Welcome to Prashant Publications

Rs. 100.00 10% OFF
Availability: 10 left in stock

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

खान्देश रत्नावली
- +

गद्य विभाग

परिनिवृत्त ‌‘विद्याभास्कर’ मणिशंकर उपाध्याय (व्यक्तिचित्र) – शरद पाटील.
शिक्का उमटत नाही! (वैचारिक लेख) – पुरुषोत्तम पाटील.
बे दाही शून्य (एकांकिका) – अनिल सोनार.
जर का तू नापास झाया…! (आत्मचरित्र) – राजेश पाटील.
दप्तर (कथा) – राहुल निकम.
‘चले जाव’ 9 ऑगस्ट 1942 (चरित्र) – मंदाकिनी टोणगावकर (संपादन).
प्रवास दक्षिण भारताचा (प्रवासवर्णन) – गो. तु. पाटील.
काचेचं मन (पत्र) – गणेश चौधरी.
चुना लगाके! (सदर) – जे. जी. खैरनार.
भंगार बाजार (ललित निबंध) – अशोक कोतवाल.
पद्य विभाग

फुलराणी (पादाकुलक वृत्त) – बालकवी.
जीवन शोधित फिरलो (रुबाई) – राजा महाजन.
पांभरी सज्ज ठेवू या (मुक्तछंद) – उत्तम कोळगावकर.
सावळा (अभंग) – बी. एन्‌‍. चौधरी.
बायकांवरील पुस्तकांच्या जाहिराती वाचताना (दीर्घ कविता) – मीनाक्षी पाटील.
माझ्या जीवा (अष्टाक्षरी छंद) – बहिणाबाई चौधरी.
चंद्रास्त (खंडकाव्य) – प्रभाकर श्रावण चौधरी.
जंतुनाशकं फवारली पाहिजेत (मुक्तछंद) – नीलकंठ महाजन.
कळेल तुजला प्रेम… (गझल) – वीरेंद्र बेडसे.
गंध फुलांचा (हायकू) – शशिकांत हिंगोणेकर.

💬

Chat with us