(1) मानव संसाधन विकास....................................................7
अ) मानव संसाधन व्याख्या-व्यवस्थापन विकासाची अनिवार्यता, व्यवस्थापकीय दृष्टिकोन
ब) व्यवस्थापन विकासाची उद्दिष्ट्ये-व्यवस्थापन विकासाची व्याप्ती
क) व्यवस्थापन विकासाची भूमिका
ड) व्यवस्थापन विकासातील समस्या
इ) मानव संसाधन विकासाची उद्दिष्ट्ये- मानव संसाधन विकासाचे घटक,
मानव संसाधन विकासाचे महत्त्व
फ) कर्मचारी व्यवस्थापन आणि मानवी संसाधन विकास यांतील फरक.
(2) मानव संसाधन व्यवस्थापन आणि आर्थिक घटक ......................24
अ) कामगार नुकसान भरपाई- कायद्याचे उद्देश,व्याख्या, असमर्थताव्
यावसायिक भूमिका, नुकसान भरपाईबाबत मालकांची जबबादारी, नुकसान
भरपाईची रक्कम.
ब) कर्मचारी वेतन पद्धती- वेतनविषयक दृष्टिकाने , आदर्शवेतन पद्धती निर्धारित करणारे घटक, कालवेतन पद्धतीचे फायदे-तोटे, वेतन दर पद्धती आणि प्रकार.
क) कामगार कल्याण-कार्यक्षमतेचा सिद्धांत, योजनांचे वर्गिकरण, कामगार
कल्याण जबाबदारी, महत्त्वांच्या योजना, कामगारांच्या आरोग्यविषयक तरतुद, कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधी तरतुदी, कामगार कल्याणासंबंधी तरतुदी.
ड) कामगार संघटना-औद्योगिक संबंध-बदल कामगारांना कामावरुन कमी
करणे, गैरवर्तन, कामाची कमतरता, ले-ऑफ भरपाई, उद्योग व्यवसाय बंद
करणे, बंद पडलेला उद्योग पुन्हा सुरु करणे.
(3) मानवी संबंध आणि अभिप्रेरण ..........................................85
अ) अभिप्रेरणाचे घटक
ब) अभिप्रेरणाचे महत्त्व
क) अभिप्रेरणाचे सिद्धांत
ड) मानवी संबंधाची वैशिष्ट्ये-मानवी संबंधांचे महत्त्व
इ) मानवी संबंधांचे प्रश्न
प) मानवी संबंधांची तंत्रे.
(4) बढती, बदली आणि विभक्तीकरण.................................... 103
अ) कार्यमुक्ती- व्याख्या, कार्यमुक्तीचे घटक
ब) निवृत्ती आणि निवृत्तीचे प्रकार- बडतर्फी, बडतर्फीचे मार्ग
क) कामबंदी-संकल्पना, कामबंदीचे घटक, राजीनामा, स्वेच्छा निवृत्ती योजना, फायदे-तोटे
ड) निलंबन- निलंबानाची कारणे
इ) कर्मचाऱ्यांचे विभक्तीकरण/विलगीकरण-पदोन्नती, बदली धोरण
प) व्यावसायिक स्थित्यंतरे.
(5) प्रशिक्षण............................................................... 124
अ) प्रशिक्षण-व्याख्या, वैशिष्ट्ये
ब) प्रशिक्षणाची आवश्यकता-प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये, प्रशिक्षणाच्या पद्धती,
प्रशिक्षणाचे प्रकार.
क) व्यवस्थापन विकास-व्यवस्थापन विकासाचे महत्त्व.
ड) मानवी संसाधन नियोजन-मानवी संसाधन नियोजनाची उद्दिष्ट्ये, मानवी
संसाधन नियोजनाचे फायदे.
इ) मानव संसाधन संशोधन-जीवनकार्य नियोजन प्रक्रिया, जीवनकार्य नियोजनाचे फायदे, जीवनकार्य विकास, प्रभावीत करणारे घटक, जीवनकार्य विकास यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी.
ई) संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन-व्याख्या, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापनाची उद्दिष्ट्ये, प्रक्रिया, सिक्स सिग्मा.
(6) मानवी संसाधनांचे लेखांकन......................................... 172
अ) मानवी संसाधनाचे लेखांकन
ब) मानवी संसाधन लेखांकनाचे अंकेक्षण
क) मानव संसाधनाचे संशोधन
ड) समुपदेशन किंवा परिचय प्रक्रिया.