(Classification of Map: Based on Scale and Purpose)
1.3 नकाशाचे उपयोग
(Use of Maps)

2. नकाशा प्रमाण ..........................................................17
(Map Scale)
2.1 नकाशा प्रमाणाची व्याख्या
(Definition of Map Scale)
2.2 नकाशा प्रमाणाचे प्रकार
(Types of Map Scale)
2.3 नकाशा प्रमाणाचे रुपांतर
(Conversion of Scale)
2.3.1 शब्दप्रमाणाचे प्रातिनिधिक अपूर्णांकात
(Verbal Scale to Representative Fraction)
2.3.2 प्रातिनिधिक अपूर्णांकाचे शब्दप्रमाणात
(Representative Fraction to Verbal)
2.4 साधे आलेखात्मक प्रमाण
(Construction of Simple Graphical Scale)

3. नकाशा प्रक्षेपणाची ओळख.............................................27
(Introduction to Map Projection)
3.1 नकाशा प्रक्षेपणाची व्याख्या आणि प्रकार
(Definition and Types of Map Projection)
3.2 प्रक्षेपणातील मुलभूत संकल्पना:
अक्षवृत्ते, रेखावृत्ते, वृत्तजाळी, प्रमाण रेखावृत्त, विषुववृत्त व दिशा
(Basic Concepts of Projcetion: Parallels, Meridians,
Graticule, Prime meridian, Equator and Direction)
3.3 मूळ रेखावृत्तावरील (ग्रिनिच रेखावृत्त) वेळेच्या संदर्भाने विविध
रेखावृत्तांच्या स्थानिक वेळा मोजणे
(Calculation of time basis on meridian and GMT)

4. भारतीय स्थल निर्देशक नकाशा वाचन...................................46
(Interpretation of Indian Topographical Maps)
4.1 प्रस्तावना
(Introduction)
4.2 भारतीय स्थल निर्देशक नाकाशाचे वर्गीकरण
(Classification to Survey of India Toposheets)
4.3 सांकेतिक चिन्हे आणि खुणा (Conventional signs and Symbols)
4.4 स्थल निर्देशक नकाशाः समासातील माहिती
(Map SOI Toposheet)
4.5 प्राकृतिक घटक
(Physical factors)
4.6 सांस्कृतिक घटक
(Culture factors)
4.7 नकाशा वाचन - पर्वतीय प्रदेश
(Culture factors)
4.8 नकाशा वाचन - पठारी प्रदेश
(Plateau Region)
4.9 नकाशा वाचन - मैदानी प्रदेश
(Plain Region)
4.10 नकाशा वाचन - समुद्रकिनारी प्रदेश

(Coastal Region)

5. हवेच्या स्थितीदर्शक उपकरणांची ओळख...............................65
(Introduction to Weather Instruments)
5.1 हवेची स्थितीदर्शक उपकरणे : रचना, कार्य आणि उपयोग
(Weather Instruments: Mechanisms, Functions and Usage)
5.1.1 साधे तापमापक (Simple Theromometer)
5.1.2 आर्द्रतालेखक (Hygrograph)
5.1.3 पर्जन्य मापक (Rain Guage)
5.1.4 वायुभारलेखक (Barograph)
5.1.5 वायु दिशादर्शक (Wind Vane)
5.1.6 वायुवेगमापक (Cup Anemometer)
5.2 प्रात्यक्षिक कार्ये (Practical Activities)
5.2.1 हवेच्या स्थितीदर्शक उपकरणांचे प्रात्यक्षिक
(Demonstrating the use of Weather Instruments)
5.2.2 हवामानशास्त्रीय नोंदी आणि अर्थान्तरण
(Recording & Interpreting Climatological Reading)

6. समभार रेषांचे आकृती बंध .............................................82
(Isobaric Patterns)
6.1. प्रस्तावना (Introduction)
6.2. समभार रेषा म्हणजे काय?(Isobar)
6.3. समभार रेषा व समभार रेषांचे आकृतीबंध
(Isobar lines and isobaric pattern)
1. आवर्त (Cyclone)
2. प्रत्यावर्त (Anti-Cyclone)
3. वेज किंवा रिज (उच्चदाब रेषा)
(Wedge of high pressure of Ridge)
4. हवेच्या कमी भाराची गर्ता किंवा व्ही आकाराचा कमी वायुभार
प्रदेश (भारद्रोणी), नीचदाब खाच/कमी दाबाचा पटा
(Trough of low pressure of V shaped depression)
6.4. दुय्यम आवर्त आणि कोल
(Secondary depression and Col)

7. हवामानदर्शक नकाशे....................................................88
(Weather Map)
7.1 भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशाची ओळख (Introduction to IMD Weather Maps/Reports)
7.2 भारतीय दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशातील सांकेतिक चिन्हे व
खुण (Conventional Signs and Symbols in Daily Weather ... Report used by IMD)
7.3 भारतीय दैनंदिन हवेच्या स्थितीदर्शक नकाशाचे वाचन
(Interpretation of Indian Daily Weather Maps)
7.3.1 उन्हाळा ऋतू (Summer Season)
7.3.2 पावसाळा ऋतू (Monsoon Season)
7.3.3 हिवाळा ऋतू (Winter Season)
7.4 हवेची स्थितीदर्शक ॲपस् (Weather Applications)
7.4.1 मौसम (Mausam)
7.4.2 मेघदूत (Meghdoot)
7.4.3 दामिनी (Damini)

संदर्भ ग्रंथ....................................................................112

💬

Chat with us