Welcome to Prashant Publications

Rs. 350.00 10% OFF
Availability: 10 left in stock

श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते...

  • Name : श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)
  • Vendor : Prashant Publication
  • Type : Reference
  • Barcode : 9789388769532

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

श्रीसंत आदिशक्ती ॥मुक्ताई गाथा॥ (अर्थ व संक्षिप्त चरित्रासह)
- +

श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती

नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥

भूमिका – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
प्रकाशकाचे हृदयगत – श्री.ह.भ.प. लक्ष्मण महाराज चिखलीकर (भुसावळ)
आशीर्वाद – गुरुदास श्रीभास्करगिरी महाराज (देवगड)
पुरस्कार – श्री.ह.भ.प. तुकाराम महाराज (सखारामपूर)
लेखकाविषयी थोडेसे – श्री.ह.भ.प. अंबादास हरिश्चंद्रजी पाटील (विठ्ठलप्रसाद भुंगा)
शुभेच्छा – श्री.ह.भ.प. रामराव महाराज (श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर)
सदिच्छा – श्री.ह.भ.प. शारंगधर महाराज (श्री यज्ञेश्वर आश्रम, श्रीक्षेत्र मेहूण-चिंचोल)
ऋणनिर्देश – अ‍ॅड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी)
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई चरित्र – डॉ. जगदीश पाटील (भुसावळ)

💬

Chat with us