Your cart is empty now.
सदर पुस्तकात एकूण चार प्रकरणे असून यात पर्यटनाचा अर्थ आणि व्याख्या, पर्यटनाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये, पर्यटनातील अलीकडील ट्रेड, पर्यटनाचे वर्गीकरण, पर्यटन भूगोलाचा परिचय, स्वरूप आणि व्याप्ती. पर्यटनावर प्रभावित करणारे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक घटक. त्याचप्रमाणे पर्यटनाचे प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक परिणाम. आणि भारतातील पर्यटनाचा इतिहास व अलीकडील विकास. पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे ज्यामध्ये शिमला, रायगड, केदारनाथ, अजिंठा लेणी या पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.