Welcome to Prashant Publications

Rs. 150.00 10% OFF
Availability: 10 left in stock

खरे पाहता कादंबरी किंवा पुस्तक लिहीणे कधी माझ्या मनातही नव्हते. याबाबतीत माझ्या दप्तरातील पाटी ही नेहमीच कोरी होती. परंतु ज्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या माश्याला पाण्यात पोहण्याचे शिकवावे लागत नाही, त्याचप्रमाणे जीवनातील चढउतार बरेच काही...

  • Name : पैसा कमावला, पण… बाप गमावला..!
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385021756B
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

पैसा कमावला, पण… बाप गमावला..!
- +

खरे पाहता कादंबरी किंवा पुस्तक लिहीणे कधी माझ्या मनातही नव्हते. याबाबतीत माझ्या दप्तरातील पाटी ही नेहमीच कोरी होती. परंतु ज्याप्रमाणे नुकत्याच जन्मलेल्या माश्याला पाण्यात पोहण्याचे शिकवावे लागत नाही, त्याचप्रमाणे जीवनातील चढउतार बरेच काही शिकवून जातात. त्याचीच पूर्तता मी ‘पैसा कमावला, पण... बाप गमावला..!’ या कादंबरीतून करण्याचा प्रयत्न केला आहे. माणसाने आयुष्यात चुकताना त्यातून काही शिकायलाही हवं आणि शिकताना त्यातुन काही चुकायलाही हवं या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतू एखाद्या बाजूचा अतिरेक हा आपले आयुष्य अशा ठिकाणी नेऊन सोडतो, ज्याचा ‘धडा’ तुम्हाला या कादंबरीतून घेता येईल.

वडिलांशी मुलाशी बाप असल्याचे अस्तित्व कितपत टिकवायला हवे.
वडिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचू नये म्हणून मुलाने त्यांच्या भावना
कशाप्रकारे जपाव्यात.
प्रेमात सर्वकाही माफ असते – प्रेयसी
सर्वकाही माफ करण्यातच प्रेम असते – आई
हाती सर्वकाही असूनही पश्चाताप का येतो

💬

Chat with us