Welcome to Prashant Publications

Rs. 185.00 10% OFF
Availability: 10 left in stock

नकाशाशास्त्रातील व्यावसायिक तज्ञ, अभ्यासक, संशोधक यांच्याशी चर्चा करून आणि नकाशाशास्त्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील उपलब्ध माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोधनिबंध इ. आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात...

  • Name : नकाशाशास्त्राची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Cartography and Practicals)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Unknown Type
  • Barcode : 9788199023666

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

नकाशाशास्त्राची ओळख आणि प्रात्यक्षिके (Introduction to Cartography and Practicals)
- +

नकाशाशास्त्रातील व्यावसायिक तज्ञ, अभ्यासक, संशोधक यांच्याशी चर्चा करून आणि नकाशाशास्त्राशी संबंधित संदर्भ ग्रंथ, नियतकालिके, इंटरनेटवरील उपलब्ध माहिती, वर्तमानपत्रातील लेख, अहवाल, चर्चासत्रे, परिषदा, शोधनिबंध इ. आधार घेऊन सदर पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे.
नकाशाशास्त्राची मूलभूत माहिती होण्याच्या दृष्टीने पहिल्या घटकात नकाशाशास्त्राचा अर्थ, इतिहास, महत्त्व व उपयोग पुस्तकात सविस्तरपणे मांडले आहेत. दुसऱ्या घटकात नकाशाचा अर्थ, अंगे, प्रकार; नकाशा प्रमाणाचा अर्थ, प्रकार आणि तिसऱ्या घटकात नकाशा प्रक्षेपणाची संकल्पना, वर्गीकरण, निवड इ. मुद्दे सखोलपणे लिहिले आहेत.
नकाशाशास्त्रातील व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याच्या दृष्टीने पुढील घटकात नकाशा प्रक्षेपणासंबंधी अक्षवृत्ते, रेखावृत्ते, वृत्तजाळी या संकल्पना आणि नकाशा प्रक्षेपणाचे काही प्रकार आकृती, गुणधर्म व उपयोगासह लिहिले आहेत. पुस्तकात ब्रिटिश व मेट्रिक मापन पद्धतीची एकके, नकाशा प्रमाणाचे रूपांतर आणि रेषा प्रमाणाचे प्रकार कृती, उदाहरण व आकृतीसह स्पष्ट केले आहेत. तसेच नकाशाशास्त्रात वापरल्या
मनोगत जाणाऱ्या विविध सांख्यिकी आकृत्यांचे प्रकार विश्लेषित केले आहेत. 

1. नकाशाशास्राची ओळख.........................................9
(Introduction to Cartography)
1.1 नकाशाशास्त्राची व्याख्या (Definition of Cartography)
1.2 नकाशाशास्राच्या तंत्राचा इतिहास
(History of Cartographic Techniques)
1.3 नकाशाशास्राचा सार (Essence of Cartography)
1.4 नकाशाशास्त्राच्या शाखा (Branches of Cartography)
1.5 नकाशाशास्राचे महत्त्व आणि उपयोजन
(Importance and Applicatons of Cartography)

2. नकाशा आणि नकाशा प्रमाण...................................22
(Map and Map Scale)
2.1 नकाशा (Map)
1.1 नकाशाची व्याख्या (Definition of Map)
1.2 नकाशाची अंगे (Aspects of Map)
1.3 नकाशाचे प्रकार (Types of Map)
2.2 नकाशा प्रमाण (Map Scale)
2.1 नकाशा प्रमाणाची व्याख्या (Definition of Map Scale)
2.2 नकाशा प्रमाणाचे प्रकार (Types of Map Scale)
3. नकाशा प्रक्षेपण.................................................38
(Map Projections)
3.1 नकाशा प्रक्षेपणाचा अर्थ (Meaning of Map Projections)
3.2 नकाशा प्रक्षेपणाचे वर्गीकरण (Classification of Map Projections)
3.3 नकाशा प्रक्षेपणाची निवड (Selection of Map Projections)
3.4 युनिव्हर्सल ट्रान्सव्हर्स मर्केटर (UTM) प्रक्षेपण संकल्पना व महत्व
(Concept and Significance of UTM Projection)

प्रात्यक्षिके
4. नकाशा प्रक्षेपण व नकाशा......................................52
(Map Projection and Map)
4.1 अक्षवृत्ते, रेखावृत्ते, वृत्तजाळी, प्रमाण रेखावृत्त, विषुववृत्त व दिशा
(Parallels, Meridians, Graticule, Prime Meridian, Equator and Direction)
4.2 मूळ रेखावृत्तावरील वेळेच्या संदर्भाने विविध रेखावृत्तांच्या स्थानिक
वेळा मोजणे
(Calculation of time basis on meridian and GMT)
4.3 विषयनिष्ट नकाशांचे तंत्र - गुणधर्म, उपयोग व मर्यादा
(Thematic Mapping Techniques - Properties, Uses and
Limitations)
4.4 सांखिकीय आकृत्या - एकमितीय, द्विमितीय व त्रिमितीय आकृत्या
(Statistical Diagrams - One dimensional, Two dimensional and Three dimensional)

5. नकाशा प्रमाण..................................................80
(Map Scale)
5.1 ब्रिटीश आणि मेट्रिक मापन पद्धती
(British and Metric Measurement System)
5.2 नकाशा प्रमाणाचे रुपांतर (Conversion of Scale)
5.2.1 शब्दप्रमाणाचे प्रातिनिधिक अपूर्णांकात
(Verbal Scale to Representative Fraction)
5.2.2 प्रातिनिधिक अपूर्णांकाचे शब्दप्रमाणात
(Representative Fraction to Verbal)
5.3 साधे आलेखात्मक प्रमाण / साधे रेषा प्रमाण / साधी प्रमाणपट्टी
(Simple Graphical Scale)
5.4 तुलनात्मक रेषा प्रमाण
(Comparative Graphical Scale)

6. नकाशाशास्त्र तंत्र.............................................100
(Cartographic Techniques)
6.1 साधा रेषालेख (Simple Line Graph)
6.2 साधा स्तंभालेख (Simple Bar Graph)
6.3 विभाजित वर्तुळ (Pie diagram)
6.4 छाया पद्धती नकाशे (Choropleth Maps)
6.5 सममूल्यरेषा नकाशा (Isopleth Maps)
6.6 रेषानुगामी नकाशा / ओघदर्शक नकाशा (Flow Maps)

7. नकाशा प्रक्षेपणांची रचना, गुणधर्म आणि उपयोग.............120
(Construction, Properties and Use of Map Projections)
7.1 खमध्य प्रक्षेपण (Zenithal Projection)
7.2 शंकू प्रक्षेपण (Conical Projection)
7.3 दंडगोल प्रक्षेपणे (Cylindrical Projection)
7.4 मर्केटरचे प्रक्षेपण/दंडगोल शुद्ध आकार दर्शक प्रक्षेपण
(Merctor's or Cylindrical Orthographic Projection)

संदर्भ ग्रंथसूची.....................................................139

💬

Chat with us