Welcome to Prashant Publications

Rs. 225.00 10% OFF
Availability: 10 left in stock

भारतीय संस्कृतीच्या सोळा संस्कारापैकी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे. प्राचीन काळातील विवाहपध्दती आणि अलिकडच्या विवाह पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. वरकरणी सर्व पध्दती सारख्या दिसत असल्यातरी त्यामागची भावना, त्याग,...

  • Name : विवाह (उत्तरार्ध - जाती-जमाती) - Vivah (Uttaradha - Jati-Jamati)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : General
  • Manufacturing : May 2026
  • Total Pages : 143 Pages
  • Barcode : 9789377760069

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

विवाह (उत्तरार्ध - जाती-जमाती) - Vivah (Uttaradha - Jati-Jamati)
- +

भारतीय संस्कृतीच्या सोळा संस्कारापैकी विवाह हा एक महत्वाचा संस्कार आहे. प्राचीन काळातील विवाहपध्दती आणि अलिकडच्या विवाह पध्दतीमध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. वरकरणी सर्व पध्दती सारख्या दिसत असल्यातरी त्यामागची भावना, त्याग, स्नेह, आपुलकी आणि सामाजिक स्थिती बदलली आहे. विवाह अलिकडे खर्चाने, आकाराने, मेजवानी इत्यादी अनेक अंगांनी विस्तारीत झाला असला तरी त्याला विवाह संस्कार न संबोधता विवाह समारंभच म्हणावा लागेल. 
आपल्या मानवी समाजात अनेक प्रकारच्या जनजाती असून त्यांचा आपला मानवीनाते संबंध आहे. काही लोक शेती मजूर म्हणून, काही घरातील कामगार म्हणून, काही व्यवसायातील सेवक म्हणून आपलेशी जोडले गेले आहेत. त्या निरनिराळ्या जाती-जमातीच्या सुख-दुःख प्रसंगी आपण उपस्थिती देतो. प्रामुख्याने त्यांच्या आनंदाच्या विवाहाच्या प्रसंगी उपस्थित असताना त्यांचे कडील चालीरिती आपणास माहिती नसतात; त्यांच्या विवाह पध्दती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी निरनिराळ्या जाती जमाती अदिवासी लोकाकडील विवाह पध्दती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या अनेक ग्रंथातील संकलन करताना त्यात काही ठराविक लोकांचा समावेश केलेला आहे.

अग्रवाल...................7

अबोर....................10

अल्लर...................12

अपातानी................14

असुर....................15

अहिर....................17

अहेरिया..................18

आगरी...................20

आर्यसमाज...............22

आहोम...................23

इझावा...................24

इदू.......................25

इदैयन....................27

इरूल....................28

इस्लामी संस्कार..........30

उरकी....................33

उराँव.....................34

उल्लादन.................35

ओंगी....................36

तुरी......................38

तुरूष्क...................40

गुरूक्कल................41

गोंड......................42

गोंधळी..................44

गोल्ल....................45

ग्रासिया..................47

घासी....................49

धनगर....................50

धोबी....................51

पंवार राजपूत.............52

पदम.....................53

पलियन..................55

पारशी....................57

चिंगवन..................58

चेरूमन...................59

चेंचू......................61

चोध्रा....................63

जिनगर...................64

जुआंग...................65

जैंतिया...................67

जौनसार..................68

ठाकूर....................70

डफली...................73

डांग......................74

डोंब.....................76

तुरी......................78

तोड......................80

साकल...................82

थारू.....................83

धनका...................84

बंगाली...................85

बंधार....................87

बागडी...................89

बारी.....................90

बिरहोर...................91

बुरूड....................93

बोडी.....................95

भडमुंजे...................97

नाग......................99

नेवार...................100

माडिया................102

मादिग.................104

मिकिर.................105

मिझो..................108

मिश्मी..................110

मुडिया गोंड............112

मीना...................114

मुंड....................116

मेर.....................119

मोरसू ओक्कलू........120

राझू....................122

राभा...................124

रामोशी.................126

रेड्डी....................127

लाखेर.................129

लोधा..................131

लोहार.................133

वांचो..................135

वाघरी..................137

शेर्पा...................138

संताळ.................140

सोनकोळी..............142

💬

Chat with us