Welcome to Prashant Publications

Rs. 160.00 10% OFF
Availability: 10 left in stock

ग्रंथाच्या चवथ्या प्रकरणामध्ये ‘सूड’ या कथेची चर्चा केलेली आहे. सुरवातीला कथेची रचना विवरण कथन करुन ‘सूड’ या दीर्घ कथेची रचना कथेतील पात्रे, स्त्री पात्रे, कथेची वैशिष्ट्ये ‘सूड’ या कथेच्या अनुषंगाने इतरही
साहित्याची चर्चा...

  • Name : बाबुराव बागुलांची दीर्घकथा सूड एक आकलन
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789385021787
Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

बाबुराव बागुलांची दीर्घकथा सूड एक आकलन
- +

ग्रंथाच्या चवथ्या प्रकरणामध्ये ‘सूड’ या कथेची चर्चा केलेली आहे. सुरवातीला कथेची रचना विवरण कथन करुन ‘सूड’ या दीर्घ कथेची रचना कथेतील पात्रे, स्त्री पात्रे, कथेची वैशिष्ट्ये ‘सूड’ या कथेच्या अनुषंगाने इतरही
साहित्याची चर्चा करण्यात आली. अभिजात कादंबरीकार ‘सूड’ या कथेबद्दल गायकवाड म्हणतात, “जागतिक अभिजात वाङ्मयात मोडेल अशी अभिजात या अर्थाने की, तिचा आशय स्थळकालातीत राहतो. ती मानवापुढे मुलभूत प्रश्न उभे करते.” (अ.द.2008 पृ.104) अशा अनेक अर्थाने हा ग्रंथ समृद्ध झाला आहे.             

1. दलित साहित्य स्वरूप आणि भूमिका | 15
दलित साहित्याची पार्श्वभूमी
दलित साहित्याची व्याख्या
2. बाबुराव बागूलांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्व | 36
बाबुराव बागूलांचा जीवन परिचय
बाबुराव बागूलांची वाङ्मय संपदा
3. बाबूराव बागूलांचे कथाविश्व | 49
बाबुराव बागूलांच्या कथेची रचना वैशिष्ट्ये
बाबूराव बागूलांच्या कथेचे वेगळेपण
4. सूड : बाबुराव बागूलांची दीर्घकथा | 66
‘सूड’ कथेतील व्यक्तिदर्शन
‘सूड’ दीर्घकथेची वैशिष्ट्ये
5. ‘सूड’ कथेचा आशय आणि अभिव्यक्ती | 104
‘सूड’ कथेची भाषाशैली
‘सूड’ समग्र दलित जीवनाचा प्रत्यय देणारी कलाकृती
मान्यवरांचे अभिप्राय | 119
संदर्भ ग्रंथसूची | 120

💬

Chat with us