Welcome to Prashant Publications

Rs. 325.00 10% OFF
Availability: 10 left in stock

वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र...

Authors:

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymasterpaypalshopify payvisa

Orders ship within 5 to 10 business days.

Hoorey ! This item ships free to the US

आधुनिक साहित्य : स्वरूप आणि समीक्षा
- +

वाचकांमधून चांगल्या समीक्षकांची निर्मिती होत असते. चांगला समीक्षक हा काही वेळेला सहित्यिकही असू शकतो. परंतु तो साहित्यिकच असला पाहिजे असे काही बंधन नाही. परंतु साहित्यिक असणार्याच्या संवेदनेच्या पार्श्वभूमीवर आस्वादकता तीव्र असल्यावर तो साहिथतयकांवर अवाजवी टीका करणार नाही, असा एक समज असतो. नाहीतर समीखक साहित्यिकांचा विरोधकच आहे, असे स्वरुप निर्माण करण्याचा प्रयत्न करतांनाही काही मंडळी दिसतात. अलीकडे तर काही साहिथत्यकांचे आणि समीक्षकांचे कंपू तयार होत असून ते एकमेकांची अकारण ‘वाहवाऽऽ’ करीत सुटले आहेत. त्यामुळे अस्सल आणि प्रज्ञावंत साहित्य उपेक्षित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

💬

Chat with us